महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R. 04-10-2021

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

41

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

उप आयुक्त गट- या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01/01/2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

42

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता यंत्रणेतील उप आयुक्त, गट-, सहायक आयुक्त,गट- आणि कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट- या संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची स्थापना करणेबाबत..

04-10-2021

पीडीएफ फाईल

43

वित्त विभाग

गाळप हंगाम 2021-22 करीता राजगड .सा. कारखाना ता. भोर जि. पुणे यांना रु.10 कोटी तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे .सा. कारखाना, चंद्रभागानगर, ता.पंढरपूर, जि. सोलापूर यांना रु.18 कोटी असे एकूण रु.28 कोटी पूर्वहंगामी अल्पमुदत कर्ज बँकांकडून घेण्यास शासनहमी मंजूर करण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

44

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

गरीब गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत..

04-10-2021

पीडीएफ फाईल

45

सामान्य प्रशासन विभाग

जि. ठाणे येथील ईव्हीएम साठवणुकीकरीता गोदाम बांधकाम :- प्रशासकीय मान्यता.

04-10-2021

पीडीएफ फाईल

46

सामान्य प्रशासन विभाग

जि. पुणे येथील ईव्हीएम साठवणुकीकरीता गोदाम बांधकाम :- प्रशासकीय मान्यता.

04-10-2021

पीडीएफ फाईल

47

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी -) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी, गट- यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

48

उच्च तंत्र शिक्षण विभाग

वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून नवीन वास्तुकला अभ्यासक्रमाची संस्था सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

49

विधी न्याय विभाग

जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय, चिपळूण जि.रत्नागिरी या न्यायालयासाठी फौजदारी स्वीय प्रपंजी खाते उघडण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

50

विधी न्याय विभाग

मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांच्या अधिपत्याखालील एस्प्लनेड न्यायालय इमारतीमधील जुने जॉली मेडउद्वाहन बदलून नवीन उद्वाहन बसविण्यासाठी निधीची उपलब्धता निधी वितरीत करण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

51

सार्वजनिक आरोग्य विभाग

अमरावती येथील अपघात दाव्यातील रु.११,७२,९८७/- इतकी रक्कम संबंधितास अदा करण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

52

सार्वजनिक आरोग्य विभाग

भोकरदन, जिल्हा जालना येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे, ५० खाटांच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालय यांच्या बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

53

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय, वळसंग ता. दक्षिण सोलापूर जि.सोलापूर या कार्यालयाकरीता कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत....

04-10-2021

पीडीएफ फाईल

54

सार्वजनिक आरोग्य विभाग

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मंजुर 9405 अस्थायी पदांना दि. 01.09.2021 ते दि. 28.02.2022 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

55

सार्वजनिक आरोग्य विभाग

वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूल, जयनगर परळी वै., जिल्हा बीड या संस्थेस उपजिल्हा रुग्णालय, परळी वै., वृध्दत्व आजार व मानसिक आरोग्य केंद्र, अंबाजोगाई, श्री. समर्थ हॉस्पिटल, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, परळी, समाधान हॉस्पिटल, परळी व प्राथमिक आरोग्य केंद्र, धर्मापूर घाटनांदूर, नागापूर व नागरी रुग्णालय, परळी वै., जि. बीड येथील खाटा प्रात्यक्षित अनुभवासाठी वापरण्यास परवानगी देण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

56

सार्वजनिक आरोग्य विभाग

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय चालविण्याकरीता बेल-एर रुग्णालयास अनुदान मंजूरी करणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

57

सार्वजनिक आरोग्य विभाग

भोकर, जिल्हा नांदेड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे, १०० खाटांच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देणेबाबत

04-10-2021

पीडीएफ फाईल

58

सार्वजनिक आरोग्य विभाग

दापोली जिल्हा रत्नागिरी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

59

सार्वजनिक बांधकाम विभाग

नाबार्ड, केंद्रीय रस्ते निधी (CRF) किंवा तत्सम योजनेअंतर्गत हाती घ्यावयाच्या पुलांच्या सर्वसाधारण मांडणी आराखड्याची कार्यपध्दती.

04-10-2021

पीडीएफ फाईल

60

सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रतिनियुक्तीस मुदतवाढ श्रीम.ऋजूता केतन गाडगीळ, उप अभियंता (विद्युत)

04-10-2021

पीडीएफ फाईल

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

61

महसूल व वन विभाग

महसूल विभागातील महसूल, भूमि अभिलेख तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयासाठी एकत्रित प्रकल्प अंमलबजावणी समिती स्थापन करण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

62

महसूल व वन विभाग

वर्धा जिल्ह्यातील जुन्या अभिलेखांच्या स्कॅनिंगच्या वाढीव कामास व त्याअनुषंगाने येणाऱ्या वाढीव खर्चास मंजूरी देणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

63

महसूल व वन विभाग

मुंबई शहर भूमापन व भूमी अभिलेख विभागातील 42 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

64

महसूल व वन विभाग

श्री. केशव रभाजी फंड, सहायक वनसंरक्षक, यांना पदस्थापना देण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

65

महसूल व वन विभाग

वानिकी व वन्यजीव प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर नियामक मंडळाच्या कार्यकारणीच्या पुर्नगठणाच्या प्रस्तावात मान्यता देण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

66

महसूल व वन विभाग

औरंगाबाद विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दिनांक ०१.०९.२०२१ ते दिनांक २८.०२.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

67

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील उप मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेच्या आदेशामधील अंशत: बदलाबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

68

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील उप मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेच्या आदेशामधील अंशत: बदलाबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

69

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

04-10-2021

पीडीएफ फाईल

70

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान राबविणेबाबत...

04-10-2021

पीडीएफ फाईल

71

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कै. दिपक भिमराव बढिये यांचे वारसास सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

72

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेतंर्गत निवड समितीची पुनर्रचना करणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

73

नगर विकास विभाग

1 टक्के मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणा-या रकमा संबंधित महानगरपालिकांना वितरीत करण्याबाबत- सन 2020-21 मधील दुसरा हप्ता..

04-10-2021

पीडीएफ फाईल

74

मृद व जलसंधारण विभाग

0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्तीकरिता निधीचे वितरण (उर्वरित महाराष्ट्र विभाग)

04-10-2021

पीडीएफ फाईल

75

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सन ऑक्टोबर, 2020- मार्च, २०21 या टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 ए195)

04-10-2021

पीडीएफ फाईल

76

गृह विभाग

सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत मार्गदर्शक सूचना.

04-10-2021

पीडीएफ फाईल

77

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभागांतर्गत मागणी क्र.एक्स-1, 2235, सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान शिर्षांतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरीत करणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

78

मराठी भाषा विभाग

कै. प्रकाश परशुराम जाधव, झाडूवाला-हमाल, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जि. सातारा यांचा अनधिकृत उपस्थितीचा कालावधी नियमित करुन, त्यांचे कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन व इतर अनुषंगिक लाभ देणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

79

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत संरक्षित शेती सन 2021-22 मध्ये राबविण्यासाठी रू.50.00 कोटी रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

80

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न संस्थातील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

81

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

आशियाई विकास बँक (ADB) सहाय्यित गरिबी निर्मुलनासाठी जपानचा निधी (JFPR) प्रकल्पासाठी सन 2018-19 करीता ADB मार्फत अदा केलेली रु.14.09 लाख इतक्या खर्चास कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

82

वित्त विभाग

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

83

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि.०४/१०/२०२१ ते दि.१० / १०/२०२१

01-10-2021

पीडीएफ फाईल

84

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासकीय गोदाम दुरूस्ती कामांसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत. (सन 2021-22)

01-10-2021

पीडीएफ फाईल

85

सामान्य प्रशासन विभाग

विधी व न्याय विभागाच्या अधिपत्याखालील देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या कार्यालयातील सचिव या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

86

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठ येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती- श्रीमती शि.ज्ञा.दडमल, सहायक कक्ष अधिकारी.

01-10-2021

पीडीएफ फाईल

87

सामान्य प्रशासन विभाग

बदलीस स्थगिती - श्री.कै.अ.गायकवाड, सह सचिव.

01-10-2021

पीडीएफ फाईल

88

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीने नियुक्ती- मा. राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई- श्रीमती चा.बा.पाटील, उच्चश्रेणी लघुलेखक.

01-10-2021

पीडीएफ फाईल

89

सामान्य प्रशासन विभाग

भाडे नियंत्रण कायदा न्यायालय, नागपूर या कार्यालयातील (अधिक्षक, वर्ग-२) पदावरील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत- श्रीमती मा.रा.देशमुख, सहायक कक्ष अधिकारी.

01-10-2021

पीडीएफ फाईल

90

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment