महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 02/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि ०५/०९/२०२२ ते दि.११/०९/२०२२

02-09-2022

पीडीएफ फाईल

2

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी- महाराष्ट्र दसरा भव्यतम सोडतीची बक्षिस रचना कार्यपध्दतीबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी- महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दसरा विशेष या मासिक सोडतीची बक्षिसरचना कार्यपध्दती.

02-09-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

लोक आयुक्त उप लोक आयुक्त यांच्या कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ.

02-09-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंजूर तरतूदीमधून राज्य प्रशिक्षण नियंत्रण मूल्यमापन यंत्रणा, यशदा पुणे, 6 विभागीय 33 जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांना प्रशासकीय प्रशिक्षणाकरिता, ( प्रशिक्षण शुल्क ) सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या प्रशासकीय प्रशिक्षण आराखडयास प्रशासकीय मान्यता 31 सहायक अनुदान ( वेतनेतर ) करिता निधी वितरित करणेबाबत:- कार्यक्रमांतर्गत सन 2022-23

02-09-2022

पीडीएफ फाईल

6

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करणेबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

7

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर भंडारा डोंगर, पालखीतळ, नेवासा, क्षेत्रातील मुलभूत सुविधा निर्माण करणे, गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शेगाव क्षेत्रात मुलभूत सुविधा निर्माण करणे आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी, जिल्हा अमरावती येथे मुलभूत सुविधा निर्माण करणे या 3 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांकरिता निर्माण करण्यात आलेली अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मान्यता देण्याबाबत...

02-09-2022

पीडीएफ फाईल

8

महसूल वन विभाग

वनसंरक्षण सर्वसाधारण संरक्षण या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

वन संपत्तीचे सर्वेक्षण या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

राज्यातील संवेदनशील वनक्षेत्रात वनसंरक्षणाकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकडया कायम स्वरुपी वन विभागाकडे ठेवणे या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 202-2 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

कार्य आयोजना यंत्रणेचे बळकटीकरण या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

12

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील सर्व गट-अ आणि गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याकरीता Organaisation Unit निहाय प्राथमिक परिरक्षक, अतिरिक्त परिरक्षक व पार व्यवस्थापक यांची नियुक्ती करण्याबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

13

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील नवनियुक्त सहायक मोटार वाहन निरीक्षक व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे या संस्थेतील प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

02-09-2022

पीडीएफ फाईल

14

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील परिवहन उप आयुक्त (व.श्रे.) या संवर्गाची दि. ०१. ०१. २०20, दि.01.01.2021 व दि. 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

02-09-2022

पीडीएफ फाईल

15

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-2022 मध्ये तालुका फळरोपवाटिका बोर जि.वर्धा येथील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबी खालील प्रलंबित मजूरीच्या रु.45,500/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

01-09-2022

पीडीएफ फाईल

 

No comments:

Post a Comment