महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 18/05/2022 to 17/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरील अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने करावयाची नियुक्ती रद्द करणेबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

गट- मधील लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील गट- मधील कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2022 रोजीची तात्पुरती (Provisional) ज्येष्ठतेनुसार यादी.

18-05-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च तंत्र शिक्षण विभाग

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चर्चगेट आवारातील प्रवेशद्वार अतिथीगृह नूतनीकरणाच्या कामास निधी वितरीत करण्याबाबत....

18-05-2022

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 449 (General) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

5

ग्राम विकास विभाग

पंचायत समिती, अहमदपूर (जि.लातूर) येथील अधिकारी, पदाधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

18-05-2022

पीडीएफ फाईल

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना व संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन), पुणे हे संचालनालय सुरु ठेवणेबाबत..

17-05-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांकरिता सुधारीत सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

आयडीअे क्र.15/2015 सह सचिव उध्दव नामदेव शिंदे मराठवाडा सर्व श्रमिक संघटना व इतर 40 रोजंदारी मजूरांना वेतनाच्या फरकाची रक्कम 6 टक्के व्याजाने अदा करण्यास मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मौजे मजरेवाडी, आकीवाट, तेरवाड-1 व तेरवाड-2 ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावांतील राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या समस्याग्रस्त जमीन सुधारणा या उप योजनेतंर्गत सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प रद्द करणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या समस्याग्रस्त जमीन सुधारणा या उप योजनेतंर्गत बुबनाळ-ओरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, कुटवाड-हसूर ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावांतील क्षारपड जमिनीची सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून सुधारणा करण्याच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

निविदा मुल्यांकन समितीची (Tender Evaluation Committee) स्थापना करण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

अर्धन्यायिक स्वरुपाच्या प्रशासकीय सुनावण्या घेण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा (ऑनलाईन सुनावणीचा) पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2018 ते दि. 1.1.2020 पर्यतची अंतिम / अंतरिम ज्येष्ठता सूची.

17-05-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सहायक संचालक (माहिती) / माहिती अधिकारी / अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2018 ते दि. 1.1.2020 पर्यतची अंतिम / अंतरिम ज्येष्ठता सूची.

17-05-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहायक संचालक (प्रशासन) गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची दि.1.1.2018 ते दि. 1.1.2020 पर्यतची अंतिम / अंतरिम ज्येष्ठता सूची.

17-05-2022

पीडीएफ फाईल

11

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, गट-अ (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2018 ते दि. 1.1.2020 या कालावधीतील अंतिम / अंतरिम ज्येष्ठता सूची.

17-05-2022

पीडीएफ फाईल

12

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2018 ते दि. 1.1.2020 पर्यतची अंतरिम ज्येष्ठता सूची.

17-05-2022

पीडीएफ फाईल

13

अल्पसंख्याक विकास विभाग

उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तींचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

14

अल्पसंख्याक विकास विभाग

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित /विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत अनुदान वितरण सन 2021-22 मधील प्रस्तावांना सन 2022-23 मधील अर्थसंकल्पिय तरतुदीतून निधी वितरित करणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

15

अल्पसंख्याक विकास विभाग

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत सन 2021-22 च्या पात्र मदरसांना सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून अनुदान वितरीत करणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

अनगर ता. मोहोळ जि. सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत...

17-05-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे फायर फायटींग सिस्टीम बसविणे कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे फायर फायटींग, फायर अर्लाम व पब्लिक ड्रेस सिस्टीम बसविणे कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय बीड येथील विविध दुरुस्ती बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता व निधी देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक आरोग्य विभाग

गृह (परिवहन) विभागाच्या राज्य रस्ते सुरक्षा योजनेतुन स्वीय प्रपंजी खाते (PLA A/C) क्र.०१५१४८०१०४१ अंतर्गत मंजूर असलेल्या अनुदानातून ट्रामा केअर युनिटकरीता यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी रु. 5,06,14,768/- इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

21

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे फायर फायटींग सिस्टीम बसविणे कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

22

ग्राम विकास विभाग

समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मुलन होणेबाबत .

17-05-2022

पीडीएफ फाईल

23

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा लेखाशीर्ष 2202 I 612 मधून वेतनासाठी तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

24

नगर विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान बीड शहराच्या रस्ते विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

25

नगर विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान बुलडाणा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. धांदरवाडी ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे हिवरा खु. पाणी पुरवठा योजना ता. खामगाव, जि. बुलडाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. डोंगरदेव, ता. मोहाडी,जि. भंडारा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे धानोरा म., (ता.नांदेड, जि.नांदेड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. आजनी ता.कुही, जि. नागपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. पिराया ता.उमरेड, जि. नागपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकारी वर्गास लेखाशिर्ष 2215 1843 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत.

17-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment