महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.09/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

61

वित्त विभाग

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाकडे दाखल केलेली व बराच काळ प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरीत निकालात काढण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मुंबई खंडपीठाला मुदतवाढ देण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

62

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

वैध मापन शास्त्र यंत्रणेअंतर्गत उप नियंत्रक, गट-ब (राजपत्रित) यांच्या सन २०२१ मधील नियतकालीक बदल्या..

09-08-2021

पीडीएफ फाईल

63

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

वैध मापन शास्त्र यंत्रणे अंतर्गत निरीक्षक / सहायक नियंत्रक गट-ब (राजपत्रित) यांच्या सन 2021 मधील नियतकालीक बदल्या....

09-08-2021

पीडीएफ फाईल

64

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

सर्वसाधारण बदल्या (सन 2021-22)- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत क्षेत्रिय पुरवठा यंत्रणेतील जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी/ उप नियंत्रक, गट-अ संवर्गातील अधिकारी .

09-08-2021

पीडीएफ फाईल

65

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

सर्वसाधारण बदल्या (सन 2021-22)- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अखत्यारीतील शिधावाटप अधिकारी/ मुख्य निरीक्षण अधिकारी,गट-ब.

09-08-2021

पीडीएफ फाईल

66

सामान्य प्रशासन विभाग

सचिव व निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली कार्यालयातील सहाय्यक निवासी आयुक्त (गुंतवणूक) हे पद प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

67

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृतीधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना केंद्र शासनाच्या वाढीव दराने दि.01.07.2021 पासून महागाई भत्ता लागू करणेबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

68

सामान्य प्रशासन विभाग

नवी दिल्ली येथे शासकीय निवासस्थान असताना राज्यातील मा.संसद सदस्यांना नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे कक्षबंध आरक्षण उपलब्धतेबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

69

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

70

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/संस्थेमधील प्राध्यापक या पदाच्या सन 2021 मधील नियतकालिक बदल्यांबाबत...

09-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment