शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 14-09-2021

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- सेंट थोनी एज्युकेशन ट्रस्टचे वेलफेअर ट्रस्ट, बदलापूर, ठाणे संचालित रोझरी हायस्कूल, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या शाळेचे सेंट थोनी स्कुल कॅम्पस चर्चरोड, रमेशवाडी, बदलापूर (.), ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे स्थलांतराबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीय छात्रसेना योजना (अनिवार्य) याकरीता 2204-0016 या लेखाशिर्षाअंतर्गत निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- व्हिक्टोरिअस किड्स एज्युकेअर्स पा.लि., खराडी, पुणे संचालित व्हिक्टोरिअस किड्स एज्युकेअर्स स्कूल, पुणे या शाळेच्या सर्वे नं. 53, 54 आणि 58 हिस्सा 2/1 फाउंटन रोड, नगररोड, खराडी, पुणे येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अनुसूचित जमाती लेखाशिर्षांतर्गतचा सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी वितरणाबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

आयुक्त, क्रीडा युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.09.2021 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

श्री. प्रविण पिसे, वरिष्ठ लिपिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, अकोला यांचे नाव अधिसंख्य पदावर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीतून वगळणेबाबत.

13-09-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृतयोजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरण करण्याबाबत. केंद्र हिस्सा (2202 आय 746) राज्य हिस्सा (2202 आय 755)

09-09-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जीवन विकास शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, मलकापूर, जि. बुलडाणा संचालित विद्या विकास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा या शाळेच्या वाकोडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट- मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- श्री घोडेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुकली, ता.कागली, जि.कोल्हापूर संचालित न्यू इग्लिश स्कूल, उंचगांव, ता.करवीर, जि.कोल्हापूर या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळेचे (.1 ली ते 7 वी), रॉयल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment