महाराष्ट्र शासन निर्णय सर्व जी.आर. दिनांक 27-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अंमलबजावणीसाठी निधी वितरीत करणेबाबत

27-01-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

परदेशातून पशुधन, गोठविलेल्या पारंपारिक तसेच लिंगविनिश्चित केलेल्या गोठीत रेतमात्रा, गोठविलेले भृण आयात करण्यासाठी केंद्र शासनाकडे राज्य शासनाची शिफारस करणेस्तव प्राप्त प्रस्तावांची छाननी करणेसाठी समितीचे गठन करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील विमा सहायक संचालक (गट-अ) पदावर पदोन्नती.... निवडसूची 2021-22

27-01-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (गट-ब) (राजपत्रित) पदावर पदोन्नती.... निवडसूची 2021-22

27-01-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

वस्तू व सेवाकर भवन, पुणे येथील नवीन इमारत विस्तारीकरणाच्या कामासाठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी कोषागारातून आहरित करण्यास मान्यता देणेबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

वस्तू व सेवाकर भवन, पुणे येथील नवीन इमारतीतील फर्निचरच्या कामासाठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी कोषागारातून आहरित करण्यास मान्यता देणेबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत अभियोग मंजुरी आदेशावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना.

27-01-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) -सार्वजनिक बांधकाम विभाग.

27-01-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

बदली - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग

27-01-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती उपरांत पदस्थापना - उप अभियंता (स्थापत्य)

27-01-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

मा. उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन अधिनियम 1999 च्या कलम 16(2) ची नोटीस देऊन पर्यायी जमिनीचे वाटप केल्यानंतर अथवा त्यापुर्वी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली विशेष अनुमती याचिका प्रलंबित असल्यास अशा जमिनीच्या 7/12 मध्ये इतर हक्कात शेरे नोंदविण्याबाबत

27-01-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंर्गत अनुसूचित जाती (SCSP) उपयोजनेच्या निधी वितरणाबाबत (सन 2021-22).

27-01-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात....जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल, मौजे कळमखार, ता.धारणी, जि.अमरावती...

27-01-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंर्गत सन 2020-21 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती (SCSP) उपयोजनांतर्गतचा अवितरीत निधी सन 2021-22 या आर्थिक वर्षातून तरतूदीमधून वितरीत करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील अधीक्षक पदाची दिनांक 01.01.2006 ते दिनांक 01.01.2021 रोजीची वार्षिक अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूची

27-01-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

श्रीमती अश्विनी राजेंद्र भारूड (श्रीमती अश्विनी सुरेश ठाकूर) उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा) जिल्हा परिषद नंदुरबार यांना सहाय्यक आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे या समकक्ष पदावर एक वर्षाकरीता प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

18

नगर विकास विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विधि अधिकारी (गट-अ) या संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पद सुनिश्चित करणेबाबत....

27-01-2022

पीडीएफ फाईल

19

नगर विकास विभाग

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय या कार्यालयासाठीच्या जागेबाबतच्या भाडेकरारास.3 वर्षाकरता मुदतवाढ देण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

20

नगर विकास विभाग

मुदखेड, जिल्हा नांदेड येथील नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र.20 गट क्र.541 मधील इमारतीसह संपूर्ण जागा व खेळाचे मैदान श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड या संस्थेस 30 वर्षे इतक्या दिर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडे तत्त्वावर शैक्षणिक संकुल व क्रिडांगणासाठी मंजूर करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक येथील 111 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

22

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक येथील 89 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

23

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 72 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

24

जलसंपदा विभाग

वारणा दगडी धरणामधुन होणारी गळती धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुज्ञेय प्रमाणात आणण्यासाठी धरणाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनांची कामे करणे या दुरुस्तीचे कामास विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) या योजनेच्या अंमलबजावणी करिता रु.31.87 कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

निवडसूची सन 2019-20 अनुसार पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करणेबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

27

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

27-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment