महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 20/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

दि कराड अर्बन को-ऑप बँक लि.,कराड, जि.सातारा या संस्थेस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 24-अ नुसार राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित करणेबाबत.

20-12-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

बसमतनगर, जि. हिंगोली येथे मॉडर्न मार्केट उभारणीसाठी राज्य शासनाचे प्राप्त झालेले अंशदानपैकी अखर्चित रक्कम रु.6.44 कोटी इतक्या खर्चास मान्यता देणेबाबत.

20-12-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

जि.भंडारा येथील ईव्हीएम साठवणुकीकरीता गोदाम बांधकाम :- प्रशासकीय मान्यता.

20-12-2021

पीडीएफ फाईल

4

विधी व न्याय विभाग

मा. मुंबई उच्च न्यायालयात व नागपूर/ औरंगाबाद खंडपीठ येथे शासनामार्फत दाखल करण्यात येणाऱ्या रिट याचिका, अपिले इ. ई-फाईलिंग प्रणालीद्वारे दाखल करण्याबाबत.

20-12-2021

पीडीएफ फाईल

5

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब मधील अधिकाऱ्यांची दि.01.01.2010 ते 31.12.2020 पर्यंतची अंतिम ज्येष्ठता सूची.

20-12-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समिती वरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना मानधन अदा करण्याबाबत.

20-12-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळा, जालना या सैनिकी शाळेतील 5 अतिरीक्त तुकडयांवरील 10 शिक्षक पदांना वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करणेबाबत.

20-12-2021

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

लेखापूर्व मंजूरीसाठी प्रलंबित देयक प्रस्ताव सादर करणेबाबत- कृषि चिकित्सालय फलटण कार्यालयाचे मजूरी देयक रु.6,607/- श्रीमती संगिता चांगदेव बारवकर यांचे व्हॉवचर.

17-12-2021

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या उर्वरीत 40 टक्के म्हणजेच रु.108.73224 कोटी निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

17-12-2021

पीडीएफ फाईल

10

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करिता बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) उर्वरीत 40 टक्के निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

17-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment