वित्त विभाग जी.आर. दिनांक 09-07-2021 to30-07-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत.

30-07-2021

पीडीएफ फाईल

2

वित्त विभाग

कोविड १९ च्या महामारीमुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..

29-07-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी- महाराष्ट्र गणेशलक्ष्मी रक्षा बंधन या मासिक सोडतीची बक्षिसरचना व कार्यपध्दती.

22-07-2021

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

विधानमंडळाच्या जुलै, 2021 च्या अधिवेशनात सादर केलेले सन 2021-2022 चे खर्चाचे पुरक विवरणपत्र.

20-07-2021

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची 01 जानेवारी 2008 ते दि.01 जानेवारी 2015 ची स्थिती दर्शविणारी अंतिम जेष्ठतासूची.महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची 01 जानेवारी 2008 ते दि.01 जानेवारी 2015 ची स्थिती दर्शविणारी अंतिम जेष्ठतासूची.

19-07-2021

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

चुकीचे अर्थविवरण करुन कार्यकारी अभियंता पदाच्या वेतनसंरचनेत मंजूर केलेला तिसरा लाभ रद्द करणेबाबत

19-07-2021

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण.

16-07-2021

पीडीएफ फाईल

8

वित्त विभाग

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 मधील सुधारणा क्र.18.

12-07-2021

पीडीएफ फाईल

9

वित्त विभाग

सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा...

12-07-2021

पीडीएफ फाईल

10

वित्त विभाग

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाकडे दाखल केलेली व बराच काळ प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरीत निकालात काढण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पुणे खंडपीठाला मुदतवाढ देण्याबाबत.

09-07-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment