महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.06/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पशुसंवर्धन विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण विनियोग व्यवस्थापन करीता सिंगल नोडल एजन्सी (SNA) अंमलबजावणी यंत्रणा (IA) यांची राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघण्यास मंजूरी देण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राज्य -गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये साऊ-सेवार्थ (SAU-SEVARTH) प्रणालीसाठी मनुष्यबळ खर्च भागविणे करिता रु.58,64,622 /- निधी वितरीत करणेबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सतत समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या 67 अस्थायी पदांना सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत.....ग्राहक सहकारी संस्था.

06-09-2021

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सन 2021-2022 करिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांतर्गत लेखाशीर्ष 2070 0882, 10- कंत्राटी सेवांतर्गत एकूण रुपये 22,46,000 /- इतका निधी वितरीत करणेबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

5

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई आस्थापनेवरील प्रबंधक (प्रशासन) रिक्त पदावर श्री. भागवत तुकाराम झिरपे यांची प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

एकतर्फी कार्यमुक्त - श्री. दे..डाबेराव, कक्ष अधिकारी

06-09-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

सहायक संचालक (प्रशासन) गट- (राजपत्रित) या संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, मुख्यालय, मुंबई, या कार्यलयातील सचिव (गट-) हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

माहिती जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / वरिष्ठ उपसंपादक / जिल्हा माहिती अधिकारी / जनसंपर्क अधिकारी, गट-, संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विशेष कारणास्तव बदल्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

माहिती जनसंपर्क महासंचालनालयातील सहायक संचालक (माहिती) / माहिती अधिकारी / अधिपरिक्षक, पुस्तके प्रकाशने गट- संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विशेष कारणास्तव बदल्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित संस्थेत नविन कायम विनाअनुदानित औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शासन मान्यता देणेबाबत...

06-09-2021

पीडीएफ फाईल

12

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून कायम विनाअनुदानित विद्यमान औषधनिर्माणशास्त्र पदविका संस्थेमध्ये नवीन पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत..

06-09-2021

पीडीएफ फाईल

13

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

14

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

15

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

बाष्पके संचालनालयातील 30 अस्थायी पदे दि.01.09.2021 पासून दि.28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

16

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमातंर्गत के.एफ.डब्ल्यू. जर्मन डेव्हलपमेंट (KFW) बँकेकडून प्राप्त कर्ज रु. 6.2035 कोटी महापारेषण कंपनीस वितरीत करण्याबाबत....

06-09-2021

पीडीएफ फाईल

17

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -जिल्हा व सत्र न्यायालय अकोला ,दिनांक 01 सप्टेंबर, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2022 या कालावधीसाठी.

06-09-2021

पीडीएफ फाईल

18

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती , दिनांक 01.09.2021 ते 28.02.2022 या कालावधीसाठी .........................

06-09-2021

पीडीएफ फाईल

19

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -जिल्हा व सत्र न्यायालय बीड ,दिनांक 01 सप्टेंबर, 2021 ते 28 फेब्रुवारी,2022 या कालावधीसाठी.

06-09-2021

पीडीएफ फाईल

20

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय अधिनियम 2008 अंतर्गत राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामन्यायालयांसाठी अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत .

06-09-2021

पीडीएफ फाईल

21

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा , दिनांक 1 सप्टेंबर, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2022 या कालावधीसाठी ..

06-09-2021

पीडीएफ फाईल

22

विधी व न्याय विभाग

न्यायिक अधिका-यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -दिनांक 01 सप्टेंबर, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2022 या कालावधीसाठी ..

06-09-2021

पीडीएफ फाईल

23

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ , दिनांक 01 सप्टेंबर, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2022 या कालावधीसाठी ...........

06-09-2021

पीडीएफ फाईल

24

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय गोंदीया, दिनांक 1 सप्टेंबर, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2022 या कालावधीसाठी..

06-09-2021

पीडीएफ फाईल

25

नियोजन विभाग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याजेनेअंतर्गत कृषि विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना नाडेप, व्हर्मी कंपोस्टिंग व इतर कामांबाबत मजूरी प्रदान तसेच कामांना तांत्रिक मंजूरी व प्रशासकीय मान्यताविषयक प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास मुदतवाढ देण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

26

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे सोमेश्वरनगर ता. बारामती, जि. पुणे येथे विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणेबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

27

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे अर्धापूर, ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे येळेगांव, ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड येथे स्थलांतरीत करण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

28

सार्वजनिक आरोग्य विभाग

अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

29

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुंबई ते सिंधुदुर्ग असा रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यास जोडणारा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग (Green Field Konkan Expressway) बनविणेबाबत

06-09-2021

पीडीएफ फाईल

30

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग (Ring Road) बांधण्याचा प्रकल्प. पुणे पुणे पूर्व रिंगरोड भाग सोलू (आळंदी - मरकळ रस्ता) ते सोरतापवाडी (पुणे –

06-09-2021

पीडीएफ फाईल

31

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग (Ring Road) बांधण्याचा प्रकल्प. पुणे पूर्व रिंगरोड भाग सोरतापवाडी (पुणे सोलापूर रस्ता) ते वरवे (बु.) (पुणे सातारा रस्ता).

06-09-2021

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक बांधकाम विभाग

विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या नवघर ते बळावली (कि.मी 0/00 ते कि.मी 97/900) भाग-1 या प्रकल्पाच्या खर्चास व अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मान्यता मिळणे बाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग (Ring Road) बांधण्याचा प्रकल्प. पुणे पूर्व रिंगरोड भाग उर्से (मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग) ते सोलू (आळंदी - मरकळ रस्ता).

06-09-2021

पीडीएफ फाईल

34

सार्वजनिक बांधकाम विभाग

हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापासुन नाशिक शहरासाठी जोडरस्ता बांधकामाच्या प्रस्तावास मंजुरी मिळणेबाबत.राष्ट्रीय महामार्ग क्र.3 (वाडीवऱ्हे) ते हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर मौजे भरविर (कवडदरा फाटयापर्यंत) येथील प्रस्तावित इंटरचेंजला (Interchange) जोडणारा रस्ता (रा.मा.37) कि.मी.0/00 ते 16/200

06-09-2021

पीडीएफ फाईल

35

सार्वजनिक बांधकाम विभाग

रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी रस्ता सागरी महामार्गाबाबत.

06-09-2021

पीडीएफ फाईल

36

सार्वजनिक बांधकाम विभाग

अ) हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाच्या बांधकामास मान्यता मिळणेबाबत...ब) नांदेड शहरातील हिंगोली गेट-बाफना चौक-देगलूर नाका ते छत्रपती चौक (धनेगाव जंक्शन) रस्त्याच्या सुधारणेसह, उड्डाणपुलाचे व गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे...

06-09-2021

पीडीएफ फाईल

37

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग (Ring Road) बांधण्याचा प्रकल्प. पुणे पुणे रिंगरोड पश्चिम भाग - उर्से (YCEW) ते वरवे (बु.) सातारा रोड.

06-09-2021

पीडीएफ फाईल

38

सार्वजनिक बांधकाम विभाग

वर्सोवा विरार सागरी मार्ग प्रकल्प

06-09-2021

पीडीएफ फाईल

39

महसूल व वन विभाग

भारतनेट / महानेट प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याबाहेरील वनक्षेत्रातून भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

06-09-2021

पीडीएफ फाईल

40

महसूल व वन विभाग

निवडसूची सन-2020-2021 - उप संचालक भूमि अभिलेख, गट-अ संवर्गामध्ये पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत......

06-09-2021

पीडीएफ फाईल

1 comment: