जी.आर. दि.16-05-2006 to 10-02-2006

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

5311

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2005-06 या शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त (मराठी व इतर माध्यमाच्या ) खाजगी प्राथमिक शाळां कायम विनाअनुदान तत्वावर सुरुं करण्यास परवानगी देणेबाबत

16-05-2006

पीडीएफ फाईल

5312

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

2005-2006 या शैक्षणिक वर्षात नवीन माध्यमिक शाळांंना कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत..

16-05-2006

पीडीएफ फाईल

5313

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

2005-2006 या शैक्षणिक वर्षात नवीन उच्च माध्यमिक इ. 11 वीच्या वर्गास कायम विना अनुदानित तत्वावर परवानगी देण्याबाबत

16-05-2006

पीडीएफ फाईल

5314

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सुधारीत श्क्षिणसेवक योजना

26-04-2006

पीडीएफ फाईल

5315

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळां पुढील शैक्षणिक वर्षापासून एकाच दिवशी सुरुं करणेबाबत..

17-04-2006

पीडीएफ फाईल

5316

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधुन विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे तुकडया / विषयनिहाय विदर्यांथ्यांचे विलगीकरण () न करण्याबाबत.. परिणामकारक अंमलबजावणीसाठी कार्यबल गटाची ( ) स्थापना करणे.

07-04-2006

पीडीएफ फाईल

5317

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/प्राथमिक शाळांंना सन 2000-012001-022002-032003-042004-05 2005-06 या वर्षी इ. 1ली ते 7 वी चे नैसर्गिक वाढीचे वर्ग /अतिरिक्त तुकडया मंजूर करण्याबाबत -- बृहन्मुंबई विभाग नाशिक विभाग कोल्हापूर विभाग औरंगाबाद विभाग लातूर विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग

29-03-2006

पीडीएफ फाईल

5318

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष सन 2005-06 मध्ये अनधिकृतपणे सुरुं असलेल्या प्राथमिक शाळांंतील इ.1ली ते 7 वीच्या विदर्यांर्थ्याना मान्यताप्राप्त शाळेंतून वार्षिक परिक्षेस बसण्यास परवानगी देण्याबाबत

20-03-2006

पीडीएफ फाईल

5319

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांंतील शिक्षक / शिक्षकेतर यांचे नियुक्तीच्या वेळंी असलेले अधिकचे वय क्षमापित करण्याबाबत

27-02-2006

पीडीएफ फाईल

5320

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेतर्गत अन्‍न शीजवीण्‍यासाठी अनुदान उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत(मुंबई क्षेत्र वगळून उर्वरित महाराष्‍ट्र राज्‍याकरीता)

10-02-2006

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment