महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt. 17/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

लेखापूर्व मंजूरीसाठी प्रलंबित देयक प्रस्ताव सादर करणेबाबत- कृषि चिकित्सालय फलटण कार्यालयाचे मजूरी देयक रु.6,607/- श्रीमती संगिता चांगदेव बारवकर यांचे व्हॉवचर.

17-12-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या उर्वरीत 40 टक्के म्हणजेच रु.108.73224 कोटी निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

17-12-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करिता बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) उर्वरीत 40 टक्के निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

17-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यत पूर्ण करणेबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सोलर पार्क योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प विकासकाने (SPD) संबंधित सौर पार्क प्रकल्प विकासकास (SPPD) दयावयाच्या सौर पार्कमधील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे शुल्क, देखभाल व दुरुस्ती (OM) व इतर शुल्क निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत....

17-12-2021

पीडीएफ फाईल

9

विधी व न्याय विभाग

विधि व न्याय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सह सचिव (विधि)/उप सचिव (विधि)/अवर सचिव (विधि) संवर्गातील सामायिक पदांची सद्यस्थिती व सदर पदांच्या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्दती.

17-12-2021

पीडीएफ फाईल

10

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्याबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

11

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य हज समितीच्या कार्यालयीन वापराकरिता झेरॉक्स मशिन खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

17-12-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

गौण खनिज- सांगली - सन २०१६-२०१७ करीता मौजे कासेगांव, ता.वाळवा या वाळूगटातून उत्खनन न करता आलेल्या वाळूची प्रमाणशीर रक्कम परत करणेबाबत. श्री.अविनाश मधुकर खरात

17-12-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

गौण खनिज-नागपूर - सन 2018-19 च्या लिलावात मौजे गोसेवाडी-ब ता. सावनेर या वाळूगटाची लिलावाची रक्कम परत करणेबाबत. श्री.अमोल उल्हासराव चकोले

17-12-2021

पीडीएफ फाईल

14

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याकरिता अभ्यासगट गठीत करणेबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करणे या मागणीच्या अनुषंगाने तपासणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी समिती.

17-12-2021

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

माध्यमिक शाळेतून उच्च माध्यमिक शाळेतील बदलीस मान्यता देण्याबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- वुमेन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित, शम्स उर्दू प्राथमिक शाळा, खदान, गांधीबाग, नागपूर या शाळेच्या वांजरा ले आऊट, पिवळी नदीजवळ, नागपूर येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

18

नगर विकास विभाग

मुंबई मेट्रो लाईन-3 प्रकल्प- कुलाबा-वांद्रे-सिप्झ् मार्गिकेवर मेट्रो रेल्वे प्रकल्प अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाची मान्यता देण्याबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

19

गृह विभाग

पुणे जिल्हयाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निवासी सदनिका इमारतीचे बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

20

गृह विभाग

पुणे जिल्हयाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

17-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment