शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 02-09-2021 to 06-09-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्यातील प्रतिभावान/दर्जेदार खेळाडूंना राज्य क्रीडा विकास निधीमधून अर्थसहाय्य मंजूरीसाठी समितीची पुनर्रचना करणे अन्य तरतुदींबाबत...

06-09-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावरील 6 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

03-09-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- महात्मा फुले समता शिक्षण संस्था, नागपूर संचालित केशवराव पवार विद्यालय, काटोल, जि. नागपूर या माध्यमिक शाळेचे शारदा नगर, नागपूर रोड काटोल येथे स्थलांतराबाबत.

03-09-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- महात्मा फुले समता शिक्षण संस्था, नागपूर संचालित अरुनोदय प्राथमिक शाळा, कुंतलापूर वसाहत काटोल, जि. नागपूर या प्राथमिक शाळेचे शारदा नगर, नागपूर रोड काटोल येथे स्थलांतराबाबत.

03-09-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- साईबाबा लोकसेवा संस्था, नागपूर संचालित प्राचार्य अरुणराव कलोडे प्राथमिक विद्यालय, खामला, नागपूर या प्राथमिक शाळेचे शहाकार ले आऊट, भामटी, नागपूर येथे स्थलांतराबाबत.

03-09-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- स्व. हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था, नागपूर संचालित अंबा प्राथमिक शाळा, भामटी, जि. नागपूर या प्राथमिक शाळेचे राणी दुर्गावती चौक, आनंदनगर, नागपूर येथे स्थलांतराबाबत.

03-09-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

03-09-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

02-09-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी तत्सम, गट- संवर्गात सरळसेवेने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

02-09-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट- मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्याबाबत- शिक्षणाधिकारी तत्सम- शुद्धीपत्रक.

02-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment