महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.09/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

171

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यामध्ये अंशत: बदल करण्याबाबत- उप शिक्षणाधिकारी व तत्सम.

09-08-2021

पीडीएफ फाईल

172

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालीक बदल्या- वरिष्ठ अधिव्याख्याता, गट-अ.

09-08-2021

पीडीएफ फाईल

173

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्याबाबत- शिक्षणाधिकारी व तत्सम.

09-08-2021

पीडीएफ फाईल

174

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नाशिक नगरभूमापन हद्दीतील अंतिम भूखंड क्रमांक 197 मधील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींचे वसतीगृह असलेली जागा मूळ मालकांना विकसनासाठी उपलब्ध करुन त्यासंदर्भात शासनास प्रस्ताव सादर करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत-

09-08-2021

पीडीएफ फाईल

175

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्याबाबत .-शिक्षणाधिकारी व तत्सम

09-08-2021

पीडीएफ फाईल

176

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यामध्ये अंशत: बदल करण्याबाबत- अधीक्षक.

09-08-2021

पीडीएफ फाईल

177

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2021-22 वर्षातील माहे जुलै व ऑगस्ट, 2021 करीता अनुदानाचे वाटप.

09-08-2021

पीडीएफ फाईल

178

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील समाज कल्याण अधिकारी व तत्सम, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत

09-08-2021

पीडीएफ फाईल

179

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वरूड जि. अमरावती या वसतिगृह इमारत बांधकामाकरीता जमीन खरेदी करणेबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

180

आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास सेवेतील, गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment