महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 10/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडमार्फत खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा करण्याकरिता येणाऱ्या अनुषंगिक/खर्चासाठी अर्थसहाय्य (2425 2417) (Unconditional )

10-03-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

याचिकाकर्ते सर्वश्री. गणपतराव छोटूजी गभने व इतर 13 विरुध्द महाराष्ट्र शासन ( रिट याचिका क्रमांक 1868/2005) प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या दि. 14.06.2017 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्ती आदेश- श्रीमती लि. डे. मच्याडो, उच्चश्रेणी लघुलेखक, नियोजन विभाग (कार्यालय-वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार. जि. पालघर.

10-03-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

प्रधान लेखाशीर्ष 2059 - हुतात्मा स्मारकांचे परिरक्षण व निगा या योजनांतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय अनुदान वितरण.

10-03-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील प्राचार्य यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 (सुधारित 2016) या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीकरिता वृत्तपत्र व इतर जाहिरात माध्यमांनी दिलेल्या जाहिरातीची सन 2019-20 या आर्थिक वर्षातील देयके अदा करण्यास कार्योत्तर मान्यता देणेबाबत...

10-03-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत दिवंगत.डॉ सुरेश जानु चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, गट अ

10-03-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत दिवंगत.डॉ सागर ज्ञानेश्वर लोखंडे, वैद्यकीय अधिकारी, गट अ

10-03-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय हत्तीरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत 273 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

10-03-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने / बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटींकांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण व उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोप निर्मितीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर रोपवाटीका निर्मिती (2406 8613) लेखाशीर्षाअंतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- कै. बुढण पटेल गारखेडाकर शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित स्व. शिवनारायणजी जैस्वाल मराठी प्राथमिक शाळा, भारत नगर, औरंगाबाद या शाळेचे नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड, जि.औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल ण्ड एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित राजीव गांधी प्राथमिक शाळा, नागपूर या शाळेचे पवननगर, नागपूर येथे स्थलांतर करणेबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- विंध्य एज्युकेशन फाऊंडेशन, दिंडोरी संचालित उडान इंग्लिश मिडीयम स्कूल, दिंडोरी, जि.नाशिक या शाळेचे बालेश एज्युकेशन सोसायटी, नाशिक या संस्थेस हस्तांतराबाबत

10-03-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- कै. बुढण पटेल गारखेडाकर शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, भारत नगर, औरंगाबाद या शाळेचे नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड, जि.औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

17

नगर विकास विभाग

औरंगाबाद महानगरपालिकेस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,1949 मधील कलम 109 अन्वये रु.250 कोटी इतके नवीन कर्ज उभारण्यास मान्यता देणेबाबत

10-03-2022

पीडीएफ फाईल

18

नगर विकास विभाग

मुंबई मेट्रो-7 (अंधेरी (पूर्व) - दहिसर (पूर्व)) प्रकल्पातील राज्यशासनाचे दुय्यम कर्ज सहाय्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरित करण्याबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

19

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परिक्षा 2018 मधील सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब या पदावरील नियुक्तीबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment