शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 05-10-2021

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- श्री गणपतराव मोहिते शिक्षण मंडळ, राजारामपुरी, कोल्हापूर संचालित श्री लक्ष्मी विद्यालय, 567, डी वॉर्ड, बाजार गेट, कोल्हापूर या शाळेचे पंचगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, प्रयाग चिखली, करवीर, जि. कोल्हापूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण सहसंचालक या पदांची दिनांक 31.12.2020 अखेरची म्हणजेच दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

05-10-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट- मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- ग्रामविकास शिक्षण मंडळ, ता.अमळनेर, जि.जळगांव संचालित श्री आबासाहेब अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळा, गांधलीपुरा, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगांव या प्राथमिक शाळेचे स्पर्श फाऊंडेशन, जळगांव, ता.जि.जळगांव या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सिंधुदूर्ग वाशिम येथील नवीन एन.सी.सी बटालियन यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.9.2021 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शालेय शिक्षण क्रीडा विभाग (मंत्रालय) साठी लेखनसामग्री आवश्यक कार्यालयीन साहित्य पुरवठा करण्यासाठी आर.के.एंटरप्रायजेस या पुरवठादाराची नियुक्ती करण्याबाबत -

05-10-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

भारत एज्युकेशन सोसायटी, बारड, ता.जि.नांदेड संचालित हर्षवर्धन प्राथमिक शाळा, नांदेड या प्राथमिक शाळेचे नवजिवन सेवाभावी संस्था, औसा, ता. औसा, जि. लातूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- राजर्षी शाहू प्रतिष्ठान, चुंचाळे, जि.जळगांव संचालित माध्यमिक विद्यालय, भोणे, धरणगांव, जि. जळगांव या शाळेचे तनवी एज्युकेशन सोसायटी ण्ड करिअर कॅडमी, मु.पो. लोकमान्य नगर, ठाणे या संस्थेस हस्तांतर करणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण सहसंचालक या पदांची दिनांक 31.12.2018 अखेरची म्हणजेच दिनांक 01.01.2019 रोजीची दिनांक 31.12.2019 अखरेची म्हणजेच दिनांक 01.01.2020 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची.

05-10-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्रसेना, गट मुख्यालय, मुंबई- येथील कार्यालयीन इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

04-10-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान राबविणेबाबत...

04-10-2021

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

एशियन फुटबॉल कॉन्फडरेशन द्वारा आयोजित आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा-2022 च्या आयोजनासाठी उच्चस्तर समिती व कार्यकारी समित्यांची स्थापना करणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment