महाराष्ट्र शासन निर्णय सर्व जी.आर. दिनांक 28-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषी उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांकरिता (TRFA Pulses सह) अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा एकूण 573.37 लाख निधी वितरीत करणेबाबत .

28-01-2022

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

श्री. मच्छिंद्र दत्तात्रय डोके , - माजी प्रमुख लिपिक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या मुलीच्या आजारावरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीस मान्यता देण्याबाबत

28-01-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

दिवंगत श्री. जयवंत केशव बागुल, शिल्प निदेशक, यांच्या घरबांधणी अग्रीमावरील व्याज क्षमापित करणेबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

मागणी क्रमांक: एन-3,2225 अनुसुचीत जाती, अनुसूचीत जमाती, इतर मागास वर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण 01 अनुसूचीत जातीचे कल्याण, (01)(04) अनुसूचित जातीतील मुले व मुलीं यांच्याकरिता विभागीय स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणे 52-यंत्रसामुग्री व साधनसामुग्री (22254104) याकरिता सन 2021-22 मध्ये मंजूर असलेल्या अनुदानापैकी वितरीत असलेल्या व अखर्चित असलेल्या रू. 3.75 लक्ष इतक्या खरेदीच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

सन 2021-2022 मधील निधी वितरण.

28-01-2022

पीडीएफ फाईल

6

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

श्री. स. का. पाटील, निरीक्षक, वैद्यमापण शास्त्र, धुळे यांचे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कार्यवाही झाल्याने त्यांचे निलंबनाबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

7

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

श्री. कमलाकर बिराजदार , निरीक्षक वैद्यमापण शाश्त्र, भिवंडी विभाग यांचा कर्तव्य कालावधी मंजूर करण्याबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर, ता.पाटण, जि.सातारा येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत...

28-01-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

मुदतपुर्व बदली 2022 - श्रीमती सा.अ.साळवी (उच्चश्रेणी लघुलेखक)

28-01-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

सदस्य, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत- मंत्रालयीन उप सचिव यांच्याकडून इच्छुक्ता मागविण्याबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

11

गृहनिर्माण विभाग

बी.डी.डी. चाळींच्या हद्दीमध्ये असलेल्या सावली इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत तसेच त्यामधील सेवानिवासस्थानाच्या बदल्यात द्यावयाच्या पुनर्विकसित गाळयाबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

12

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे मनोविकृतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र तसेच स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी एकूण 09 अध्यापकीय पदांच्या निर्मितीबाबत...

28-01-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडा 2021-2022 Tablets/ Software for It support for Ayushman Bharat for H and WC अंतर्गत मंजूर निधीतून Tablets खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे पुरविण्यात आलेलया अतिविशेषज्ञ सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण

28-01-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्र सेना कार्यालय, मुंबई अंतर्गत महाराष्ट्र नाविक दल, रत्नागिरी येथील मेनु-22 या शिबीर व प्रशिक्षणाच्या खर्चास निधी वितरीत करण्याबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

17

आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजनांतर्गत बांधील बाबीं करीता 90 टक्के मर्यादेतील उर्वरीत निधी वितरण.

28-01-2022

पीडीएफ फाईल

18

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चाच्या योजनांतर्गत बांधील बाबींकरीता निधी वितरण. (मागासवर्गीय कल्याण-वेतन )

28-01-2022

पीडीएफ फाईल

19

नगर विकास विभाग

परभणी शहर महानगरपालिकेमधील कंत्राटी अभियंता/स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे महानगरपालिकेच्या सेवेत नियमित समावेशन करण्याकरीता पदे निर्माण करण्याबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 028 लघु पाटबंधारे तलाव हिंगणी (निपाणी), ता. मोहोळ जि. सोलापूर जि. सोलापूर. (भूसंपादन निधी)

28-01-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 028 साठवण तलाव वडाळा (दारफळ), ता. उ. सोलापूर जि. सोलापूर. (भूसंपादन निधी)

28-01-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौजे जांब (खु.) (ता.मुखेड, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे आकोशी (ता.वाई, जि.सातारा) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मौजे बोरगाव (ता.गेवराई, जि.बीड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

28-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment