महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 09/12/2021 to 13-12-2021

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजने अंतर्गत (NLM) Rural Backyard Pig Development Scheme (ग्रामीण परसबाग वराह विकास योजना) अंतर्गत (TSP Component) या योजनेकरीता नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजने अंतर्गत (NLM) Rural Backyard Goat Development Scheme (ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना) अंतर्गत (TSP Component) या योजनेकरीता नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुणे येथे कृषी भवन इमारत आणि आयुक्त (कृषि) यांचे निवासस्थान बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-1 (सीपीटीपी-1) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या जिल्हा उपनिबंधक,गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कैवल्यधाम श्रीमान माधव योग मंदीर समिती, लोणावळा या संस्थेस केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाचा हिस्सा म्हणून अनुदान अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

पुणे, वाकडेवाडी, शिवाजीनगर येथील अपर कामगार आयुक्त कार्यालयाची इमारत बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण-2020 अंतर्गत आस्थापित होणा-या प्रकल्पांमध्ये जेथे राज्य शासनाच्या वित्तीय सहभागासह / अनुदान देण्यात येणा-या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी समिती गठीत करणे...

13-12-2021

पीडीएफ फाईल

9

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण-2020 अंतर्गत प्रकल्प आस्थापित करताना प्रकल्पधारकांच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता समिती गठीत करणे...

13-12-2021

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण-2020 अंतर्गत आस्थापित होणारे प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण न झाल्यास अशा प्रकल्पांना मुदतवाढ देण्यासाठी समिती गठीत करणे

13-12-2021

पीडीएफ फाईल

11

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

दि. 21 डिसेंबर, 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

12

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढविण्याकरीता स्पर्धा प्रशिक्षण परिक्षा योजना राबविण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

13

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन बाबीकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षातील माहे नोव्हेंबर,2021 चे थकीत वेतन व माहे डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी, 2022 या महिन्यांकरिता वेतन या बाबींवर निधी वितरीत करणेबाबत

13-12-2021

पीडीएफ फाईल

14

नियोजन विभाग

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेकरीता मागणी क्र.ओ-10 मुख्य लेखाशिर्ष 4250 अंतर्गत नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे व रत्नागिरी येथील फायर फायटींग सिस्टीम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

13-12-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

यवतमाळ जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांतील जुनी जीर्ण झालेली विदयुत संच मांडणीचे नुतनीकरण करण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत संघटनेतील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेमधील पदवीधर उप अभियंता (विद्युत) या संवर्गाची दिनांक दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

13-12-2021

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट व नक्षलवादी कारवाया इत्यादी मानव निर्मित आपत्तीमुळे झालेल्या मालमत्ता नुकसानीबाबत आपदग्रस्तांना द्यावयाची मदत....

13-12-2021

पीडीएफ फाईल

19

ग्राम विकास विभाग

महात्मा गांधी प्रतिष्ठान, सेवाग्राम, वर्धा यांच्या मालमत्ता करापोटी नुकसान भरपाई म्हणून ग्रामपंचायतीस अनुदान.

13-12-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यात आदर्श शाळा विकसित करणे या योजनेंतर्गत शाळांच्या दुरूस्ती/पुनर्बांधणीसाठी व नवीन बांधकामासाठी रू.479.48 कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

21

गृह विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक (गट-ब) संवर्गातून उपअधीक्षक (गट-ब) संवर्गात पदोन्नती.

13-12-2021

पीडीएफ फाईल

22

गृह विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) संवर्गातून निरीक्षक (गट-ब) या संवर्गात पदोन्नती.

13-12-2021

पीडीएफ फाईल

23

गृह विभाग

ई-चलान प्रकल्पासाठी निधी वितरीत करणेबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पाच्या बावीसाव्या व तेवीसाव्या तिमाही हप्त्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

13-12-2021

पीडीएफ फाईल

25

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

तालुका फळरोपवाटिका कन्हेरी, ता.बारामती, जि.पुणे येथील 5 प्राधान्य कामांसाठी रु.4,18,24,523/- इतक्या रक्कमेस वित्तीय मान्यता देणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

26

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता.मालेगाव. जि.नाशिक येथे कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

27

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषी उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांकरिता (TRFA Pulses सह) सर्वसाधारण प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा 4547.43 लाख निधी वितरीत करणेबाबत .

10-12-2021

पीडीएफ फाईल

28

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजनातंर्गत परंपरागत कृषि विकास योजनाकरिता सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा अखर्चित निधी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय निधीतुन अनुसुचित जाती प्रवर्गासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

29

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत. राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचनेअंतर्गत (STCCS) प्राथमिक कृषीपतपुरवठा सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी अर्थसहाय्य (लेखाशिर्ष 24252515)

10-12-2021

पीडीएफ फाईल

30

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि.१३/१२/२०२१ ते दि.१९/ १२/२०२१.

10-12-2021

पीडीएफ फाईल

31

सामान्य प्रशासन विभाग

दि. 01.01.2020 ते 30.06.2021 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांना महागाई भत्त्याच्या अनुषंगाने सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीकरण रक्कम याबाबतच्या परिगणनेबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

32

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

33

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

34

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

35

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

36

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत....

10-12-2021

पीडीएफ फाईल

37

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग स्थापन करणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

38

सार्वजनिक आरोग्य विभाग

आजरा जि.कोल्हापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

39

सार्वजनिक आरोग्य विभाग

50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय अंबड जि. जालना चे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

40

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय, शेंदूरजनाघाट जि. अमरावती येथील इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

41

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय कोपरगाव जि. अहमदनगर चे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, मुख्य इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

42

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय वरुड जि. अमरावती चे श्रेणीवर्धन करुन 5 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, नवीन मुख्य इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

43

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय घनसावंगी जि. जालना चे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

44

सार्वजनिक आरोग्य विभाग

जालना येथील 365 खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

45

सार्वजनिक आरोग्य विभाग

50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मोर्शी जि. अमरावती चे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, मुख्य इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

46

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय जालना, येथील मुख्य इमारती दुरुस्ती, निवासस्थान दुरुस्ती, सी.सी.रस्ता, नवीन आय.सी.यु, आणि नवीन शवविच्छेदन कक्ष बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

47

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय करमाळा जि.सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

48

सार्वजनिक आरोग्य विभाग

नांदेड येथील 300 खाटांच्या मुख्य इमारत आंतररुग्ण विभागाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

49

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील मुख्य अभियंता तथा सह सचिव हे पद कमी करणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

50

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत के.एल.तांबोळी, मंडळ अधिकारी

10-12-2021

पीडीएफ फाईल

51

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत सचिन भगवानराव साळवे, अव्वल कारकून

10-12-2021

पीडीएफ फाईल

52

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (SCSP) अर्गसहाय्य

10-12-2021

पीडीएफ फाईल

53

ग्राम विकास विभाग

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे.

10-12-2021

पीडीएफ फाईल

54

ग्राम विकास विभाग

केंद्रीय वित्त आयोगाचे (CFC) अनुदान ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बॅंक खात्यामध्ये हस्तांतरित करण्याबाबत आणि प्राप्त झालेल्या निधीवरील व्याजाच्या रकमेबाबत मार्गदर्शक सूचना.

10-12-2021

पीडीएफ फाईल

55

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

56

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यालयीन व इतर खर्च भागविण्यासाठी 06, 11, 13, 14 28 या उद्दिष्टाखाली अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीपैकी अनुज्ञेय रक्कम वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत- राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष 2202 आय 612.

10-12-2021

पीडीएफ फाईल

57

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गातील अधीक्षक या दि.01.01.1999 ते दि.31.12.1999 म्हणजेच दि.01.01.2000, दि. 01.01.2000 ते दि.31.12.2000 म्हणजेच दि.01.01.2001, दि. 01.01.2001 ते दि.31.12.2001 म्हणजेच दि.01.01.2002, दि. 01.01.2002 ते दि.31.12.2002 म्हणजेच दि.01.01.2003, दि. 01.01.2003 ते दि.31.12.2003 म्हणजेच दि.01.01.2004 व दि. 01.01.2004 ते दि.31.12.2004 म्हणजेच दि.01.01.2005 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची

10-12-2021

पीडीएफ फाईल

58

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. प्रथम हप्ता

10-12-2021

पीडीएफ फाईल

59

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 करीता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235 सी 161) (लेखाशिर्ष 2235 सी 172)

10-12-2021

पीडीएफ फाईल

60

नगर विकास विभाग

मोबाईल टॉवर वरील मालमत्ता कर व अनधिकृत टॉवरसाठी समिती स्थापन करणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

61

नगर विकास विभाग

अमरावती महानगरपालिका स्थायी समितीने पारित केलेले ठराव क्र.141 दिनांक 15/10/2011 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 451 अन्वये निलंबीत करणेबाबत...

10-12-2021

पीडीएफ फाईल

62

मृद व जलसंधारण विभाग

लघु पाटबंधारे तलाव आप्पाचीवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर या योजनेस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

63

मृद व जलसंधारण विभाग

साठवण तलावा मौजे पळशिवणे, ता.भुदरगड, जि. कोल्हापूर या योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

64

जलसंपदा विभाग

अध्यक्ष आणि सदस्य महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारित करणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

65

जलसंपदा विभाग

वरिष्ठ भूवैज्ञानिक व सहायक भूवैज्ञानिक संवर्गाच्या दिनांक 01.01.2021 च्या अंतिम ज्येष्ठतासूच्या प्रसिध्द करणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

66

जलसंपदा विभाग

एस. एम .बी. टी. सेवाभावी ट्रस्टचे रुग्णालय व शैक्षणिक संकुल ,धामणगांव ता. इगतपुरी जि. नाशिक करीता दारणा धरणातून पिण्यासाठी वाढीव मोठया प्रमाणात (Bulk Water Entitlement) पाण्याच्या हक्क प्रस्तावास मान्यता देण्याबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

67

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे तोंडार, (ता.उदगीर, जि.लातूर ) येथील पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

68

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे लोणी, (ता.उदगीर, जि.लातूर ) येथील पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

69

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सोमनाथपुर, (ता.उदगीर, जि.लातूर ) येथील पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

70

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे खडकाळे, (ता.मावळ, जि.पुणे ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

71

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे हाळी, (ता.उदगीर, जि.लातूर ) येथील पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

10-12-2021

पीडीएफ फाईल

72

गृह विभाग

अधिसंख्य पदावरील नियुक्तीला मुदतवाढ देणेबाबत.

10-12-2021

पीडीएफ फाईल

73

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) या संवर्गातील श्री.सचिन परशुराम संख्ये, मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र, डहाणू, जि.पालघर यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

74

वित्त विभाग

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत......

09-12-2021

पीडीएफ फाईल

75

वित्त विभाग

राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.....

09-12-2021

पीडीएफ फाईल

76

सामान्य प्रशासन विभाग

प्रधानलेखाशीर्ष 2235, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन, (2235 0015) या खालील सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण.

09-12-2021

पीडीएफ फाईल

77

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी समिती नियुक्त करण्याबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

78

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-2021 अंतर्गंत पायाभूत चार्जिंग व्यवस्था निर्मितीसाठी प्रोत्साहने देण्यासाठीच्या योजनांसाठी स्वतंत्र नवीन लेखाशिर्ष उघडण्याबाबत....

09-12-2021

पीडीएफ फाईल

79

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

वित्तीय वर्ष 2021-22 करीता काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान वितरीत करणेबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

80

विधी व न्याय विभाग

सुधारीत प्रशासकीय मान्यता - औसा, जि. लातूर येथे (G1) न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत........

09-12-2021

पीडीएफ फाईल

82

सार्वजनिक आरोग्य विभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयक योजना राबविणेबाबत

09-12-2021

पीडीएफ फाईल

83

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांना परिमंडळ अधिक्षक अभियंता, तसेच सदर कार्यालयास परिमंडळ कार्यालय म्हणुन घोषित करणेबाबत . . .

09-12-2021

पीडीएफ फाईल

84

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत सातपाटी, जि. पालघर शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणेबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

85

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत

09-12-2021

पीडीएफ फाईल

86

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करावयाची कार्यपध्दती....

09-12-2021

पीडीएफ फाईल

87

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत सातपाटी, जि. पालघर शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणेबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

88

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नागपूर यांचे कार्यालयातील परिसरात संयुक्त प्रशासकीय इमारत बांधकामाच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

89

ग्राम विकास विभाग

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या मानधनात वाढ करणे व मानधन अदा करण्याच्या पध्दतीत बदल करणेबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

90

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरिता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

91

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

92

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण उपसंचालक व समकक्ष या पदावर पदोन्नती देण्याबाबत

09-12-2021

पीडीएफ फाईल

93

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक व समकक्ष या पदावर पदोन्नती देण्याबाबत

09-12-2021

पीडीएफ फाईल

94

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2501128)

09-12-2021

पीडीएफ फाईल

95

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत व्याघ्र प्रकल्प योजनेअंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2406891) (अनावर्ती खर्च) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2406908) (अनावर्ती खर्च) केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2406917) (आवर्ती खर्च) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2406926) (आवर्ती खर्च)

09-12-2021

पीडीएफ फाईल

96

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत या योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 28015661)

09-12-2021

पीडीएफ फाईल

97

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या वैरण बियाणांचे प्रापण, संकलन व वितरण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता पुरवणी मागणी अन्वये मंजूर केलेला निधी वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2403डी776) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2403डी785)

09-12-2021

पीडीएफ फाईल

98

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. राज्य हिस्सा 40टक्के (लेखाशिर्ष 2505111)

09-12-2021

पीडीएफ फाईल

99

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

वैयक्तिक लाभार्थ्यांना दुधाळ संकरीत गाई आणि म्हशीचे वाटप (कार्यक्रम) या योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2403डी722)

09-12-2021

पीडीएफ फाईल

100

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

09-12-2021

पीडीएफ फाईल

101

मृद व जलसंधारण विभाग

0 ते 100 हे. नवीन/प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण (मराठवाडा विभाग)

09-12-2021

पीडीएफ फाईल

102

मृद व जलसंधारण विभाग

0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामांसाठी निधीचे वितरण. (विदर्भ विभाग)

09-12-2021

पीडीएफ फाईल

103

मृद व जलसंधारण विभाग

सिमेंट बांध (चेक डॅम) कार्यक्रम सन 2021-22 नदी पुनर्जीवन कार्यक्रम अंतर्गत सिमेंट बांधास निधी वितरीत करणेबाबत. जिल्हा : लातुर

09-12-2021

पीडीएफ फाईल

104

जलसंपदा विभाग

उप अभियंता (यांत्रिकी) संवर्गाची दिनांक 01.01.2021 ची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

105

जलसंपदा विभाग

लहान जलविद्युत प्रकल्प खाजगीकरणांतर्गत विकसित करावयाच्या दि.15.09.2005 रोजीच्या शासन धोरणात करावयाच्या सुधारणा तसेच विहीत आयुर्मान पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांकरिता खाजगीकरणातून नूतनीकरणाबाबत शासन धोरण ठरविणे या करिता अभ्यास करण्यासाठी समितीच्या नियुक्तीबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

106

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणा-या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या निविदा स्वीकृतीसाठी कार्यपध्दती

09-12-2021

पीडीएफ फाईल

107

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत मंचर पोलीस स्टेशनचे विभाजन करुन नवीन पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशन निर्माण करण्यास व त्यानुषंगिक येणाऱ्या आवर्ती आणि अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत...

09-12-2021

पीडीएफ फाईल

108

महिला व बाल विकास विभाग

केंद्र पुरस्कृत स्वाधार योजनेसाठी सन 2019-20 साठी स्वयंसेवी संस्थांना देय असलेला निधी वितरीत करणेबाबत.

09-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment