महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 02/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी रु. २४० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणे रु. 56 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.....

02-05-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवाडी यांच्या मौजे नागनाथनगर, वाळवा, जि.सांगली येथील स्मारकाच्या टप्पा- च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत.

02-05-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे.

02-05-2022

पीडीएफ फाईल

4

उद्योग, उर्जा कामगार विभाग

विद्युत निरीक्षणालयातील निलंबित अधिकाऱ्यांना शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत.

02-05-2022

पीडीएफ फाईल

5

महसूल वन विभाग

भारतीय वन सेवेतील सन 2020 च्या तुकडीतील अधिका-यांकरीता On the Job Training (OJT) प्रशिक्षण आयोजित करण्याकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत..

02-05-2022

पीडीएफ फाईल

6

महसूल वन विभाग

मौजे तळीये, केवनाळे साखर, जि. रायगड या दरडग्रस्त गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाकरीता आवश्यक वाढीव निधी मंजूर करणेबाबत.

02-05-2022

पीडीएफ फाईल

7

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग

श्री. आर. आर.पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची बदलीने पदस्थापना करणेबाबत.

02-05-2022

पीडीएफ फाईल

8

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-2 (यांत्रिकी), गट- संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

02-05-2022

पीडीएफ फाईल

9

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या जिल्हा परिषद स्तरावरील निविदा स्वीकृतीबाबत

02-05-2022

पीडीएफ फाईल

10

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे शहर टाकळी 24 गावे (ता.शेवगांव, जि.अहमदनगर ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

02-05-2022

पीडीएफ फाईल

11

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बेल्हे भाग-1 (ता.जुन्नर, जि.पुणे ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

02-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment