महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 22/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रकल्प बाधित मच्छिमारांकरीता नुकसान भरपाई देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्यव्यापी धोरणाचा मसुदा अंतिम करणे व विविध मच्छिमार सहकारी संस्थाचे प्राप्त मागणी/निवेदनांबाबत योग्य निर्णय घेण्याकरीता मा.मंत्री (मत्स्यव्यवसाय) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठित करण्याबाबत

22-03-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्या सतत व समवर्ती लेखापरिक्षणासाठी निर्माण केलेली अस्थायी पदे दिनांक 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित सतत व समवर्ती लेखापरिक्षण योजना राबविण्यासाठी निर्माण केलेली 2 अस्थायी पदे दि. 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत चालु ठेवण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य जनजाती विकास महामंडळ आणि आदिवासी सहकारी संस्थांमध्ये सतत व समवर्ती लेखापरिक्षणासाठी निर्माण केलेली अस्थायी पदे दिनांक 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

विधानमंडळाच्या मार्च 2022 च्या (अर्थसंकल्पिय) अधिवेशनात सादर केलेले सन 2021-22 चे खर्चाचे पूरक विवरणपत्र.

22-03-2022

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सूचना

22-03-2022

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

आर्थिक वर्ष २०२१-२२ (कर निर्धारण वर्ष २०२२-२३) करीता केंद्र शासनाचे आयकर कपातीचे परिपत्रक निदर्शनास आणणेबाबत....

22-03-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

राज्यात कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांविरुध्द लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशींचे संनियंत्रण करण्याकरिता मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठित करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्यातील मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या.

22-03-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा पालक सचिव यांच्या नेमणूकीबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

11

सामान्य प्रशासन विभाग

पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवाडी यांच्या मौजे नागनाथनगर, वाळवा, जि.सांगली येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

12

सामान्य प्रशासन विभाग

कै.बाळासाहेब सावंत यांच्या मौजे जाकिमि-या, ता.रत्नागिरी, जि.रत्नागिरी येथील स्मारकासाठी निधी मंजूर करण्याबाबत.......

22-03-2022

पीडीएफ फाईल

13

सामान्य प्रशासन विभाग

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर, ता.पाटण, जि.सातारा येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

14

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेतील सन 2019-20 व सन 2020-21 मधील प्रलंबित देय रक्कम अदा करणेस मान्यता देणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

15

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करणेबाबत....

22-03-2022

पीडीएफ फाईल

16

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

आर्थिक वर्ष 2021-22 करिता राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, राज्य प्रकल्प संचालनालय (रुसा), मुंबई यांना निधी वितरीत व आहरित करण्यास मंजूरी देणेबाबत...

22-03-2022

पीडीएफ फाईल

17

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सर ज. जी. कला महाविद्यालय, सर ज.जी उपयोजित कला महाविद्यालय आणि सर ज.जी वास्तुशास्त्र महाविद्यालय या तीन महाविद्यालयांचे मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

18

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर करिता मौजा वारंगा येथील स्थायी कॅम्पस बांधकामामधील नविन इमारतीपैकी मुला-मुलींचे वसतिगृहाच्या बांधकामास निधी वितरीत करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

19

गृहनिर्माण विभाग

सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपडयांचा पुनर्विकास करताना खाजगी विकासकांकडून अधिमुल्य (प्रिमियम) आकारणी करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे.

22-03-2022

पीडीएफ फाईल

20

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर या आस्थापनांना सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

21

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ भूवैज्ञानिक (गट-अ) या संवर्गातील पदांवर पदोन्नती देणेबाबत...

22-03-2022

पीडीएफ फाईल

22

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील भूवैज्ञानिक (गट-अ) या संवर्गातील पदांवर पदोन्नती देणेबाबत...

22-03-2022

पीडीएफ फाईल

23

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामासाठी सन 2021-22 या अर्थिक वर्षाकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

24

नियोजन विभाग

सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सिंधुरत्न समृद्ध योजना राबविण्याबाबत...

22-03-2022

पीडीएफ फाईल

25

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय, रामटेक जि. नागपूर येथे पुरविण्यात आलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षक सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

26

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय, अमरावती येथे करण्यात आलेल्या रुग्ण चाचण्यांचे प्रलंबित देयके अदा करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

27

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय सातारा संलग्न परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयात श्रेणीवर्धीन करण्यासाठी आवश्यक बांधकामाच्या अंदाजपत्र व बांधकाम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत

22-03-2022

पीडीएफ फाईल

28

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ मधील जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गातील पदस्थापनेबाबत डॉ.सुनिल पोटे

22-03-2022

पीडीएफ फाईल

29

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

30

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षात शिल्लक असलेल्या राखीव अनुदानातून (Committed budget) रक्तपेढ्या करीता एकूण 06 रक्त संकलन वाहन (Blood Transport Van) खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

22-03-2022

पीडीएफ फाईल

31

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर कार्यालयाकरीता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत....

22-03-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य कामगार विमा योजने अंतर्गत आयुक्त कार्यालय, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांचे आस्थापनेवरील मंजुर 29 अस्थायी पदे दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत..

22-03-2022

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य कामगार विमा योजने अंतर्गत आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांच्या नियंत्रणालखालील 12 रुग्णालयांच्या आस्थापनेवरील मंजुर असलेली एकूण -1135 अस्थायी पदे दिनांक 01.03.2022 ते 31.08.2022 पर्यंत पुढे सुरु ठेवण्याबाबत..

22-03-2022

पीडीएफ फाईल

34

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य कामगार विमा योजने अंतर्गत असलेल्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, मुंबई, पुणे व नागपूर येथील आस्थापनेवरील मंजुर असलेली एकूण 179 अस्थायी पदे दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत पुढे सुरु ठेवण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

35

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2020-21 या वित्तिय वर्षामध्ये औषधे, वैद्यकिय उपकरणे, यंत्रसामुग्री व तदअनुषंगीक उपभोग्य वस्तु व इतर आवश्यक साहित्याची खरेदीसाठी सुधारित प्रशासकिय मान्यता देण्याबाबत. (Tab. Paracetamol 500 mg)

22-03-2022

पीडीएफ फाईल

36

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2020-21 या वित्तिय वर्षामध्ये औषधे, वैद्यकिय उपकरणे, यंत्रसामुग्री व तदअनुषंगीक उपभोग्य वस्तु व इतर आवश्यक साहित्याची खरेदीसाठी सुधारित प्रशासकिय मान्यता देण्याबाबत. (सॅनिटरी नॅपकीन)

22-03-2022

पीडीएफ फाईल

37

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या कार्यक्रमासाठी निर्माण केलेल्या एकूण 04 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत..

22-03-2022

पीडीएफ फाईल

38

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 च्या मंजूर प्रकल्प आराखड्यातील अंमलजावणीकरीता राज्य रक्त कक्षांतर्गत औषधी व औषधी साहित्य खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

22-03-2022

पीडीएफ फाईल

39

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षातील मंजूर कृती आराखडयामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अनुदानातून Public Private Support Agency (PPSA) योजना बाह्य संस्थांकडून उपलब्ध करुन घेण्याकरीता करावयाच्या निविदा प्रक्रियेस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

40

ग्राम विकास विभाग

पंचायत समिती सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील नवीन प्रशासकीय इमारतीकरिता फर्निचर या उपकामांस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत....

22-03-2022

पीडीएफ फाईल

41

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अनुसूचित जमाती लेखाशिर्षांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षातील राज्य हिस्स्याच्या निधी वितरणाबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

42

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्रसेना, गट मुख्यालय, मुंबई-ब येथील कार्यालयीन इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरणानंतर विद्युत संच मांडणीचे नुतनीकरण करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

43

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचालित डि.एस.डी. स्कूल, कल्याण या शाळेचे मु.पो.नांदकर, ता.भिवंडी, जि.ठाणे येथे स्थलांतर करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

44

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षात केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना-राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्य निधी वितरण. केंद्र हिस्सा - 2401 अे 744 राज्य हिस्सा - 2401 अे 753

22-03-2022

पीडीएफ फाईल

45

आदिवासी विकास विभाग

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत सन 2016-17 करीता मंजूर Integrated Agriculture Development Program for IFR beneficiaries या प्रकल्पांतर्गत वनहक्क कायद्याद्वारे जमिनी प्राप्त असणाऱ्या 75 आदिवासी शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर ०.२० आर क्षेत्रावर शेडनेट उभारण्यासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

46

नगर विकास विभाग

15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार Non-Million Plus Cities अंतर्गत सन 2021-2022 वर्षातील अबंधनकारक/मुलभुत अनुदानाचा (Untied/Basic Grants) दुसरा हप्ता वितरीत करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

47

नगर विकास विभाग

15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार Non-Million Plus Cities अंतर्गत सन 2021-2022 वर्षातील पिण्याचे पाणी (पावसाच्या पाण्याची साठवण व पुर्नवापरासह) व घनकचरा व्यवस्थापन (a) drinking water (including rainwater harvesting and recycling) and (b) Solid Waste Management साठी बंधनकारक (Tied) अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

48

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीच्या आणि वापरलेल्या जल व्यवस्थापनासाठीच्या खर्चाकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

49

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत क्षमता वाढीसाठीच्या खर्चाकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

50

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सिंधुदुर्ग जिल्हयातील तिल्लारी प्रकल्पावर आधारित १८ गावे, वेंगुर्ला शहर व मार्गस्थ औद्योगिक क्षेत्र तसेच पर्यटन स्थळांसाठी तिल्लारी प्रकल्पावर आधारित पाणी योजनेस निधी वितरणाबाबत (लेखाशीर्ष 2215 032)

 

 

22-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment