महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 11/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे तांत्रिक गटातील अभ्यासक्रमाच्या नवीन/अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

शासकीय विधिविषयक कामकाज चालविण्याचे नियम, 1984 च्या नियम 9 मधील तरतुदींचे पालन करण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी - महाराष्ट्र सहृयाद्री धनलक्ष्मी (सोमवार), महाराष्ट्र सहृयाद्री महालक्ष्मी (मंगळवार), महाराष्ट्र सहृयाद्री विजयालक्ष्मी (बुधवार),महाराष्ट्र सहृयाद्री दिपलक्ष्मी (गुरूवार) महाराष्ट्र सहृयाद्री राजलक्ष्मी (शुक्रवार), महाराष्ट्र सहृयाद्री प्रभालक्ष्मी ( शनिवार ) व महाराष्ट्र मोहिनी (रविवार) या साप्ताहिक सोडतींची बक्षिसरचना व कार्यपध्दतीबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी - महाराष्ट्र गणेशलक्ष्मी अक्षय तृतीया माहे मे, २०२२ या मासिक सोडतीची बक्षिसरचना व कार्यपध्दती.

11-04-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-2019- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीतील शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप.

11-04-2022

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

प्रधानलेखाशीर्ष 2235, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन, ( 2235 0015 ) या खालील सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण.

11-04-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

अवर सचिव संवर्गाची दि.01.01.2018 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत..

11-04-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

उप सचिव संवर्गाची दि.01.01.2018 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

रायगड-अलिबाग येथे जिल्हा माहिती भवन उभारण्याकरिता तत्वत: प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

10

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास सन 2022-23 या आर्थिक वर्षात माहे मार्च, 2022 चे वेतन, महागाई भत्ता फरक मार्च-2022 व व वेतनावरील बाबींकरिता अनुदान वितरीत करणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

11

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद या कार्यालयास सन 2022-23 या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

12

अल्पसंख्याक विकास विभाग

सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत

11-04-2022

पीडीएफ फाईल

13

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, परभणी या समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

11-04-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतनस्तर S-२० : ५६१००-१७७५००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमानंतरची सुधारित पदस्थापना.

11-04-2022

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) या पदावरुन कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती व पदस्थापना.

11-04-2022

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक बांधकाम विभाग

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती/ सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील पहिल्या व दुसऱ्या लाभाच्या अनुज्ञेयतेबाबत.....

11-04-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, औरंगाबाद यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत..

11-04-2022

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

पुनर्वसन आस्थापना औरंगाबाद विभाग - प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या औरंगाबाद विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

पुनर्वसन आस्थापना कोकण विभाग - प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोंकण विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

21

महसूल व वन विभाग

पुनर्वसन आस्थापना नाशिक विभाग - प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या नाशिक विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

अमरावती विभागातील विभागीय आयुक्त व जिल्हा स्तरावरील पुनर्वसन व भूसंपादन आस्थापनेवरील एकूण 51 अस्थायी पदांना दिनांक 01.3.2022 ते दिनांक 31.8.2022 (6 महिने) पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

23

ग्राम विकास विभाग

ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन हेतून राज्यात मिशन महाग्राम राबविण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

24

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

11-04-2022

पीडीएफ फाईल

25

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

26

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

11-04-2022

पीडीएफ फाईल

27

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

28

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ सुरू करणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

29

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षांतर्गत निधी वितरण (लेखाशीर्ष 2202 1901, 2202 1948 2202 एच 973-वेतन )

11-04-2022

पीडीएफ फाईल

30

आदिवासी विकास विभाग

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत सन 2016-17 करीता मंजूर Integrated Agriculture Development Program for IFR beneficiaries या प्रकल्पांतर्गत वनहक्क कायद्याद्वारे जमिनी प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर शेडनेट उभारण्यासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

31

नगर विकास विभाग

सन 2022-2023 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय नगर उपजिविका अभियान (NULM) अंतर्गत कार्यरत पदांचे वेतन अनुदान वितरीत करण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

32

नगर विकास विभाग

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत स्वनिधी से समृद्धी कार्यक्रम राबविणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

33

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 23 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

34

मृद व जलसंधारण विभाग

पाझर तलाव मालेवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या प्रकल्पास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत..

11-04-2022

पीडीएफ फाईल

35

मृद व जलसंधारण विभाग

लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील 2 कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

11-04-2022

पीडीएफ फाईल

36

मृद व जलसंधारण विभाग

लातुर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील 3 कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

11-04-2022

पीडीएफ फाईल

37

मृद व जलसंधारण विभाग

लातुर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील 3 कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

11-04-2022

पीडीएफ फाईल

38

मृद व जलसंधारण विभाग

साठवण तलाव बारोळ (विरुळशीव) ता. मोर्शी, जि. अमरावती या योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

39

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२१-२०२२ मागणी क्र. वाय-०४, २७०२ लहान पाटबंधारे भूजल संपत्तीचे अन्वेषण व विकास आस्थापना (योजनेत्तर) (२७०२ ३९१८).

11-04-2022

पीडीएफ फाईल

40

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२२-२०२३ मागणी क्र. वाय-०६, ४४०२ मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च (योजनेत्तर) (४४०२ ११४८)

11-04-2022

पीडीएफ फाईल

41

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये अस्तित्वातील इमारतीच्या दुरूस्ती / नूतनीकरण सेस कंट्रोल सिस्टीम, लॅन बैठक कक्ष व प्रशिक्षण कक्ष सक्षम करण्यासाठीच्या बांधकामास/ अद्ययावतीकरणास प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत.

11-04-2022

पीडीएफ फाईल

42

गृह विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक (गट-ब) संवर्गाची दि.01.01.2014 ते दि.01.01.2017 पर्यंतची अंतिम सेवाजेष्ठता यादी.

11-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment