महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 20/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे त्यांच्याशी संलग्नित शासकीय खाजगी विना अनुदानित विद्यालये महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याबाबत....

20-10-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

मंत्री समितीची पुनर्रचना - ऊस गळीत हंगामाचा आढावा धोरण ठरविणेबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

वस्तू सेवाकर भवन, पुणे येथील नवीन इमारतीतील फर्निचरच्या कामासाठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी कोषागारातून आहरित करण्यास मान्यता देणेबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

अनुत्तीर्ण सहायक कक्ष अधिकाऱ्यांची कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा-2021.

20-10-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

विनंती बदली-सन 2021 - अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-

20-10-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

8

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद या कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करणेबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

सामाजिक वनीकरण मजूर संवर्गातील 258 अधिसंख्य वनमजूर पदांना (आकृतीबंधाबाहेरील) सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत..

20-10-2021

पीडीएफ फाईल

10

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) करीता निधी वितरीत करण्याबाबत. (केंद्र हिस्सा - 2505 2992) (राज्य हिस्सा - 2505 138)

20-10-2021

पीडीएफ फाईल

11

मृद व जलसंधारण विभाग

श्री. योगेश रामदास दाभाडे, प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी, यांच्या सेवा जलसंपदा विभागास प्रत्यार्पित करण्याबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

12

मृद व जलसंधारण विभाग

श्री. राजेश श्रीराम काळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी, यांच्या सेवा जलसंपदा विभागास प्रत्यार्पित करण्याबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

13

जलसंपदा विभाग

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता.राजापूर, जि. रत्नागिरी - पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

14

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सन ऑक्टोबर, 2020- जून, 2021 या टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 A195)

20-10-2021

पीडीएफ फाईल

15

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे ओझर, (ता.जुन्नर ,जि.पुणे ) येथील नळ पाणीपु रवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

20-10-2021

पीडीएफ फाईल

16

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील परिवहन आयुक्त कार्यालय व विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment