महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 30/06/2022 to 29/06/2022

 

71

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीने नियुक्ती - श्रीमती सानिका माने , कक्ष अधिकारी

30-06-2022

72

सामान्य प्रशासन विभाग

बदली- श्री. श्रीकांत चंद्रकांत आंडगे, उप सचिव.

30-06-2022

73

सामान्य प्रशासन विभाग

बदली- श्री. अनिरुध्द व्यंकटेश जेवळीकर, उप सचिव.

30-06-2022

74

सामान्य प्रशासन विभाग

बदली- श्री. अजित तुकाराम सासुलकर, उप सचिव.

30-06-2022

75

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्ती- श्री. विक्रम वि. निकम, अवर सचिव.

30-06-2022

76

उद्योग, उर्जा कामगार विभाग

अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण-2020 अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा ..

30-06-2022

77

सार्वजनिक आरोग्य विभाग

वस्त्रपाल संवर्गातील कर्मचा-यांना संवर्ग बदलून लिपिक पदावर सामावून घेणेबाबत.

30-06-2022

78

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांसाठी सर्वसाधारण वर्गवारी (General) करीता Infrastructure Maintenance साठी सन 2022-23 करिता राज्य हिश्श्यापोटी 22105246 या लेखाशिर्षांतर्गत रु.25528.94 लक्ष अनुदान सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून वितरीत करण्याबाबत.

30-06-2022

79

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांना सन 2021-22 मधील प्रलंबित रु. 139.00 लक्ष एप्रिल, 2022 ते जून, 2022 या कालावधीतील मोबदला रु.8072.319 लक्ष असे एकूण रु.8211.32 लक्ष वितरीत करण्याबाबत.

30-06-2022

80

सार्वजनिक आरोग्य विभाग

कुटीर रुग्णालय, नेकनूर,जि.बीड येथील नवीन इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

30-06-2022

81

सार्वजनिक आरोग्य विभाग

मुख्य प्रशासकीय अधिकारी, गट-अ पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत.

30-06-2022

82

सार्वजनिक आरोग्य विभाग

वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (सार्वजनिक विश्लेषक), गट-अ पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत.

30-06-2022

83

सार्वजनिक आरोग्य विभाग

सहायक संचालक, आरोग्य सेवा (वाहतूक), गट-अ पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत.

30-06-2022

84

सार्वजनिक बांधकाम विभाग

श्री. के.टी.पाटील, सचिव (स्थापत्य) यांची सचिव (अभि यंता संवर्ग) मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ग्राम विकास विभाग या पदावर पदस्थापना.

30-06-2022

85

महसूल व वन विभाग

वनजमीन-सातारा - वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत टेलेसोनिक नेटवर्क लिमिटेड यांना SH-13 च्या कडेने ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी 0.15 हेक्टर वनजमीन वळती करणेबाबत..

30-06-2022

86

महसूल व वन विभाग

सन 2017 मध्ये कापूस पिकावर बोडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसानीसाठी मदतीचा निधी वितरीत करण्याबाबत...

30-06-2022

87

महसूल व वन विभाग

जायकवाडी प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे तरवडी, रामडोह, वरखेड, गळनिंब व इतर पुनर्वसित गावठाणांमधील पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावरील नागरी सुविधा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

30-06-2022

88

महसूल व वन विभाग

जायकवाडी प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे धामोरी, उस्थळ खालसा, तरवडी, सुरेगाव दही व इतर पुनर्वसित गावठाणांमधील पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावरील नागरी सुविधा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

30-06-2022

89

महसूल व वन विभाग

कोयना प्रकल्पांतर्गत मौजे कामरगाव (व.स.), चिरंबे विहे, वाजेगाव बी मारूल व इतर (ता. पाटण जि. सातारा) पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी निधी वितरीत करण्याबाबत.

30-06-2022

90

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (बांधकाम) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दि.01/01/2020 रोजीच्या अंतिम ज्येष्ठतासूचीचे शुध्दीपत्रक

30-06-2022

91

ग्राम विकास विभाग

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (अनुसूचित जाती उपयोजना) (विघयो) अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सन 2020-21 व सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिताच्या उदिृष्टांकरिता केंद्र शासनाच्या हिश्याचा पहिल्या हप्त्याचा 25 निधीचा उर्वरित निधी रु.185,39,28,000/- व राज्य शासनाच्या हिश्याचा निधी रू. 123,59,52,000/- एवढा निधी वितरीत करणेबाबत.

30-06-2022

92

ग्राम विकास विभाग

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (अनुसूचित जमाती उपयोजना) अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सन 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षाकरिताच्या उद्दिष्टांकरिता केंद्र शासनाच्या हिश्याचा पहिल्या हप्त्याचा 25 टक्के निधी रू. 338,92,71,000/- व राज्य शासनाच्या हिश्याचा निधी रू. 225,95,14,000/- वितरीत करणेबाबत.

30-06-2022

93

ग्राम विकास विभाग

निर्मलवारी- 2022आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्याच्या कामांस निधी वितरीत करणेबाबत.

30-06-2022

94

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

वैयक्तिक लाभाच्या योजनापात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

30-06-2022

95

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत- कै.(श्री.) सुभाष दगडू केदार, शारिरिक शिक्षक.

30-06-2022

96

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण

30-06-2022

97

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देणेबाबत.

30-06-2022

98

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शिक्षण आयुक्तालय व अधिनस्थ संचालक कार्यालये यांच्या कार्यालयीन वापरासाठी वीस लॅपटॉप खरेदीस प्रशासकिय व वित्तीय मान्यता देणे.

30-06-2022

99

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

रात्रशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात.

30-06-2022

100

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संबोधी अकादमी, महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद यांच्या राज्यसेवा, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थी संख्या मूळ 200 व वाढीव 200 एकूण 400 इतकी करण्याबाबत.

30-06-2022

101

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संबोधी अकादमी, महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद यांच्या राज्यसेवा, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थी संख्या मूळ 200 व वाढीव 200 एकूण 400 इतकी करण्याबाबत.

30-06-2022

102

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झंडाहा उपक्रम हर घर तिरंगा म्हणून राबविण्याबाबत.

30-06-2022

103

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवउपक्रम राबविण्याबाबत.

30-06-2022

104

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षांतर्गत निधी वितरण (लेखाशीर्ष 2202 1901, 2202 1948 व 2202 एच 973-वेतन )

30-06-2022

105

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या वर्षात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी निधी वितरण. लेखाशीर्ष-2210 जी 289

30-06-2022

106

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी (सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता) गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली आदेशास स्थगिती देणेबाबत.

30-06-2022

107

मृद व जलसंधारण विभाग

श्री. प्रविण माधवराव दहातोंडे, सहायक अभियंता श्रेणी-1, यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण, उपविभाग नेवासा या पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत

30-06-2022

108

मृद व जलसंधारण विभाग

श्री. जीवन व्यं. काकडे, उपविभागीय अधिकारी, यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण, उपविभाग कळंब या पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत

30-06-2022

109

मृद व जलसंधारण विभाग

श्री. दिनेश कि. देवरे, उपविभागीय अधिकारी, यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण, उपविभाग धुळे या पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत

30-06-2022

110

मृद व जलसंधारण विभाग

श्री. सुनिल पं. क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी, यांना सहायक प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,नाशिक या पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत

30-06-2022

111

मृद व जलसंधारण विभाग

श्री. रामदास सु.पवार, उपविभागीय अधिकारी, यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण, उपविभाग सटाणा या पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत.

30-06-2022

112

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परिक्षा 2015 मधील सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब या पदावरील नियुक्तीबाबत.

30-06-2022

113

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-2 (यांत्रिकी), गट-ब संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.

30-06-2022

114

जलसंपदा विभाग

भीमा-कृष्णा नदी खोरे करीता महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे मंत्रीस्तरीय आंतरराज्य पूर समन्वय समिती स्थापना करणेबाबत

30-06-2022

115

जलसंपदा विभाग

मौजे, ऐतवडे, खुर्द, शिगाव, सागाव, कणेगाव, तांदुळवाडी ता.वाळवा, जि. सांगली येथील वारणा कृष्णा व भोगावती नदीवरील पूर सरंक्षक भिंतीच्या कामाच्या अंदाजपत्रकाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्याबाबत.

30-06-2022

116

जलसंपदा विभाग

मौजे, वाळवा (कोटभाग) व वाटेगाव, ता.वाळवा, जि. सांगली येथील कृष्णा व भोगावती नदीवरील पूर सरंक्षक भिंतीच्या कामाच्या अंदाजपत्रकाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्याबाबत.

30-06-2022

117

गृह विभाग

बंदरापर्यंत रस्ते/रेल्वे मार्ग बांधणे आणि बॅकवॉटर (पश्चजल) विकास (३०५१ ०७६८) या योजनेसाठी सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात रु.9.2० कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत.

30-06-2022

118

मराठी भाषा विभाग

सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या पदाच्या अतिरिक्त कार्यभारास मान्यता देण्याबाबत.

30-06-2022

119

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता 36,सहायक अनुदाने (वेतन) या बाबीखाली उर्वरित निधी वितरीत करण्याबाबत....वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित)

30-06-2022

120

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

अपेडा प्राधिकृत कत्तलखान्यासाठी अनुसुचित पशुंच्या कत्तलपूर्वी तपासणी करीता, खाजगी पशुवैद्यकांची निवड करण्यासाठी गठीत केलेल्या समितीमध्ये सुधारणा करण्याबाबत.

29-06-2022

121

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेत तळे या बाबीचा समावेश करुन शेत तळ्याच्या अनुदानाच्या रक्कमेत 50 टक्के वाढ करणेबाबत.

29-06-2022

122

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम, 2021 अंतर्गत जिल्हा समिती गठित करण्यासंदर्भात.

29-06-2022

123

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम, 2021 अंतर्गत राज्य सल्लागार सनियंत्रण समिती गठित करण्यासंदर्भात.

29-06-2022

124

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील वीज उपलब्ध असलेल्या शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी शिवण यंत्रे, हँगींग हूक व शिवण यंत्रासाठी लागणारा धागा गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलद्वारे खरेदी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना...

29-06-2022

125

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील वीज उपलब्ध असलेल्या शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी शिवण यंत्रे, त्याच्या सुट्याभागांचा संच आणि हँगींग हूक गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलद्वारे खरेदी करण्यासाठी सुधारीत प्रशासकीय मंजूरी देणेबाबत...

29-06-2022

126

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील वीज उपलब्ध नसलेल्या शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाऱ्या सुतळीगाठीची गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलद्वारे खरेदी करणेबाबत

29-06-2022

127

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील वीज उपलब्ध नसलेल्या शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाऱ्या सुतळीगाठीची गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलद्वारे खरेदी करणेबाबत सुधारीत प्रशासकीय मान्यता..

29-06-2022

128

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरिता पायाभूत प्रशिक्षण.

29-06-2022

129

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

29-06-2022

130

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अध्यापक शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे राज्य स्तरावर बी.एड. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी, राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अध्यापक शिक्षण तज्ञांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत.

29-06-2022

131

गृहनिर्माण विभाग

मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळा मार्फत संक्रमण शिबिराच्या तसेच बृहतसूचीमार्फत होणा-या गाळयांचे वाटप करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्याबाबत.....

29-06-2022

132

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग संस्थेच्या 100 विद्यार्थी क्षमता व 500 खाटांचे रुग्णालय तसेच अनुषंगिक इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

29-06-2022

133

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वाहन भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्याबाबत

29-06-2022

134

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे नवीन 500 खाटांचे रुग्णालय, वसतीगृह व नवीन शवागार इत्यादी इमारतींच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

29-06-2022

135

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

29-06-2022

136

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

29-06-2022

137

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

29-06-2022

138

नियोजन विभाग

महाराष्ट्र राज्य आर्थिक व सांख्यिकी सेवा संवर्गामध्ये (MSESS) निर्माण करण्यात आलेल्या सहसंचालक 10 पदे आणि उपसंचालक 20 पदे अशी एकूण 30 पदे पुनर्जीवीत करण्याबाबत.

29-06-2022

139

नियोजन विभाग

सेवाग्राम, जिल्हा वर्धा, विकास आराखडा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती हा विशेष कार्यक्रम हाती घेण्याबाबत.

29-06-2022

140

सार्वजनिक आरोग्य विभाग

संचालक,आरोग्य सेवा-2 (परिवहन) संचालनालय, पुणे यांच्या अखत्यारितील कार्यालयीन वाहनांच्या दुरुस्तीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

29-06-2022

141

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर मंडळ, औरंगाबाद मंडळ व कोल्हापूर मंडळ यांचे अधिपत्याखालील दंत चिकित्सा विभागातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-06-2022

142

महसूल व वन विभाग

कोयना प्रकल्पांतर्गत मौजे किसरूळे भराडवस्ती व मौजे करंजावडे शिवंदेश्वर (ता. पाटण जि. सातारा) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी निधी वितरीत करण्याबाबत.

29-06-2022

143

महसूल व वन विभाग

कोयना प्रकल्पांतर्गत मौजे शेंबडी खुर्द व मौजे सावरी (ता. जावळी जि. सातारा) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी निधी वितरीत करण्याबाबत.

29-06-2022

144

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पांतर्गत मौजे वांगी नं. 1 (ता. करमाळा, जि. सोलापूर) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

29-06-2022

145

महसूल व वन विभाग

भूसंपादन अधिनियम, 1894 मधील भाग-सात खाली कंपन्यांसाठी औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या विक्री/वापर बदलाच्या अनुषंगाने सुधारित धोरण.

29-06-2022

146

महसूल व वन विभाग

वनजमीन-कोल्हापूर - वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत टेलेसोनिक नेटवर्क लिमिटेड यांना NH-548Hच्या कडेने ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी 0.508322 हेक्टर वनजमीन वळती करणेबाबत..

29-06-2022

147

महसूल व वन विभाग

आपत्तीस प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी राज्यात Incidence Response System (IRS) प्रणाली उभारण्याबाबत.

29-06-2022

148

महसूल व वन विभाग

मा. मंत्री (आ.व्य.,म. व पु.) यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाच्या परदेश दौऱ्याच्या खर्चास मान्यता मिळण्याबाबत.

29-06-2022

149

महसूल व वन विभाग

मा. मंत्री (आ.व्य.,म. व पु.) यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाच्या परदेश दौऱ्याच्या खर्चास मान्यता मिळण्याबाबत.

29-06-2022

150

ग्राम विकास विभाग

सन 2022 करिता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. कालावधी विहीत करुन देणेबाबत

29-06-2022

151

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अत्त दिप भव शैक्षणिक मंडळ, कामठी, नागपूर संचालित नालंदा प्राथमिक विद्यालय गवळीपुरा, नागपूर या शाळेचे कळमना, नागपूर येथे स्थलांतरण करणेबाबत.

29-06-2022

152

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचालित महाराष्ट्र विद्यालय, मजगेनगर, लातूर या माध्यमिक शाळेचे एम. आय. डी. सी. कळंब रोड, लातूर येथे स्थलांतरण करणेबाबत.

29-06-2022

153

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जे. एस. पी. एम.,लातूर द्वारा संचालित महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, मजगे नगर, लातूर या शाळेचे स्वामी दयानंद विद्यालय, राजीवनगर, कव्हा, जि. लातूर येथे स्थलांतरण करणेबाबत.

29-06-2022

154

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- नारी प्रगती संस्था, नागपूर संचालित शांती विद्या मंदिर शाळेचे, मेनन्स ट्रस्ट, नागपूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

29-06-2022

155

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- पब्लिक एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित राष्ट्रीय हिंदी प्राथमिक शाळा, कामठी, नागपूर या शाळेचे मौजा भरतवाडा, ता. जि. नागपूर येथे स्थलांतरण करणेबाबत.

29-06-2022

156

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ज्ञानवैभव एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित श्री. संत गुलाबबाबा प्राथमिक शाळा, चनकापूर, नागपूर या शाळेचे भरतवाडा, नागपूर येथे स्थलांतरण करणेबाबत.

29-06-2022

157

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- पब्लिक एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित राष्ट्रीय मराठी प्राथमिक शाळा, कामठी, नागपूर या शाळेचे मौजा पूनापूर, ता. जि. नागपूर येथे स्थलांतरण करणेबाबत.

29-06-2022

158

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्रबोधन सामाजिक संस्था व क्रीडा मंडळ, उस्मानाबाद संचालित प्रबोधन कनिष्ठ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, राजुरी, ता. उस्मानाबाद या कनिष्ठ महाविद्यालयाचे, शांतीसागर शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

29-06-2022

159

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- संदिप शिक्षण संस्था, नागपूर संचालित फ़िनिक्स पब्लिक स्कूल, कामठी, जि. नागपूर या शाळेचे आराधना नगर, बिडगाव, नागपूर येथे स्थलांतरण करणेबाबत.

29-06-2022

160

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समाजसेवा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर संचालित भानेश्वर विद्यालय या शाळेचे, ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्था, श्रीगोंदा, अहमदनगर या संस्थेस हस्तांतराबाबत.

29-06-2022

161

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- श्री. सर्वोदय संस्था, धनकवडी, पुणे संचालित सेकंड होम इंग्लिश मिडियम स्कूल, तळजाई पठार, धनकवडी, पुणे या इंग्रजी माध्यमिक शाळेचे, सांगली शिक्षण संस्था, सांगली या संस्थेस हस्तांतराबाबत.

29-06-2022

162

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सुयोग शिक्षण प्रसारक मंडळ, श्रीरामपूर संचालित स्मारक माध्यमिक विद्यालय,महाकांळ, वाडगाव, श्रीरमपूर, अहमदनगर या शाळेचे, कै. रामभाऊ (आण्णा) खाडे सेवाभावी संस्था, लातूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

29-06-2022

163

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत संस्थांना क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

29-06-2022

164

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या (FLN) सर्वसमावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता गटांना सहभागी करुन घेणेबाबत.

29-06-2022

165

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दि मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेड या संस्थेस यापुर्वी वितरीत केलेल्या भूखंडाच्या भाडेपट्टा कराराबाबत.

29-06-2022

166

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी Happiness Curriculum अर्थात आनंददायी अभ्यासक्रम राबविण्याबाबत.

29-06-2022

167

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना-

29-06-2022

168

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमध्ये संबंधित प्रथम भाषेबरोबर इंग्रजी प्रथम भाषा अध्ययनासाठी उपलब्ध करून देणेबाबत.

29-06-2022

169

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अशोक मील कंपाउंड, धारावी, मुंबई येथे संत रोहिदास भवन बांधण्याबाबत.

29-06-2022

170

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत माटुंगा लेबर कॅम्प, धारावी, मुंबई शहर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधण्याबाबत.

29-06-2022

171

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांची स्थापना करणेबाबत....

29-06-2022

172

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.1989 ते 31.12.2018 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची अंतिम जेष्ठतासुची.

29-06-2022

173

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळ, नागपूर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवर मंजूर असलेल्या शिपाई संवर्गातील (६) पदांपैकी (3) पदे समर्पित करण्याबाबत.

29-06-2022

174

जलसंपदा विभाग

केळोशी लघु पाटबंधारे तलाव, ता. राधानगरी, जि.कोल्हापूर, या योजनेस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

29-06-2022

175

जलसंपदा विभाग

पुनंद मोठा प्रकल्प ता. कळवण जि.नाशिक तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

29-06-2022

176

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लेखाशिर्ष 22151881 खाली अनुदान वितरीत करणेबाबत.

29-06-2022

177

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमास एक वर्ष मुदतवाढ देणेबाबत.

29-06-2022

178

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा करण्याबाबत.

29-06-2022

179

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत योजनांसाठी राबविण्यात येणाऱ्या, पाणी पुरवठा योजनांच्या निविदेत भावभिन्नता कलमाचा (Price Variation Clause) समावेश करणे व सध्याच्या अप्रत्याशीत/असाधारण भाववाढीसाठी विशेष मदत (Special Relief) देणेबाबत.

29-06-2022

180

गृह विभाग

13 व्या वित्त आयोगांतर्गत तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे व तुरुंगातील सोई-सुविधामध्ये वाढ करणे या योजनेंतर्गत अखर्चित निधी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रगतीत असलेल्या कामासाठी वर्ग करण्यास मंजूरी देणेबाबत........

29-06-2022

181

गृह विभाग

नियमित निवडसूची सन 2021-22 अनुसार पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त, मोटार परिवहन या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करणेबाबत.

29-06-2022

182

गृह विभाग

पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिका-याच्या बदलीबाबत.

29-06-2022

183

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळेस मान्यता देणेबाबत- गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर, ता.बिलोली, जि. नांदेड संचलित गोदावरी मनार पब्लिक स्कुल (इंग्रजी माध्यम निवासी) शंकरनगर, ता.बिलोली, जि. नांदेड.

29-06-2022

184

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/ शाळेस मान्यता देणेबाबत. कै.रामभाऊ खाडे सेवाभावी संस्था लातूर, संचलित यश इंटरनॅशनल स्कुल ड ज्युनियर कॉलेज दिंद्रुड ता माजलगाव जि.बीड.

29-06-2022

185

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळेस मान्यता देणेबाबत- कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ समतानगर उस्मानाबाद संचलित, सहयाद्री इंटरनॅशनल स्कुल उस्मानाबाद.

29-06-2022

186

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळेस मान्यता देणेबाबत- श्रीराम प्रतिष्ठान, सेलू, ता.सेलू,जि. परभणी संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स सीबीएसई स्कुल, सेलू, ता. सेलू, जि. परभणी.

29-06-2022

No comments:

Post a Comment