महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 09/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

 

जी.आर. दिनांक

 

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करिता वनामती व रामेती संस्थेना, लेखाशिर्ष - 2401 4258 (अनिवार्य) - 31 - सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) अंतर्गत रु. 13.659 लक्ष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत..

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 (राज्यस्तर)(कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत.

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्तीवेतन व इतर आर्थिक लाभ...वित्तीय वर्ष 201-2022 मधील नोव्हेंबर-डिसेंबर, २०२१ या ०२ महिन्याकरिता अनुदानाचे वाटप.

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय वृद्वापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत ग्रॅट शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व सर जे.जे.रुग्णालय यांना रिजनल जेरिअॅट्रीक सेंटर करिता सर्वसाधारण घटकांतर्गत प्रलंबित केंद्र हिस्सा वितरीत करण्याबाबत

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) - जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) - जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व).

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) या पदावरुन कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती व पदस्थापना.

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

8

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 व्या जयंती वर्षानिमित्त संगमवाडी,जि. पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम व इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करणे याकरीता क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समितीतील दोन सदस्यांची नियुक्ती रद्द करून नव्याने दोन सदस्यांची नियुक्ती करणेबाबत...

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

9

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चाच्या योजनांतर्गत बांधील बाबींकरीता निधी वितरण. (मागासवर्गीय कल्याण )

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

10

गृह विभाग

निरा लागवड, उत्पादन, प्रक्रिया व विक्री याबाबत सुधारीत धोरण.

 

09-11-2021

 

पीडीएफ फाईल

11

गृह विभाग

सीपीटीपी -५ व ६ करिता परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) संवर्गाची अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणे.

202111091529590529

09-11-2021

146

पीडीएफ फाईल

 

12

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समजण्यात यावे या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

202111091532056629

09-11-2021

1172

पीडीएफ फाईल

 

13

गृह विभाग

महिला तक्रार निवारण समिती पुनर्गठीत करण्याबाबत...

202111091705518029

09-11-2021

1182

पीडीएफ फाईल

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment