🌄 परिपाठ 🌄. आज दिनांक: ०५/०८/२०२१.

 

📚परीपाठ🌹

श्री. देशमुख. एस. बी,

🌻सचिव🌻

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

📱-7972808064📱

 

दिनांक:~ ०५ ऑगास्ट २०२१ 

       🎴 वार ~ गुरुवार  🎴

 

          🏮 आजचे पंचाग 🏮

    ━═•●◆❃★❂★❃◆●•

 

आषाढ. गुरु ०५

     तिथी : कृ. द्वादशी

        नक्षत्र : आर्द्रा,

       योग :- हर्षण

करण : गरज

सूर्योदय : 06:12, सूर्यास्त : 19:17, ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           🖋 सुविचार 🖋

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

 

🕉️आनंदी राहण्यासाठी पैशाने             

   कमवलेल्या वस्तुंपेक्षा

स्वभावाने कमवलेली माणसं

       जास्त सुख देतात ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           म्हणी व अर्थ

 

👥ढ़वळ्या शेजारी पवळ्या बांधला,वाण नाही पण गुण लागला.

 

🔱अर्थ:-

वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             📆 दिनविशेष 📆   

 

 

🌞या वर्षातील🌞 २१७ वा (लीप वर्षातील २१८ वा) दिवस आहे.

 

 

    🌹 महत्त्वाच्या घटना 🌹

 

 

👉१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.

👉१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.

👉१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

👉१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.

 

    🌹जन्मदिवस / जयंती🌹

 

👉१९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)

👉१९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.

👉१९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म.

👉१९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्म.

 

      🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹

 

👉८८२: फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) यांचे निधन.

👉१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६)

👉२००१: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१४) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

          🥇सामान्य ज्ञान 🥇

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉लाल, बाल, पाल या टोपन नावाने भारतातील कोणत्या नेत्यांना ओळखले जाते?

🥇लाला लजपतराय, गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल.

 

👉बंगळुर हे शहर कोणत्या राज्यात आहे?

🥇कर्नाटक

 

👉भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोणत्या?

🥇श्रीमती प्रतिभाताई पाटील

 

👉क्रिकेट विश्वात मास्तर ब्लास्टर म्हणून कोणाला ओळखतात?

🥇सचिन तेंडुलकर

 

👉इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

🥇नवी दिल्ली ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           🕸 बोधकथा 🕸

    

🤦उंटावरचा शहाणा

 

एका सावकाराच्या वाड्यात खूप मोठा जनावरांचा गोठा होता. गाई, म्हशी, वासरं तेथे सदैव बांधलेली असत. यातील एका वासराला अतिशय तहान लागली होती. कोणी पाणी पाजायला येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली. पाण्याशिवाय त्याचा जीव अगदी कासावीस झाला. शेवटी आसपास कुठे पाणी मिळते कौ हे पाहाण्यासाठी त्याने ओढाताण करून आपल्या गळ्याला बांधलेली दोरी तोडली आणि गोठ्यात इकडेतिकडे ते पाण्याच्या शोधासाठी हिंडू लागले. एका भिंतीजवळ एक लहानसे मडके होते. त्याच्या तळाला थोडेसे पाणी त्या वासराला दिसले. तहानलेल्या वासराने मागचा पुढचा विचार न करता पाणी पिण्यासाठी त्या मडक्यात तोंड घातले आणि लहानशा त्या मडक्यात त्याचे डोकेअडकले काही केल्या डोके बाहेर काढता येईना. तेव्हा सावकाराच्या माणुसांनी एका व्यक्तीला सल्ला देण्यासाठी बोलावून आणले. तो उंटावर बसून आला आणि वासराचे डोके कसे काढायचे हे पाहाण्यासाठी वासराजवळ जावे लागेल. पण मी उंटावरून तेथे जाईन. त्यासाठी घराची भिंत पाडावी लागेल. मग सावकाराच्या नोकराने भिंत पाडून त्याची आत जाण्याची सोय केली. त्यानंतर हाउटावरचा शहाणा गोठ्यात वासराजवळ गेला. वासरू डोके काढण्यासाठी खूप धडपड करत होते. ते पाहून उंटावरचा शहाणा माणूस म्हणाला, आधी वासराची मान कापा म्हणजे मडक्यात त्याचे डोके सुरक्षित राहिल आणि त्यानंतर मडके फोडा म्हणजे कापलेले असले तरी डोके शाबूत राहिल. बघा कसा चुटकीसरशी प्रश्न सोडवला ते.

 

तात्पर्य :-

 उंटावरच्या शहाण्यांकडून म्हणजे मूर्ख माणसाकडून असेच सल्ले मिळतात. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         🌐 आजच्या बातम्या 🌐

 

टोकियो ऑलिम्पिक : कुस्तीत रवी दहिया अंतिम फेरीत, भारताचं आणखी एक पदक निश्चित, कझाकिस्तानच्या पैलवानाला लोळवलं.. भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक.. भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून 2-1 असा पराभव, कांस्य पदकासाठी ग्रेट ब्रिटनसोबत भिडणार.

बारावीच्या गुणांवरच पदवीची प्रवेशप्रक्रिया होणार. सीईटी परीक्षा घेतली जाणार नाही. उद्यापासून (ता.5) पदवी प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती..

मराठा आरक्षणासाठी 102 व्या घटनादुरुस्ती विधेयकात नव्या बदलांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी, नवे एसईबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार राज्यांना मिळणार..

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट. नॉटिंगहममध्ये टॉस जिंकून इंग्लंडचा पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय. पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्यानंतर कॅप्टन ज्यो रुट व जाॅनी बेअरस्टाॅने डाव सावरला. चहापानापर्यंत इंग्लंडच्या 4 बाद 138.

अयोध्येतील बहुचर्चित राममंदिर पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत दर्शनासाठी खुले होणार. मंदिराचे बांधकाम 2024 च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी पूर्ण होण्याचा अंदाज. पायाभरणीचे काम वेगाने सुरू. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏

🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

|| सुमंगल सुप्रभात ||

             

🌞 दिन विशेष 🌞

 

इसवी सन २०२० :  ०५ जुलै

शालिवाहन शक १९४२,

(विक्रम संवत २०७७)

संवत्सर नाम : शार्वरी

अयन : दक्षिणायन

ऋतु : ग्रीष्म

मास(महिना) : आषाढ

पक्ष: शुक्लपक्ष - कृष्णपक्ष

तिथी: पौर्णिमा - प्रतिपदा

वार : रविवार

चंद्रनक्षत्र : पूर्वाषाढ

चंद्रराशी :  धनु

सूर्यराशी : मिथुन

राहूकाळ : १७:३९ ते १९:१९

सुर्योदय : सकाळी ०६:०६

सुर्यास्त : सायं. ०७:२०

 

गुरुपौर्णिमा - व्यासपूजन.

चंद्रग्रहण.

 

 १६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

१८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

१८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालच

🎯 मिशन MPSC 🎯:

🥉 टोकियो ऑलिंपिक भारताला ४थे पदक

📌 भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्य पदक

 

🇩🇪 पुरुष हॉकी संघाने ऑलिंपिकमध्ये

जर्मनीला ५-४ पराभूत करत कांस्य जिंकले

 

🏅 १९८० ऑलिंपिक नंतर हे भारताचे पहिले

पदक आहे (हे हॉकीत १२वे ऑलिंपिक पदक)

 

🏅 भारताने हॉकीत आतापर्यंत १२ ऑलिंपिक

पदके जिंकली आहेत (🥇🥈🥉३)

 

👤 भारतीय संघाचा कर्णधार : मनप्रीत सिंह

📌 २०१९ एफआयएच प्लेअर ऑफ द इयर

 

📌 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे ३२वे पदक

🥉 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे १५वे कांस्य

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🏑 भारतीय पुरुष हॉकी संघ व ऑलिंपिक

📌 पहिल्यांदा सहभागी १९२८ (२१ वेळा)

 

🥇 १९२८ आम्सटरडॅम : सुवर्णपदक

🥇 १९३२ लॉस एंजेलिस : सुवर्णपदक

🥇 १९३६ बर्लिन : सुवर्णपदक

🥇 १९४८ लंडन : सुवर्णपदक

🥇 १९५२ हेलसिंकी : सुवर्णपदक

🥇

𝗠𝗣𝗦𝗖 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

🌺🌺झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल🌺🌺

 

🔰महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिकाविषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.

 

🔰या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्

विषय :-सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

 

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

 

👉साडी

 

2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

 

👉 अरबी समुद्र

 

3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

 

👉ठोसेघर धबधबा

 

4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

 

👉औरंगाबाद

 

5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

 

👉पुणे

 

6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

 

👉 भूकंप

 

7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

 

👉 नाशिक

 

8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

 

👉गोदावरी

 

9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

 

👉नांदेड

 

10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत

🧧🧧ऑगस्ट 2021 महिन्यासाठी भारताकडे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद..🧧🧧

 

🛡 *भारताने 01 ऑगस्ट 2021 रोजी सुरू होणाऱ्या संपूर्ण महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारले. भारत या कालावधीत सागरी सुरक्षा, शांती आणि दहशतवादविरोधी कार्ये या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्यक्रम आयोजित करेल.

 

*🔮संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) विषयी...

 

🛡 *संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची (UNSC) स्थापना 1945 साली झाली आणि त्याचे *मुख्यालय न्यूयॉर्क (संयुक्त राज्ये अमेरिका) येथे आहे.

 

🛡 त्याकडे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.

 

🛡 *परिषद जगभर शांतता नांदावी यासाठी आवश्यकतेनुसार शांती सैन्याची नियुक्ती करते. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिक

K'Sagar Publications:

🌺🌺झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल🌺🌺

 

🔰महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिकाविषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.

 

🔰या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्थेचे कीटकशास्त्रज

सर्व जाहिराती:

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ ऑगस्ट २०२१ 👉 https://bit.ly/3rSUL81 👈

 

कर्मचारी राज्य बीमा निगम [Employees State Insurance Corporation] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ व १३ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3ro8emp 👈

 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] विविध पदांच्या २,७२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3ssiPxL 👈

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3Cie0wA 👈

जय शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य:

जय शंभुराजे परिवार

 ‼ महाराष्ट्र राज्य

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 तर या कादंबरी ची सुरूवात होते ती स्वराज्यनिर्माता श्री शिवाजी महाराज छत्रपती झाल्या नंतर म्हणजे शिवारायांचा राज्याभिषेका नंतर

.

.

.

                  "बाजिंद"

 

                    भाग - १

                    "बाळ्या"

.............................................................

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

............................................................

 

रायगड च्या डोंगरदरीत "धनगरवाडी" हे खुप जुने गाव.

सखाराम चा जन्म याच गावचा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि आसपास च्या छोट्या छोट्या खेड्यांचं सोनं झालं.

जीवन स्थिर झालं.

नाहीतर कोण कुठला विजापूर,दिल्लीचा बादशहा कुठल्या सरदाराला पाठवून गावाची राखरांगोळी

Daily Current Affairs Quiz™:

╔═══════════════════╗

       📚 दैनिक समसामयिकी | 04-08-2021 📚╚═══════════════════╝

 

1. पश्चिमी घाट क्षेत्र में ढूंढी गई नई मेंढक प्रजाति कौनसी है, जो डिक्रोग्लोसिडे परिवार से संबंध रखती है ?

 

Ans. 'मिनेरवर्य पेंटाली'

 

2. 01 जुलाई 2021 को, किसके भारत सहित अधिकांश सदस्यों ने अर्थव्यवस्था के डिजिटलीकरण से उत्पन्न होने वाली कर चुनौतियों का समाधान करने के लिए एक आम सहमति समाधान की रूपरेखा वाले एक उच्च-स्तरीय वक्तव्य को अपनाया

 

Ans. आधार क्षरण और लाभ स्थानांतरण पर आधारित OECD/G20 समावेशी ढांचा

 

3. अर्मेनिया देश के नए प्रधान मंत्री कौन हैं ?

 

Ans. निकोल पशिन्यान

 

4. मानवतावादी कार्यों के समन्वय के लिए संयुक्त राष्ट्र कार्यालय (UNOCHA) ने 2 अगस्त 2021 को कौनसा अभियान का आरंभ किया, जो विश्व के सबसे अधिक आपदा प्रवण देशों और जलवायु परिवर्तन से सबसे ज्यादा प्रभावित लोगों के साथ एकजुटता में जलवायु कार्रवाई के लिए एक वैश्विक चुनौती है ?

 

Ans. '#द ह्यूमन रेस'

 

 

5. केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह ने कहां माँ विंध्यावासिनी कॉरिडोर परियोजना का शिलाण्यास किया – 

 

Ans. मिरज़ापुरउत्तर प्रदेश

 

6. किसको गवर्नेंस नाउ द्वारा 8 वें पीएसयू अवार्ड 2021’ का महारत्न श्रेणी में डिजिटल पीएसयू पुरस्कारसे सम्मानित किया गया ?

 

Ans. एनटीपीसी लिमिटेड

 

7. युवा कार्य और क्रीडा मंत्रालय ने भारत में किकबॉक्सिंग खेल के प्रचार और विकास के लिए किसको राष्ट्रीय खेल संघ (NSF) के रूप में मान्यता देने का निर्णय लिया है ?

 

Ans. वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन

 

8. किस भारतीय महिला संघ ने 2 अगस्त 2021 को 49 साल के अंतराल के बाद पहली बार ओलंपिक खेलों के अंतिम-पूर्व के लिए पात्र होकर इतिहास रचा ?

 

Ans. हॉकी

 

9. किसको टोक्यो में 2020 ओलंपिक खेलों में विश्व का सबसे तेज धावक का खिताब प्राप्त हुआ, क्योंकि उन्होंने केवल 9.80 सेकंड में 100 मीटर दौड़ पूरी की, जो उसैन बोल्ट के बाद के इस युग के पहले विजेता बने ?

 

Ans. लामोंट मार्सेल जैकब्स (इटली)

 

10. किस राज्य सरकार ने 'गरिमा' नामक एक परियोजना शुरू की है, जिसका उद्देश्य महिलाओं को चुड़ैलों के रूप में नामित करने की कुप्रथा को मिटाना और पीड़ितों का पुनर्वास करना है?

 

Ans. झारखंड

 

11. किस राज्य सरकार ने राज्य में नदियों के संरक्षण के लिए एक नदी प्रबंधन प्राधिकरण बनाने का निर्णय लिया है ?

 

Ans. केरल

 

12. केरल में पहली सड़क सुरंग कौनसी है, जो त्रिसुर जिले के कुथिरन में स्थित है ?

 

Ans. कुथिरन सुरंग

 

13. किसके शोधकर्ताओं ने माइक्रोन्यूट्रिएंट फोर्टिफाइड फूड्स (MFF) का एक संयोजन बनाया है, जो बच्चों में कुपोषण को कम करने में मदद कर सकता है - 

 

Ans. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) मुंबई

 

आज का ज्ञान

 

👉भारत में वर्ष 1947 में ब्रिटिश अधिनियम समाप्त हुआ

 

👉प्लूटो एक बोना ग्रह है ...

 

👉दबाव बढ़ने पर ध्वनि की गति पर कोई प्रभाव नहीं पड़ता है ...

 

👉नाट्य शास्त्र के लेखक भरतमुनि है...

 

👉हिमोफीलिया एक अनुवांशिक रोग है...

 

👉मानव के विकास से संबंधित विज्ञान एंथ्रोपोलॉजी कहलाता है...

 

👉कार बैटरी में सल्फ्यूरिक एसिड का प्रयोग किया जाता है ...

 

👉सुबह शांत की भूमि कोरिया देश कहलाता है

 

👉विश्व स्वास्थ्य संगठन की स्थापना 1948 में हुई ....

 

👉ईस्ट इंडिया कंपनी का भारत में आगमन 1600 ई में हुआ ....

 

👉आजाद हिंद फौज का गठन 1942 में हुआ

 

👉भारत का राष्ट्रीय वाक्य सत्यमेव जयते है

 

 👉माउंट किलिमंजारो तंजानिया में है

 

👉भारत के दार्शनिक राष्ट्रपति राधाकृष्णन है

 

📕IMPORTANT QUESTIONS FOR NEXT EXAMS 2020-2021📕

 

📌01.देव समाज की स्थापना किसके द्वारा किया गया था?

🔹 सत्यानंद शिव नारायण अग्निहोत्री

 

📌02. कपिलधारा जलप्रपात किस नदी पर है?

🔹 नर्मदा

 

📌03. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी की स्थापना कब हुई थी?

🔹1664 ईस्वी

 

📌04. अंग्रेजों ने भारत में अपना पहला बंदरगाह किस राज्य को बनाया था?

🔹मद्रास ( चेन्नई )

 

📌05. 73वें संवैधानिक अधिनियम द्वारा भारतीय संविधान में किस अनुसूची को जोड़ा गया है?

🔹ग्यारहवीं अनुसूची

 

📌06. हरित क्रांति के जनक कौन हैं?

 🔹नारमन बोरलॉग

 

📌07. पैंथेरा टाइग्रिस किस वैज्ञानिक नाम है?

🔹बाघ

 

📌08. आय और खपत किस से संबंधित है? 🔹सम अनुपातिक

 

📌09. उपभोक्ता संरक्षण अधिनियम कब पारित किया गया था?

🔹1986 में

 

📌10. फेन कहा का स्थानीय पवन है?

 🔹स्वीटजरलैंड

 

📌11. ग्रेट बैरियर रीप किस तट पर स्थित है?

🔹पूर्वी ऑस्ट्रेलिया

 

📌12. किस ज्वालामुखी को भूमध्य सागर का प्रकाश स्तंभ माना जाता है?

🔹 स्ट्राम्बोली

 

📌13. सुभाष चंद्र बोस ने किस वर्ष फारवर्ड ब्लाक की स्थापना किया था?

🔹1939 में

 

📌14. आत्मीय सभा की स्थापना किसने किया था?

🔹राजा राममोहन राय

 

📌15. द्रोणाचार्य पुरस्कार किस क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने पर दिया जाता है?

 🔹खेलों में कोचिंग के लिए

 

📌16. भारत में कौन से उद्योग पानी का सबसे बड़ा उपभोक्ता है?

🔹 ताप शक्ति उद्योग

 

📌17. डचों ने पहली बार 1605 में भारत के किस स्थान पर अपना पकड़ बनाया था?

 🔹मसुलिपत्नम

 

📌18. गोवा के चर्च और कन्वेंट किसके द्वारा बनाया गया था?

🔹 पुर्तगालियों द्वारा

 

📌 कुछ महान कार्यों से सम्बंधित व्यक्ति

 

1. ब्रह्म समाज राजाराममोहन राय

 

2. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती

 

3. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग

 

4. दीन-ए-इलाही, मनसबदारी प्रथा अकबर

 

5. भक्ति आंदोलन रामानुज

 

6. सिख धर्म गुरु नानक

 

7. बौद्ध धर्म गौतमबुद्ध

 

8. जैन धर्म महावीर स्वामी

 

9. इस्लाम धर्म की स्थापना, हिजरी सम्वत हजरत मोहम्मद साहब

 

10. पारसी धर्म के प्रवर्तक जर्थुष्ट

 

11. शक सम्वत कनिष्क

 

12. मौर्य वंश का संस्थापक चन्द्रगुप्त मौर्य

 

13. न्याय दर्शन गौतम

 

14. वैशेषिक दर्शन महर्षि कणाद

 

15. सांख्य दर्शन महर्षि कपिल

 

16. योग दर्शन महर्षि पतंजली

 

17. मीमांसा दर्शन महर्षि जैमिनी

 

18. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद

 

19. गुप्त वंश का संस्थापक श्रीगुप्त

 

20. खालसा पन्थ गुरु गोविन्द सिंह

 

21. मुगल साम्राज्य की स्थापना बाबर

 

22. विजयनगर साम्राज्य की स्थापना हरिहर व बुक्का

 

23. दिल्ली सल्तनत की स्थापना कुतुबुद्दीन ऐबक

 

24. सतीप्रथा का अंत लॉर्ड विलियम बेंटिक

 

25. आंदोलन : असहयोग,सविनय अवज्ञा, खेडा, चम्पारन, नमक, भारत छोडो महात्मा गाँधी

 

26. हरिजन संघ की स्थापना महात्मा गाँधी

 

27. आजाद हिंद फ़ौज की स्थापना रास बिहारी बोस

 

28. भूदान आंदोलन आचार्य विनोबा भावे

 

29. रेड क्रॉस हेनरी ड्यूनेंट

 

30. स्वराज पार्टी की स्थापना पंडित मोतीलाल नेहरु

 

31. गदर पार्टी की स्थापना लाला हरदयाल

 

32. ‘वन्देमातरम्के रचियता बंकिमचन्द्र चटर्जी

 

33. स्वर्ण मंदिर का निर्माण गुरु अर्जुन देव

 

34. बारदोली आंदोलन वल्लभभाई पटेल

 

35. पाकिस्तान की स्थापना मो० अली जिन्ना

 

36. इंडियन एसोशिएशन की स्थापना सुरेन्द नाथ बनर्जी

 

37. ओरुविले आश्रम की स्थापना- अरविन्द घोष

 

38. रुसी क्रांति के जनक लेनिन

 

39. जामा मस्जिद का निर्माण शाहजहाँ

 

40. विश्व भारती की स्थापना रवीन्द्रनाथ टैगोर

 

41. दास प्रथा का उन्मूलन अब्राहम लिंकन

 

42. चिपको आंदोलन सुंदर लाल बहुगुणा

 

43. बैकों का राष्ट्रीकरण इंदिरा गाँधी

 

44. ऑल इण्डिया वीमेन्स कांफ्रेंस की स्थापना श्रीमती कमला देवी

 

45. भारत की कम्युनिस्ट पार्टी की स्थापना एम०एन० राय

 

46. नेशनल कांफ्रेंस की स्थापना शेख अब्दूल्ला

 

47. संस्कृत व्याकरण के जनक पाणिनी

 

48. सिख राज्य की स्थापना महाराजा रणजीत सिंह

 

पॉवरफुल सामान्य ज्ञान (GK) 2021

 प्रश्नोत्तरी सभी प्रतियोगी परीक्षाओं के लिए 01 #PowerFULL

 

1. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई थी? बोधगया

 

2. आर्य समाज की स्थापना किसने की ? स्वामी दयानंद ने

 

3. पंजाबी भाषा की लिपि कौनसी है ? गुरुमुखी

 

4. भारत की मुख्य भूमि का दक्षिणतम किनारा कौनसा है ? कन्याकुमारी

 

5. भारत में सबसे पहले सूर्य किस राज्य में निकलता है ? अरुणाचल प्रदेश

 

6. इंसुलिन का प्रयोग किस बीमारी के उपचार में होता है ? मधुमेह

 

7. बिहू किस राज्य का प्रसिद्ध त्योहार है ? आसाम

 

8. कौनसा विटामिन आंवले में प्रचुर मात्रा में मिलता है ? विटामिन C

 

9. भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ? विलियम बैंटिक

 

10. कागज का आविष्कार किस देश में हुआ ? चीन

 

11. गौतम बुद्ध का बचपन का नाम क्या था ? सिद्धार्थ

 

12. भारत में सशस्त्र बलों का सर्वोच्च सेनापति कौन होता है ? राष्ट्रपति

 

13. रतौंधी किस विटामिन की कमी से होती है ? विटामिन A

 

14. पोंगल किस राज्य का त्योहार है ? तमिलनाडु

 

15. गिद्धा और भंगड़ा किस राज्य के लोक नृत्य हैं ? पंजाब

 

16. टेलीविजन का आविष्कार किसने किया ? जॉन लोगी बेयर्ड

 

17. भारत की पहली महिला शासिका कौन थी ? रजिया सुल्तान

 

18. मछली किसकी सहायता से सांस लेती है ? गलफड़ों

 

19. ‘इंकलाब जिंदाबादका नारा किसने दिया ? भगत सिंह ने

 

20. जलियांवाला बाग हत्याकांड कब व कहाँ हुआ ? 1919 ई. अमृतसर

 

21. 1939 ई. में कांग्रेस छोड़ने के बाद सुभाषचंद्र बोस ने किस दल की स्थापना की ? फॉरवर्ड ब्लॉक

 

22. ‘पंजाब केसरीकिसे कहा जाता है ? लाला लाजपत राय

 

23. सांडर्स की हत्या किसने की थी ?भगत सिंह

 

24. 1857 ई. के विद्रोह में किसने अपना बलिदान सबसे पहले दिया ? मंगल पांडे

 

25. भारत की पहली महिला राज्यपाल कौन थी ? सरोजिनी नायडु

 

26. माउन्ट एवेरेस्ट पर दो बार चढ़ने वाली पहली महिला कौन थी ? संतोष यादव

 

27. ‘ब्रह्म समाजकी स्थापना किसके द्वारा की गई ? राजा राममोहन राय

 

28. स्वामी दयानंद सरस्वती का मूल नाम क्या था ? मूलशंकर

 

29. ‘वेदों की ओर लोटोंका नारा किसने दिया ? दयानंद सरस्वती

 

30. ‘रामकृष्ण मिशनकी स्थापना किसने की ? स्वामी विवेकानंद

 

31. वास्कोडिगामा भारत कब आया ? 1498 ई.

 

32. वास्कोडिगामा कहाँ का रहने वाला था ? पुर्तगाल

 

33. हवा महल कहाँ स्थित है ? जयपुर

 

34. सिख धर्म का संस्थापक किस सिख गुरु को माना जाता है ? गुरु नानक

 

35. सिखों का प्रमुख त्यौहार कौन-सा है ? बैसाखी

 

36. ‘लौह पुरुषकिस महापुरुष को कहा जाता है ? सरदार पटेल

 

37. नेताजी किस महापुरुष को कहा जाता है ? सुभाष चंद्र बोस

 

38. दिल्ली स्थित लाल बहादुर शास्त्री की समाधि का क्या नाम है ? विजय घाट

 

39. महाभारत के रचियता कौन हैं ? महर्षि वेदव्यास

 

40. अर्थशास्त्र नामक पुस्तक किसने लिखी ? चाणक्य (कौटिल्य)


==================================

╭══✺════✺══╮

             शिक्षक विचार मंच पुणे

╰══✺════✺══╯                                                         विद्यार्थी ,शिक्षक, पालक ,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही विनंती .                                                                             ________                                                                                    🌄     परिपाठ  🌄.                                                  ________                                            📚 संकल्पना/संकलन📚.                                        ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆.                                   श्री .घोडके संजय सर.                                                    📲मो.नं.९६३७१११२७७ 📱                          ■■■■■■■■■■

आज दिनांक: ०५/०८/२०२१.                          वार: गुरूवार ,                                 महिना :श्रावण,कु.१२.                                                  नक्षत्र:आद्रा अहोरात्र,.                                                                                        योग:हर्षण,करण:गरज.                                                              सूर्योदय:०६.१७,सूर्यास्त:०७.१२.                                            ■■■■■■■■■■■■■■.                सुविचार:सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशीं एकमेव सूरी म्हणजे जीभ..           ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆                                                                                      🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.                                                                                                                                                    

        प्रतिज्ञा

                                                                                                📜 भारताचे संविधान  📚.◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆                                                                                                                                                                                                                                     🙏  प्रार्थना 🙏.                                                   गगन , सदन तेजोमय                    ================  गगन, सदन तेजोमय

तिमिर हरून करुणाकर

दे प्रकाश, देई अभय

 

छाया तव, माया तव

हेच परम पुण्यधाम

वार्‍यातून, तार्‍यांतुन

वाचले तुझेच नाम

जग, जीवन, जनन, मरण

हे तुझेच रूप सदय

 

वासंतिक कुसुमांतून

तूच मधुर हासतोस

मेघांच्या धारांतुन

प्रेमरूप भासतोस

कधि येशील चपलचरण

वाहिले तुलाच हृदय

 

भवमोचन हे लोचन

तुजसाठी दोन दिवे

कंठातील स्वर मंजुळ

भावमधुर गीत नवे

सकल-शरण, मनमोहन

सृजन तूच, तूच विलय

                                                       _________.                                                                                                                                                                                                                                                                         👩💻 बोधकथा 👨💻.                                                                                                                                                          🛑 शहाणा गाढव🛑              

◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆

     एक म्हातारा आपले गाढव चारीत असतां त्याचा शत्रू त्या ठिकाणी आला. तेव्हा तो म्हातारा आपल्या गाढवाला म्हणाला, 'मित्रा, चल आपण पळून जाऊ.' त्यावर ते गाढव म्हणाले, 'अरे, तुझा तो शत्रू माझ्या पाठीवर काठी का घालत नाही?' म्हातारा म्हणाला, 'अरे, तोही तुझ्या पाठीवर काठी घालील, यात काही संशय आहे का?' गाढव म्हणाले, 'असं जर असेल तर मी इथून बिलकूल हालणार नाही. माझ्या नशीबातली काठी चुकत नसेल तर माझा मालक कोणी का असेना?                                         तात्पर्य- आपल्या स्थितीत जर काही फरक पडत नसेल तर कोणाचीही चाकरी करायला हरकत नाही. 

◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆

         _________                                                                               🎼 समूहगीत🎼                                                        गर्जत जयजयकार भूमिचा शत्रू हटवू सीमेपार॥धृ॥

 

एकमुखाने एकदिलाने मातृभूमिला देऊ साद

दुष्मन भिडला सीमेवरि या उठवू तोफांचा घननाद

शुरविरांच्या तलवारींना आज चढे शौर्याची धार॥१॥

 

लाख लाख भुजदंड तळपती घुमवित कानन गिरिकंदार

कोटि कोटि नयनांतुन उठतो अपमानचा खदिरांगार

जाळित कापित अरिसेना ना अम्हास ठाउक ती माघार॥२॥

 

पक्ष पंथ वा प्रांतभेद हे मुळी न ठाउक आज अम्हा

मातृभक्त अम्ही एकच झालो प्राणांची ना अम्हा तमा

पराक्रमाची शर्थ करोनी धवल यशाचे उघडू द्वार॥३॥

 

रणयज्ञाला अडसर करतिल जर देशद्रोही वेताळ

पिसाळ - जयचंदाचे वारस रिपुरांष्ट्रांचे कुणी दलाल

भरडून काढू निर्दयतेने न ठेवू मातृभूमिला भार॥४॥

 

शिव बाजीच्या पराक्रमाची इथे नांदली परंपरा

मुरारजीच्या वीर कथांनी धन्य जाहली वसुंधरा

त्या रक्ताची शपथ घेउनी चला पुढे व्हा करा पुकार॥५॥                                                                                                             _________                            🎰 दिनविशेष🎰.                                           

◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆                       विजय दिन

महत्त्वाच्या घटना:

२०१६    :    ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

१९९७    :    रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यूहे अंतराळयान मीरअंतराळस्थानकाकडे रवाना

१९९७    :    फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर

१९९४    :    इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कारराष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान

१९६५    :    पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

१९६२    :    नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.

१९६२    :    कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासारतार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश

१८६१    :    अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७५    :    काजोल अभिनेत्री

१९७२    :    अकिब जावेद पाकिस्तानी जलदगती गोलंदाज

१९६९    :    वेंकटेश प्रसाद जलदगती गोलंदाज

१९३३    :    विजया राजाध्यक्ष लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा

१९३०    :    नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)

१८९०    :    महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी (मृत्यू: ६ आक्टोबर १९७९)

१८५८    :    वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्रीखरे इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (मृत्यू: ११ जून १९२४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१    :    ज्योत्स्‍ना भोळे संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), विष्णूदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

२०००    :    लाला अमरनाथ भारद्वाज भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर

१९९७ :    के. पी. आर. गोपालन स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते

१९९२    :    अच्युतराव पटवर्धन स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते  ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆

        © प्रश्नमंजुषा                                                       ~~~~~~.                                                 १)मुलीची पहिली शाळा पुण्यात कोणी चालू केली?                                                                             २)लोकमान्य कोणाला म्हणतात?                                                                                                ३)इंग्रज भारतात कश्यासाठी आले होते?                                                                                                                                         ▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬                                           🎯 ठळक घडामोडी

▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬

  सोलापूर: दीड महिन्याने आली १ली ते ८वीची पाठ्यपुस्तके आजपासून होणार वाटप.    

अकरावीसाठी प्रवेश परीक्षेत वैकल्पिक प्रश्न ▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬                                                                  संकल्पना /संकलन :.                                             घोडके संजय सर.                                             मो.९७३७१११२७७.                                                                                                                    शिक्षक विचार मंच पुणे.                    ======★■◆●=========                                     🙏🙏🙏��🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg

No comments:

Post a Comment