महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 04/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

दुग्ध व्यवसाय विकास विभागांतर्गत असलेली सहकार विभागाची 18 अस्थायी पदे दि.1/3/2022 ते दि.31/8/2022 पर्यत पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत...........

04-04-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व पुणे येथील दोन सदस्यांची पदे दि.1/3/2022 ते दि.31/8/2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

04-04-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील राज्यातील ४3 अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दुसरी व तिसरी पाळी तसेच बृहन्मुंबईतील 2 नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था मांडवी व नेहरुनगर (कुर्ला) येथील एकूण 417 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.....

04-04-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

महाराष्ट्र नागरी ( सुधारीत वेतन) नियम,2009- सुधारणा क्र.105

04-04-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

महाराष्ट्र नागरी (सुधारीत वेतन) नियम, 2019- सुधारणा क्र.22.

04-04-2022

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022 निधी वितरण

04-04-2022

पीडीएफ फाईल

7

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता-लोहा, जिल्हा नांदेड येथे न्यायालयाच्या आवारात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता दोन निवासस्थाने बांधण्याबाबत........

04-04-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, मुंबई, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी मुंबई व व्यवस्थापक, विकास विभाग चाळी, वरळी, मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

04-04-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

04-04-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

सामाजिक वनीकरण मजूर संवर्गातील 238 अधिसंख्य वनमजूर पदांना (आकृतीबंधाबाहेरील) सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत..

04-04-2022

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) कार्यालयाचे कामकाज शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत -

04-04-2022

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अचानक नाहीशा झालेल्या व ठावठिकाणा माहिती नसलेल्या शासकीय कर्मचारी/निवृत्तीवेतनधारक यांच्या कुटुंबियांना कुटुंबनिवृत्तीवेतन व उपदान मंजूर करणेबाबत. श्री. विठ्ठल गणपत तोतरे, शिपाई

04-04-2022

पीडीएफ फाईल

1 comment: