GENERAL KNOWLEDGE =MPSC/UPSC & ALL EXAMINATION

 

१ ऑगस्ट - दिनविशेष

 

१ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

 

१८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

 

१९१४: पहिले महायुद्ध जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

 

१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

 

१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

 

१९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

 

१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

 

१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

 

२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

 

२००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला

 

१ ऑगस्ट रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.

 

१७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)

 

१८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर पुणे)

 

१८८२: भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

 

१८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)

 

१९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)

 

१९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.

 

१९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९)

 

१९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९६७)

 

१९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७२)

 

१९४८: मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.

 

१९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म.

 

१९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.

 

१९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

 

 

१ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १०८१)

 

१९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: २३ जुलै १८५६ रत्‍नागिरी)

 

१९९९: बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)

 

२००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२१)

 

२००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१६)

 

२००८: क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन.

राष्ट्रीय_उद्यान

 

 जिम कॉर्बेट नेशनल पार्क

 

  भारत में सबसे पुराना राष्ट्रीय पार्क, 1936 में लुप्तप्राय बंगाल टाइगर की रक्षा के लिए हैली नेशनल पार्क के रूप में स्थापित किया गया।

 

  यह उत्तराखंड के नैनीताल जिले और पौड़ी गढ़वाल जिले में स्थित है।

 

  जिम कॉर्बेट के नाम से प्रसिद्ध शिकारी के नाम पर पार्क का नाम रखा गया।

 

 प्रोजेक्ट टाइगर पहल के अंतर्गत आने वाला सबसे पहला पार्क।

 

  रामगंगा नदी इस राष्ट्रीय उद्यान से होकर बहती है

 

  मुख्य क्षेत्र (core) जिम कॉर्बेट नेशनल पार्क बनाता है। जबकि बफर क्षेत्र में आरक्षित वन और सोनानदी वन्यजीव अभयारण्य हैं।

 

#राष्ट्रीय उद्यान

 

 मरु राष्ट्रीय उद्यान

 

  जैसलमेर के पास पश्चिमी राजस्थान में स्थित है

  

  थार रेगिस्तान के पारिस्थितिकी तंत्र का उत्कृष्ट उदाहरण।

    

  ग्रेट इंडियन बस्टर्ड और चिंकारा इस नेशनल पार्क में पाए जाते हैं

 

#राष्ट्रीय उद्यान

 

 फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान

 

  वैली ऑफ फ्लॉवर्स नेशनल पार्क एक भारतीय राष्ट्रीय उद्यान है, जो उत्तराखंड राज्य में उत्तरी चमोली जिला में स्थित है।

 

  समुद्र तल से 3352 से 3658 मीटर ऊपर

 

  स्थानिक अल्पाइन फूल और वनस्पतियों की विविधता के लिए जाना जाता है।

 

 

प्रजातियों की समृद्ध विविधता क्रमशः उत्तर और दक्षिण में ज़ांस्कर और ग्रेट हिमालय पर्वतमाला और पूर्वी हिमालय और पश्चिमी हिमालय वनस्पतियों के बीच एक संक्रमण क्षेत्र के भीतर घाटी के स्थान को दर्शाती है।

 

   गौरी पर्बत राष्ट्रीय उद्यान  में सबसे ऊंचा बिंदु

 

 पुष्पवती नदी

 

#राष्ट्रीय उद्यान

 

 सिम्बलबारा नेशनल पार्क

 

 सिमबलबारा राष्ट्रीय उद्यान भारत में एक राष्ट्रीय उद्यान है, जो हरियाणा की सीमा के साथ-साथ सिरमौर जिला, (हिमाचल प्रदेश) के पांवटा घाटी में स्थित है।

 

  इसमें घने लवण वाले घने साल के जंगल हैं।

 

   यह संरक्षित क्षेत्र(पहले) 1958 में सिम्बलबारा वन्यजीव अभयारण्य के रूप में बनाया गया था।

 

 सम्बलबारा वन्यजीव अभयारण्य को 2010 के वर्ष में राष्ट्रीय उद्यान घोषित किया गया था

 

  गोरल, सांभर, चित्तीदार हिरण आदि प्रमुख जैव विविधता

 

#राष्ट्रीय उद्यान

 

 केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान

 

  राजस्थान के भरतपुर में स्थित है

    

  विश्व धरोहर स्थल

    

  मानव निर्मित और प्रबंधित वेटलैंड (एक रामसर साइट भी है यह)

    

  इसकी सीमा के भीतर एक केवलादेव (शिव) मंदिर है जिसके नाम पर इसका नाम पड़ा।

@SID १००:

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

भारताला नेपाळसोबत जोडणारा ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग

 

इरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड / IRCON) या कंपनीने भारत आणि नेपाळ या देशांच्या दरम्यान जयनगर-कुर्था रेल्वे मार्गतयार केला आहे.

18 जुलै 2021 रोजी या मार्गावर रेलगाडी चालवण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

34.50 किलोमीटर लांबीच्या या मार्गाने भारतातील जयनगर (मधुबनी जिल्हा, बिहार) आणि नेपाळमधील कुर्था ही गावे जोडली गेली आहेत.

 

नेपाळ देश :

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे.

 

नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

 

उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच एव्हरेस्टनेपाळमध्ये आहे.

 

🔶 ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला 🔶

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🥉 २००० : करनाम मल्लेश्वरी : भारोत्तालन

 

🥉 २०१२ : सायना नेहवाल : बॅडमिंटन

 

🥉 २०१२ : मेरी कॉम : बॉक्सिंग

 

🥈 २०१६ : पी वी सिंधू : बॅडमिंटन

 

🥉 २०१६ : साक्षी मलिक : कुस्ती

 

🥈 २०२० : मीराबाई चानू : भारोत्तोलन

 

🟠ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸सोलापूर : देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. 

 

🔸देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

 

🔸त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

 

🔸देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

🔸देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आले.

 

🔸एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता.

 

🔸मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देशमुख हे वकिली व्यवसायामुळे सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले.

 

🟠 लॉर्ड विल्यम बेंटिक 🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸कालावधी:-1828 ते 1833

 

🔸गुन्हेगाराला फटके मारण्याची पद्धत बंद केली

 

🔸भारतीयांना न्याय खात्यात प्रवेश देण्यास सुरुवात

 

🔸न्यायालयात फारसी ऐवजी देशी भाषेचा वापर सुरू

 

🔸1829 ला सती प्रथा कायदा केला

 

🔸मुलीच्या लग्नाला आर्थिक मदत करण्याची प्रथा याने सुरू केली

 

🔸ब्रिटिश पंतप्रधान चा गव्हर्नर झालेला मुलगा म्हणून एकमेव व्यक्ती

 

🔸नरबळी ची पद्धत बंद केली

 

🔸पहिले मेडिकल कॉलेज सुरू केले कलकत्ता येथे

 

🔸1833 साली भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला

 

🟠भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात 🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

 

🔸पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

 

🔸पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)  

 

🔸पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

 

🔸 पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

 

🔸पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

 

🔸पहिले रेल्वेस्थानक - जीम कार्बेट,

 

🔸राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

 

🔸 पहिले राष्ट्रीय उद्यान - सिंद्री (झारखंड) - 1951

 

 

🔸पहिले व्यापारी विमानोड्डापण - कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

 

🔸 पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

 

🔸 पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल, मुंबई (1903)

 

🔸 पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

 

🔸पहिला बोलपट - आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

 

🔸पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

 

🔸पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

 

🔸पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

 

🔸 पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

 

 

 

 

🟠भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात 🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (1959)

 

🔸पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

 

🔸 पहिले अंटार्क्टिका मोहीम - डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

 

🔸पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

 

🔸पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

 

🔸 पहिले रासायनिक बंदर - दाहेज, गुजरात

 

🔸भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

 

🔸 पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

 

🔸 भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

 

🔸 पहिला उपग्रह - आर्यभट्ट (1975)

 

🔸भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी - शाल्की  

 

🔸पहिला अणुस्फोट - पोखरण (18 मे, 1974 राजस्थान)

 

🔸 भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक - दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)  

 🔸पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर (1949) अहमदनगर  

 

🔸भारताची पहिली आण्विक पाणबुडी - आय.एन.एस.चक्र

 

🔸पहिली सहकारी सुतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर

 

🔸 भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका - आय.एन.एस.दिल्ली

 

🔸पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य - राजस्थान

 

🔸 भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा .- एर्नाकुलम (केरळ)  

 

🔸भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर - कोट्टायम (केरळ)

 

🔸भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना - कोइंबतुर (1920)

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

◾️व्यायाम मंडळ

चाफेकर बंधू  ( १८९६ )

 

◾️अनुशीलन समिती

ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

 

◾️अभिनव भारत

वि .दा .सावरकर  ( १९०२ )

 

◾️इंडिया हाऊस

श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

 

◾️स्वदेश बांधव समिती

अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

 

◾️अभिनव भारत( लंडन)

वि. दा. सावरकर ( १९०६ )

 

◾️इंडियन इंडिपेंडस लिग

तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

 

◾️अनुशीलन समिती

विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त

                  १९०७ ( ढाका )

 

◾️भारत माता सोसायटी

अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

 

◾️गदर पार्टी

लाला हरदयाळ ( १९१३ )

 

◾️इंडियन इंडिपेंडस लिग

लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

 

◾️इंडियन इंडिपेंडस लिग

राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

 

◾️हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन

सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

 

◾️नौजवान सभा

भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

 

◾️ हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन

चंद्रशेखर आझाद (१९२८)

 

◾️ इंडियन इंडिपेंडन्स लिग( टोकियो )

रासबिहारी बोस (१९४२)

 

◾️आझाद हिंद सेना

रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

 

📊 भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती व वर्ष

▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

डॉ. चन्द्रशेखर वेंकटरमण     1954

 

चक्रवर्ती राजगोपालाचारी    1954

 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन    1954

 

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया    1955

 

डॉ. भगवान दास    1955

 

जवाहर लाल नेहरू    1955

 

गोविन्द वल्लभ पंत  1957

 

महर्षि डॉ॰ धोंडो केशव कर्वे  1958

 

राजर्षि पुरुषोत्तम दास टंडन    1961

 

डॉ॰ बिधान चंद्र राय   1961

 

डॉ. राजेन्द्र प्रसाद    1962

 

डॉ. जाकिर हुसैन    1963

 

डॉ. पांडुरंग वामन काणे    1963

 

लाल बहादुर शास्त्री (मरणोपरांत)    1966

 

इंदिरा गांधी    1971

 

वराहगिरी वेंकट गिरी    1975

 

कुमारस्वामी कामराज (मरणोपरांत)    1976

 

मदर टेरेसा  1980

 

आचार्य विनोबा भावे (मरणोपरांत)    1983

 

खान अब्दुल गफ्फार खान    1987

 

मरुथुर गोपालन रामचंद्रन (मरणोपरांत)   1988

 

डॉ. भीमराव अम्बेडकर (मरणोपरांत)    1990

 

नेल्सन मंडेला     1990

 

सरदार वल्लभ भाई पटेल (मरणोपरांत)    1991

 

मोरार जी देसाई    1991

 

राजीव गांधी (मरणोपरांत)    1991

 

मौलाना अबुल कलाम आजाद (मरणोपरांत)     1992

 

जे. आर. डी. टाटा    1992

 

सत्यजीत रे    1992

 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम    1997

 

अरुणा आसफ अली (मरणोपरांत)    1997

 

गुलज़ारी लाल नंदा (मरणोपरांत)     1997

 

एम. एस. सुब्बुलक्ष्मी    1998

 

चिदम्बरम् सुब्रह्मण्यम्    1998

 

जयप्रकाश नारायण (मरणोपरांत)    1998

 

पंडित रविशंकर    1999

 

प्रोफेसर अमर्त्य सेन    1999

 

गोपीनाथ बोरदोलोई (मरणोपरांत)    1999

 

उस्ताद बिस्मिल्लाह खां    2001

 

लता मंगेशकर    2001

 

भीमसेन जोशी    2008

 

चिंतामणि नागेश रामचंद्र राव  2014

 

सचिन तेंडुलकर    2014

 

अटल बिहारी वाजपेयी    2015

 

मदन मोहन मालवीय    2015

 

नानाजी देशमुख (मरणोपरांत)  2019

 

प्रणब मुखर्जी    2019

 

भूपेन हजारिका (मरणोपरांत)  2019

📜 १ ऑगस्ट इ.स.१७६०

मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचली.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे तख्त पालटून टाकले. सुमारे ५०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे नाव काढले, त्या मर्द मरहट्ट्याला मानाचा मुजरा.

म्हणूनच म्हंटले जाते. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 १ आॅगस्ट इ.स.१९२०

लोकमान्य टिळक पुण्यतिथी

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. असं हे बहुमूल्य रत्न मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना शतशः प्रणाम.

#जय_हिंद !

#जय_महाराष्ट्र !

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 १ आॅगस्ट इ.स.१९२०

मराठी साहीत्य क्षेत्रात सर्वोच्च योगदान असलेले आणि मराठी साहीत्य तसेच छत्रपती शिवरायांचे चरीत्र पोवाड्यातून सातासमुद्रापार पोचवणारे "लोकशाहीर आण्णा भाऊ साठे" यांची आज जयंती.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती 🕊:

📚लोकसभा अध्यक्ष” Speaker of the Loksabha)

 

लोकसभा अध्यक्ष पदावर असणारी व्यक्ती ही पदावर बसल्यानंतर राजकीय दृष्ट्या नि:पक्ष असते.

 

अध्यक्ष म्हणुन निवड झाल्यावर आपल्या राजकीय पक्षाच्या कार्यापासुन त्यांनी स्वत: ला दुर ठेवायचे असते.

 

ते पक्षाचे असतात, मात्र कोणतेही पक्षाचे पद त्यांना स्विकारता येत नाही.

 

ब्रिटनमध्ये जो व्यक्ती अध्यक्ष होतो त्याला आपल्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो.

 

भारतात राजीनामा देणे बंधनकारक नाही मात्र, ते पक्षाच्या बैठकीत किंवा कार्यक्रमात सहभागी होत नाहीत.

 

भारताच्या संसदीय इतिहासात केवळ निलम संजीव रेड्डीयांनी (1967 - 1969) अध्यक्ष असताना आपल्या पक्षाचा राजीनामा दिला होता.

 

🛑अण्णाभाऊ साठे

 (१ ऑगस्ट १९२०१८ जुलै १९६९).

 

🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक.

 

🔸मूळ नाव तुकाराम

🔸जन्मस्थळ वाटेगाव

(ता.वाळवा; जि. सांगली )

🔸त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले

 

🔸प्रभाव -

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांचे साहित्य वाचून मिळाली.

 

🔸 मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले

 

🔸 वाटेगावात बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग ,अटक

 

🔸त्यांनी लिहिलेला स्तालिनग्राडचा पवाडा१९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला.

 

🔸त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटाकलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली

 

🔸अमळनेरचे अमर हुतात्मेआणि पंजाब-दिल्लीचा दंगाया त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. पंजाब-दिल्लीचा दंगाया रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

 

🔸संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत पेटती ठेवली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.

 

👉मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची?’ या नाटिकेवर बंदी आणली होती. मात्र अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बंदी झुगारत तिचे प्रयोग सुरूच ठेवले आणि महाराष्ट्र पेटता ठेवला. माझी मैनाहे गाजलेलं गीत लिहून अण्णाभाऊंनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

🔸'लोकयुद्ध' साप्ताहिकात - वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले.

 

🔸महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये.

 

🔸अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

 

🔸त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले

🎬 वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता )

🎬टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी )

🎬डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ )

🎬मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ )

🎬वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ )

🎬अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज )

🎬फकिरा (कादंबरी फकिरा ).

 

🔸इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

 

👉त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २७ परकीय भाषांत भाषांतरे

 

🔸पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ( 1958,मुंबई )

" पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या व कामगारांच्या तळहातावर तरली आहे" असे त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले

 

🔸मार्क्सवादी पक्षाच्या

 "Indian People's Theater Association"(IPTA) या सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले.

 

🔸रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून ते १९६१ साली कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्याबरोबर मॉस्को(रशिया) दौरा.

 तेथील अनुभवांवर आधारित "माझा रशियाचाप्रवास" हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

 

🔸फकिराया कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला

 

🔸आपल्या लेखनाबद्दल

 'मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच लिहितो, मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो' अशी स्वतःबद्दल अण्णाभाऊ साठे यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.

 

🏵गौरवोद्वार

 

🖋 "महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की" -

 ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागुल

 

🔹 उठाव व शहरे

 

1)पायक विद्रोह - उडीसा

2)गडकरी विद्रोह - कोल्हापूर

3)राजू विद्रोह - विशाखापट्टणम

4)रामोशी विद्रोह - पुणे

5)वेलू थाबी विद्रोह - त्रावणकोर

 

🔹 उठाव व नेता

 

1)भिल्ल उठाव - ज़ात्रां भगत

2)मुंडा उठाव - बिरसा मुंडा

3)खोंड उठाव - चक्र बिसाई

4)खासी उठाव - तीरत सिंह

5)संथाल उठाव - सिंदू व कान्हु

 

🔹 वर्तमानपत्रे व ठिकाण

 

1)कीर्ति - पंजाब

2)क्रांती - महाराष्ट्र

3)आत्मशक्ति - बंगाल

4)युगांतर - बंगाल

5)बंदीजीवन - बंगाल

@SID १००:

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

भारताला नेपाळसोबत जोडणारा ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग

 

इरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड / IRCON) या कंपनीने भारत आणि नेपाळ या देशांच्या दरम्यान जयनगर-कुर्था रेल्वे मार्गतयार केला आहे.

18 जुलै 2021 रोजी या मार्गावर रेलगाडी चालवण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

34.50 किलोमीटर लांबीच्या या मार्गाने भारतातील जयनगर (मधुबनी जिल्हा, बिहार) आणि नेपाळमधील कुर्था ही गावे जोडली गेली आहेत.

 

नेपाळ देश :

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे.

 

नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

 

उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच एव्हरेस्टनेपाळमध्ये आहे.

 

🔶 ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला 🔶

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🥉 २००० : करनाम मल्लेश्वरी : भारोत्तालन

 

🥉 २०१२ : सायना नेहवाल : बॅडमिंटन

 

🥉 २०१२ : मेरी कॉम : बॉक्सिंग

 

🥈 २०१६ : पी वी सिंधू : बॅडमिंटन

 

🥉 २०१६ : साक्षी मलिक : कुस्ती

 

🥈 २०२० : मीराबाई चानू : भारोत्तोलन

 

🟠ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸सोलापूर : देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. 

 

🔸देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

 

🔸त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

 

🔸देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

🔸देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आले.

 

🔸एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता.

 

🔸मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देशमुख हे वकिली व्यवसायामुळे सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले.

 

🟠 लॉर्ड विल्यम बेंटिक 🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸कालावधी:-1828 ते 1833

 

🔸गुन्हेगाराला फटके मारण्याची पद्धत बंद केली

 

🔸भारतीयांना न्याय खात्यात प्रवेश देण्यास सुरुवात

 

🔸न्यायालयात फारसी ऐवजी देशी भाषेचा वापर सुरू

 

🔸1829 ला सती प्रथा कायदा केला

 

🔸मुलीच्या लग्नाला आर्थिक मदत करण्याची प्रथा याने सुरू केली

 

🔸ब्रिटिश पंतप्रधान चा गव्हर्नर झालेला मुलगा म्हणून एकमेव व्यक्ती

 

🔸नरबळी ची पद्धत बंद केली

 

🔸पहिले मेडिकल कॉलेज सुरू केले कलकत्ता येथे

 

🔸1833 साली भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला

 

🟠भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात 🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

 

🔸पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

 

🔸पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)  

 

🔸पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

 

🔸 पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

 

🔸पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

 

🔸पहिले रेल्वेस्थानक - जीम कार्बेट,

 

🔸राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

 

🔸 पहिले राष्ट्रीय उद्यान - सिंद्री (झारखंड) - 1951

 

 

🔸पहिले व्यापारी विमानोड्डापण - कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

 

🔸 पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

 

🔸 पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल, मुंबई (1903)

 

🔸 पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

 

🔸पहिला बोलपट - आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

 

🔸पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

 

🔸पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

 

🔸पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

 

🔸 पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

 

 

 

 

🟠भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात 🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (1959)

 

🔸पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

 

🔸 पहिले अंटार्क्टिका मोहीम - डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

 

🔸पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

 

🔸पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

 

🔸 पहिले रासायनिक बंदर - दाहेज, गुजरात

 

🔸भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

 

🔸 पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

 

🔸 भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

 

🔸 पहिला उपग्रह - आर्यभट्ट (1975)

 

🔸भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी - शाल्की  

 

🔸पहिला अणुस्फोट - पोखरण (18 मे, 1974 राजस्थान)

 

🔸 भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक - दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)  

 🔸पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर (1949) अहमदनगर  

 

🔸भारताची पहिली आण्विक पाणबुडी - आय.एन.एस.चक्र

 

🔸पहिली सहकारी सुतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर

 

🔸 भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका - आय.एन.एस.दिल्ली

 

🔸पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य - राजस्थान

 

🔸 भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा .- एर्नाकुलम (केरळ)  

 

🔸भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर - कोट्टायम (केरळ)

 

🔸भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना - कोइंबतुर (1920)

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

 

🌅🌅 १ ऑगस्टघटना 🌅🌅 #DinVishesh

 

१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

 

१८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

 

१९१४: पहिले महायुद्ध जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

 

१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

 

१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

 

१९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

 

१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

 

१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

 

२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

 

२००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.

 

🌅🌅 १ ऑगस्टजन्म 🌅🌅

 

ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.

 

१७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर१८२९)

 

१८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर - पुणे)

 

१८८२: भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

 

१८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)

 

१९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)

 

१९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.

 

१९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९)

 

१९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९६७)

 

१९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७२)

 

१९४८: मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.

 

१९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म.

 

१९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.

 

१९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

 

🌅🌅 १ ऑगस्ट मृत्यू 🌅🌅

 

११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १०८१)

 

१९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: २३ जुलै १८५६ रत्‍नागिरी)

 

१९९९: बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर१८९७ किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)

 

२००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२१)

 

२००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१६)

 

२००८: क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy Forward Only

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

जॉईन @MPSCLiveTestSeries

अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

स्पर्धा परिक्षा पॉईंटस:

संघर्ष कागदपत्रांचा - आधी कागदपत्रांची तयारी करा. ( विशेषकरून महिला उमेदवारांनी )

 

१. राज्यसेवा पुर्वपरीक्षा २०२० जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली. त्यावेळी माझा प्रवर्ग SEBC Female  होता. SEBC आरक्षणासाठी लागणारे caste certificate non creamy layer certificate माझ्याकडे होते.

 

२.  ५ मे च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ३१ मे २०२१ रोजी शासनाच्या निर्णयानुसार १७ जून रोजी आयोगाच्या परिपत्रकानुसार मी माझा प्रवर्ग SEBC Female To EWS female केला कारण माझ्याकडे २०२०-२१ साठीचे ews certificate होते.( माझे वडील मे २०१९ ला रिटायर्ड झाल्याने पेन्शन हे एकमेव उत्पन्न राहिल्याने सन २०२०-२१ साठीचे ews certificate निघू शकले).

 

३.  परंतु ६ जुलैच्या GR नुसार माझे back dated सन २०१९-२० साठीचे ews  certificate निघत नाही आहे ( कारण सन

K'Sagar Publications:

🖱🖱उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता..🖱🖱

 

🏜भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 359 हवाई मार्ग वर्तमानात कार्यरत केले गेले आहेत.

 

🎇ठळक बाबी...

 

🏜कोविड महामारीच्या काळात, विमान कंपन्यांद्वारे मालाची हाताळणी 2 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढली.

भारतात हवाई मालवाहतुक करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 28 संचालक कंपन्या मान्य करण्यात आल्या आहेत.

योजनेच्या अंतर्गत 59 नवीन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे.

 

🎇उडान (उडे देश का आम नागरिक) योजना...

 

🏜भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. भारतातील सामान्य नागरिकांना विमान प्रवास व्यापक आणि स्वस्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे.

 

🏜या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.

 

🌺🌺भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..🌺🌺

 

🔰वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे.

 

🔰मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम)

सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश)

पेंच (महाराष्ट्र)

वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार)

दुधवा (उत्तरप्रदेश)

सुंदरबन (पश्चिम बंगाल)

पारंबीकुलम (केरळ)

बंदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक)

मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू)

जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा

 

🔴(CA|TS)” विषयी..

 

🔰CA|TS या संज्ञा मान्यताअथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत.

 

🔰2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते.

 

🔴पार्श्वभूमी...

 

🔰दरवर्षी 29 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवससाजरा करतात. 2021 साली हा दिवस त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

 

🥀🥀डॉ. राजीव बोरले यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार.🥀🥀

 

💫वर्धा येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

 

💫मुंबईच्या राजभवनात आयोजित एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. बोरले यांनी स्वीकारला. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील निवडक डॉक्टरांचा या समारंभात गौरव झाला.

 

💫डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया व क्लाउड फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दरवर्षी दिल्या जातात. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर एका छोटेखानी समारंभात हा पुरस्कार वितरन सोहळा घेण्यात आला होता. आयोजक संस्थेचे डॉ. गिरिष कामत व डॉ. देवेंद्र हंबरडीकर यांनी प्रास्ताविकातून पुस्काराची भूमिका मांडली. तर राज्यपाल कोश्यारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्राने आदर्श प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.

 

💫सोहळ्यात डॉ. बोरले यांना तसेच डॉ. डी.जे. आरवाडे, वैद्य गोपालकृष्ण अंधनकर व डॉ. राजाराम जगताप यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बोरले हे गत चाळीस वर्षापासून दंत चिकित्सा विषयात सेवा देत आहेत. सेवाग्रामच्या रूग्णालयात सेवेची सुरूवात झाल्यानंतर त्यांनी सावंगीच्या रूग्णालयात पदभार सांभाळला.

 

💫दोन तपाहून अधिक काळ कार्य केल्यानंतर त्यांना व्यवस्थापनाने कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविली. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रावर विविध पुस्तके लिहली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रहीय वैद्यकीय मासिकात त्यांचे संशोधनपर लेख प्रसिध्द झाले आहे. विद्यापिठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी डॉ. बोरले यांचे अभिनंदन करतांना विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा हा यथोचित सन्मान असल्याचे नमूद केले.

 

🌺🌺राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020” याला एक वर्ष पूर्ण..🌺🌺

 

🔰29 जुलै 2021 रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020” अंतर्गत सुधारणांना एक वर्ष पूर्ण झाले.

 

🔰यानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे आहेत

 

🔰उच्च शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी बहु-प्रवेश आणि निर्गमन पर्याय उपलब्ध करुन देणारी अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट”, प्रादेशिक भाषांमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी कार्यक्रम आणि उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे

विद्या प्रवेश हा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नाटकावर आधारित तीन महिन्यांचा शालेय तत्परता कार्यक्रम

माध्यमिक स्तरावर विषय म्हणून भारतीय संकेत भाषा

NCERT संस्थेने तयार केलेला निष्ठा 2.0” हा शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचा एकात्मिक कार्यक्रम

CBSE शाळांमध्ये इयत्ता 3, 5 आणि 8 वी या वर्गांसाठी क्षमता आधारित ‘SAFAL / सफल (शिकण्याच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी रचनात्मक मूल्यांकन) मूल्यांकन कार्यचौकट

कृत्रिम बुद्धिमत्तेला समर्पित एका संकेतस्थळ

नॅशनल डिजिटल एज्युकेशन आर्किटेक्चर (NDEAR) आणि नॅशनल एज्युकेशन टेक्नोलॉजी फोरम (NETF)

 

🔴शिक्षण क्षेत्रातील नवीन सुधारणा...

 

🔰राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला कोणत्याही प्रकारच्या दबावापासून मुक्त ठेवण्यात आले आहे. जो विमुक्तपणा, धोरणात्मक पातळीवर आहे, तोच विद्यार्थ्याना मिळणाऱ्या पर्यायातही आहे. आता विद्यार्थ्यानी किती काळ अभ्यास करावा, किती अभ्यास करावा, हे केवळ शिक्षणमंडळे किंवा विद्यापीठे ठरवणार नाहीत. या निर्णयात विद्यार्थ्यांचाही सहभाग असेल. विविध ठिकाणी प्रवेश घेण्याची किंवा एखादा अभ्यासक्रम सोडण्याची जी व्यवस्था आता सुरु झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्याना एकाच वर्गात आणि एकाच अभ्यासक्रमात अडकून राहण्याच्या बंधनातून मुक्त करण्यात आले आहे.

 

🔰आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट' या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांसाठी क्रांतिकारी बदल घडणार आहे. आता प्रत्येक युवक आपल्या आवडीनुसार, आपल्या सोयीनुसार कधीही एक शाखा निवडू शकेल, सोडू शकेल.

 

🔰'सफल / SAFAL' (अध्ययनाच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी संरचनात्मक मूल्यमापन) याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आकलनाची देखील वैज्ञानिक व्यवस्था सुरु झाली आहे. ही व्यवस्था येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षांच्या भीतीपासून मुक्ती देईल.

'आत्मनिर्भर भारत' चा हा मार्ग कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने जातो, ज्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विशेष लक्ष देण्यात आले आहे. एका वर्षात 1200 हून अधिक उच्च शिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकासाशी संबंधित शेकडो नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

🔰स्थानिक भाषांमध्ये, मातृभाषांमध्ये शिक्षण देण्याचा विचार नवीन धोरणामध्ये मांडण्यात आला आहे. आता उच्च शिक्षणात 'शिक्षणासाठी' स्थानिक भाषा हा देखील एक पर्याय असेल. 8 राज्यांतील 14 अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 भारतीय भाषांमधून (हिंदी, तामिळ, तेलुगु, मराठी आणि बंगाली) अभियांत्रिकी शिक्षण दिले जाणार आहे. अभियांत्रिकी शिक्षणातील अभ्यासक्रम 11 विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करणारे एक साधन देखील विकसित करण्यात आले आहे.

 

🔰प्रारंभिक शिक्षणात देखील मातृभाषेला प्रोत्साहित करण्याचे काम सुरु झाले आहे. 'विद्या प्रवेश' कार्यक्रमाचीही यात खूप मोठी भूमिका आहे. प्ले स्कूलची जी संकल्पना आतापर्यंत केवळ मोठया शहरांपुरती मर्यादित आहे,  'विद्या प्रवेश'च्या माध्यमातून ती आता दुर्गम भागातील शाळांपर्यंत पोहचेल, गावागावांमध्ये जाईल. हा कार्यक्रम आगामी काळात सार्वत्रिक कार्यक्रम म्हणून लागू होईल आणि राज्ये देखील आपापल्या गरजांनुसार त्याची अंमलबजावणी करतील.

निष्ठा' 2.0 हा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील शिक्षकांना आधुनिक गरजांनुसार प्रशिक्षण देखील मिळेल आणि ते विभागाकडे आपल्या सूचना देखील पाठवू शकतील.

 

🔴पार्श्वभूमी...

 

🔰राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ हे शिक्षणाचे परिदृश्य बदलण्याबरोबरच शिक्षण सर्वंकष बनवण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतसाठी मजबूत पायाभरणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्वज्ञान आहे.

 

🔰एकविसाव्या शतकातील हे पहिले शैक्षणिक धोरण असून त्याने 34 वर्ष जुन्या राष्ट्रीय शिक्षण धोरण-1986” याची जागा घेतली आहे. सुगम्यता, समानता, दर्जेदार, किफायतशीर आणि उत्तरदायी या पायाभूत स्तंभांवर आधारित हे धोरण शाश्वत विकासाच्या 2030 कार्यक्रमाशी अनुरूप आहे आणि 21 व्या शतकाच्या गरजांना अनुकूल आणि शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र, लवचिक, बहु-शाखीय बनवणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अद्वितीय क्षमता जाणून घेऊन भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हे याचे उद्दिष्ट आहे.

🎯 मिशन MPSC 🎯:

👤 समाजसुधारक : लोकमान्य टिळक

 

🤱 जन्म : २३ जुलै , १८५६ (रत्नागिरी)

😔 निधन : ०१ ऑगस्ट , १९२० (मुंबई)

 

👨🎓 डेक्कन कॉलेजमध्ये बी.ए ची पदवी पुर्ण

👨🎓 एलफिन्स्टन कॉलेजमध्ये एलएलबी पदवी

 

📰 सुरु केलेली वृत्तपत्रे : १८८१ मराठा (इंग्रजी

भाषेत होते) केसरी (मराठी भाषेत होते)

 

लिहीलेली काही महत्त्वपूर्ण पुस्तके : आर्क्टिक

होम ऑफ वेदाज , ओरायन , गीतारहस्य

 

त्यांनी सुरु केलेल्या शाळा व महाविद्यालये

 

🏢 १८८० न्यु इंग्लिश स्कुल  , १८८४ डेक्कन

एज्युकेशन , १८८५ : फर्ग्युसन महाविद्यालय

 

१८९७ : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक

📌 या खटल्यात त्यांना १८ महिने शिक्षा झाली

 

१९०८ : अग्रलेखांसाठी राजद्रोहाचा आरोप

📌 या खटल्यात त्यांना ०६ वर्ष शिक्षा (मंडाले)

 

🗣️ त्यांचे इतिहासातील काही प्रसिद्ध वाक्य 

 

1स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे

आणि तो मी मिळविणारच (बेळगाव , कर्नाटक)

 

2अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी

त्यास देवच मानणार नाही

 

🗣️ लोकमान्य टिळकांबद्दलचे मते

 

1आधुनिक भारताचे निर्माता : महात्मा गांधी

2भारतीय क्रांतीचे जनक : पंडित नेहरु

 

📒 भारतीय असंतोषाचे जनक (असा उल्लेख व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट ग्रंथात)

 

🎉 त्यांनी लोकजागृतीसाठी १८९३ : गणेशोत्सव

व १८९५ : शिवजयंती उत्सव सुरु केले

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🏃 १०५ वर्षीय धावक मान कौर यांचे निधन

📌 वयाच्या ९३व्या वर्षी कारकिर्दीस सुरुवात

 

🏅 त्यांनी २०१७ वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये १००

मी. व २०० मी. प्रकारात सुवर्णपदक जिंकले

 

🏆 त्यांना २०२० मध्ये नारी शक्ती पुरस्कार

📌 " मिरॅकल ऑफ चंदीगड " नावाने परिचित

 

🏆 त्यांना " लॉरीयस बेस्ट स्पोर्टींग मोमेंट

२०१७ " पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते

 

📌 त्या ऑकलंडच्या स्काय टॉवर येथे स्काय

वॉक करणाऱ्या जगातील वयोवृद्ध व्यक्ती

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

IDIOMS AND PHRASES

 

To go all length - कोणतीही कृती करण्यास का कू न करणे

 

To go to the wall - निवृत्त होणे, कोणत्याही गोष्टीतून अंग काढणे

 

To go back upon  - वचनाची पूर्ती न करणे

 

To go in for -  स्वतःला वाहून घेणे

 

As good as one's word  - वचनाला जागणे

 

With a good grace - डौलदारपणे, आकर्षकपणे

 

An old hand  - अनुभवी व्यक्ती

 

From hand to mouth  - भविष्याची तरतूद नसणे

 

My hands are very full -  मला खूप कामे आहेत

 

To take it into one's head -  आकस्मिक कल्पना करणे

 

To speak from one's heart -  मनापासून बोलणे

 

To turn one's head -  असंयुक्तिक वागणे

 

To take heart  - आशावादी होणे

 

To take a thing to heart  - मनाला लावून घेणे

 

To learn by heart -  पाठ करणे

 

To hit upon  - सहजगत्या सापडून जाणे

 

To hold in check  - आवरणे, ताब्यात ठेवणे

 

To be at home to people -  पाहुण्यांच्या स्वागतास तयार राहणे

 

To keep house - स्वतंत्र संसार मांडणे

 

The iron has entered his soul -  त्याचे धैर्य खच्ची झाले

 

Jaundiced eye - पूर्वग्रहदूषित दृष्टी

 

To join hands with  - सामील होणे,  हात मिळवणे

 

Jump to a conclusion - ताबडतोब निष्कर्षाप्रत येणे

 

Out of joint - गोंधळ आणि अराजक

 

Keep a thing to oneself - गौप्य स्फोट न करणे

 

To knock about - ध्येयावाचून भटकणे

 

Keep an eye on - एखादया गोष्टीवर लक्ष ठेवणे

 

To knock on the head -  निराशा होणे

 

Keep in mind - स्मरणात ठेवणे, न विसरणे

 

Keep in touch with - संबंध कायम ठेवणे

 

Keep on with - एकच एक काम करत राहणे

 

To lay the table - जेवणासाठी मेज सजविणे

 

To laugh to scorn - तुच्छतेने वागवणे आणि हसणे

 

उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता..

 

🔶भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 359 हवाई मार्ग वर्तमानात कार्यरत केले गेले आहेत.

 

🔴 ठळक बाबी...

 

🔶 कोविड महामारीच्या काळात, विमान कंपन्यांद्वारे मालाची हाताळणी 2 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढली.भारतात हवाई मालवाहतुक करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 28 संचालक कंपन्या मान्य करण्यात आल्या आहेत.

योजनेच्या अंतर्गत 59 नवीन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे.

@spardha_pariksha_Manch

🔴 उडान (उडे देश का आम नागरिक) योजना...

 

🔶 भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. भारतातील सामान्य नागरिकांना विमान प्रवास व्यापक आणि स्वस्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे.

 

🔶 या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.

 

जॉईन करा - @spardha_pariksha_Manch

TARGET MPSC MH:

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

 

 

1) ‘राम वनात जातोया वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

 

   1) सात    2) अकरा      3) बारा      4) चौदा

 

उत्तर :- 4

 

2) संधी सोडवा. – ‘सदाचार

 

   1) स + दाचार    2) सदा + आचार    3) सत् + आचार    4) सद् + आचार

 

उत्तर :- 3

 

3) ‘गोडया शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 

   1) गोडवा    2) गोड      3) मधुर      4) रसाळ

 

उत्तर :- 1

 

4) पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

 

   अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.

   ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.

   क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.

   1) फक्त अ व बरोबर    2) फक्त अ व क चूक

   3) फक्त ब व क बरोबर    4) , , क तिन्हीही बरोबर

 

उत्तर :- 4

 

5) आम्हां मुलांना कोण विचारतो ? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

 

   1) दर्शक विशेषण  2) संबंधी विशेषण    3) सार्वनामिक विशेषण  4) प्रश्नार्थक विशेषण

 

उत्तर :- 3

 

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

 

 

1) ‘राम वनात जातोया वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

 

   1) सात    2) अकरा      3) बारा      4) चौदा

 

उत्तर :- 4

 

2) संधी सोडवा. – ‘सदाचार

 

   1) स + दाचार    2) सदा + आचार    3) सत् + आचार    4) सद् + आचार

 

उत्तर :- 3

 

3) ‘गोडया शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 

   1) गोडवा    2) गोड      3) मधुर      4) रसाळ

 

उत्तर :- 1

 

4) पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

 

   अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.

   ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.

   क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.

   1) फक्त अ व बरोबर    2) फक्त अ व क चूक

   3) फक्त ब व क बरोबर    4) , , क तिन्हीही बरोबर

 

उत्तर :- 4

 

5) आम्हां मुलांना कोण विचारतो ? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

 

   1) दर्शक विशेषण  2) संबंधी विशेषण    3) सार्वनामिक विशेषण  4) प्रश्नार्थक विशेषण

 

उत्तर :- 3

 

⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

 

 

1) खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे?

 

     त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे.

   1) धातुसाधित    2) अव्यय साधित   

   3) नामसाधित    4) सार्वजनिक

 

उत्तर :- 3

 

2) प्रत्यक्षात असणा-या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय

     म्हणतात ?

 

   1) विशेषण    2) नाम      3) क्रियापद    4) यापैकी नाही

 

उत्तर :- 2

 

3) ‘आपोआपहे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

 

   1) रीतिवाचक    2) परिणामवाचक   

   3) अवधारणावाचक  4) साधित क्रियाविशेषण

 

उत्तर :- 1

 

4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘सारखा

 

   1) योग्यतावाचक  2) संग्रहवाचक   

   3) कालवाचक    4) हेतूवाचक

 

उत्तर :- 1

 

5) मरावे परी किर्ती रुपे उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात ?

 

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

   3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

 

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment