महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 10/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील राज्यातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतील योजनांतर्गत 90 व आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण या योजनेतील योजनांतर्गत 414 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.....

10-11-2021

पीडीएफ फाईल

2

अल्पसंख्याक विकास विभाग

दि. 19 नोव्हेंबर, 2021 ते दि. 25 नोव्हेंबर, 2021 हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबत.

10-11-2021

पीडीएफ फाईल

3

अल्पसंख्याक विकास विभाग

कौमी एकता सप्ताहाच्या कालावधीत दि.25 नोव्हेंबर, २०२१ हा दिवस निधी संकलित करण्याकरिता ध्वजदिन म्हणून पाळण्याबाबत.

10-11-2021

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक बांधकाम विभाग

अपदवीधर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक दि.01.04.2007 ते 31.12.2014 या कालावधीच्या दि.28.7.2015 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम ज्येष्ठतासूचीमध्ये दि.17.8.2021 रोजी काढण्यात आलेल्या शासन शुध्दीपत्रकामधील सुधारणा.

10-11-2021

पीडीएफ फाईल

5

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करीता इको टुरिझम (राज्य) (2406-2295) अंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे बंगलोरच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन निर्माण करणे विकास कामांकरिता निर्गमित करण्यात आलेला दि.30.07.2021 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत.

10-11-2021

पीडीएफ फाईल

6

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करीता इको टुरिझम (राज्य) (2406-2295) अंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे बंगलोरच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन निर्माण करणे विकास कामांकरिता निधी वितरण करणेबाबत.

10-11-2021

पीडीएफ फाईल

7

ग्राम विकास विभाग

15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामपंचायतींना सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाचा (टाईड) पहिल्या हप्त्याचे वितरण.

10-11-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत.

10-11-2021

पीडीएफ फाईल

9

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सन ऑक्टोबर, 2020- जून, 2021 या टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 A195)

10-11-2021

पीडीएफ फाईल

10

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे विभाजन करुन सुपा पोलीस दुरक्षेत्राचे रुपांतर नवीन सुपा पोलीस स्टेशनमध्ये करण्यास व त्यानुषंगिक येणाऱ्या आवर्ती आणि अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत...

10-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment