| क्रमांक | विभागाचे
  नाव | शीर्षक | जी.आर.
  दिनांक | डाउनलोड | ||
| 4661  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | अत्युच्च गुणवत्ताधारक
  खेळाडूंना शासकीय/निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षण -
  क्रीमीलेअर (उन्नत आणि प्रगत व्यक्ती संवर्ग) तरतूद वगळणेबाबत  | 17-08-2010  | |||
| 4662  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | 2008-09 या शैक्षणिक वर्षात नवीन उच्च माध्यमिक शाळांना कायम विना
  अनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत
   | 11-08-2010  | |||
| 4663  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | श्री शिवाजी विदया
  प्रसारक संस्था संचलित आघाव अध्यापक विघालय,
  धुळे या मान्यता प्राप्त
  अनुदानीत/विनाअनुदानित अध्यापक विघालयाच्या ग्रंथपाल पदास मान्यता देण्याबाबत  | 10-08-2010  | |||
| 4664  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व
  उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ,
  नागपूर या विभागीय मंडळावर
  शिक्षक संवर्गातून (माध्यमिक) अशासकीय सदस्यची नियुक्ती करण्याबाबत  | 10-08-2010  | |||
| 4665  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती वेतनश्रेणी निवृत्तीवेतन वषियक प्रस्ताव तयार
  करणेसंबंधीचे अधिकार शिक्षणाधिकारी प्रथमिक यांना प्रदान करणेबाबत  | 09-08-2010  | |||
| 4666  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | पिठासीन अधिकारी शाळा न्यायाधिकरण
  नागपूर व सोलापूर येथे नियुक्ती करण्याबाबत  | 05-08-2010  | |||
| 4667  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | राज्यातील कायम विनाअनुदान
  तत्वावर परवानगी दिलेल्या इंग्रजी माध्यम वगळता अन्य माध्यमाच्या माध्यमीक
  शाळांच्या परवानगी आदेशातील कायम हा शब्द वगळणे व पुणे जिल्ह्यातील
  शाळांची यादी जाहीर करणे.
   | 04-08-2010  | |||
| 4668  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | राज्यातील कायम विनाअनुदान
  तत्वावर परवानगी दिलेल्या इंग्रजी माध्यम वगळता अन्य माध्यमाच्या माध्यमीक
  शाळांच्या परवानगी आदेशातील कायम हा शब्द वगळणे व पुणे जिल्ह्यातील
  शाळांची यादी जाहीर करणे.
   | 04-08-2010  | |||
| 4669  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | सन 2010-11
  चे अनुदान वितरण  | 31-07-2010  | |||
| 4670  | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  | शैक्षणिक वर्ष 2010;2011
  मध्ये माध्यमिक शाळांची संचमान्यते संदर्भात सूचना  | 31-07-2010  | 
 

 
No comments:
Post a Comment