महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 07/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष (24018291) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत. (कार्यक्रम खर्च )

07-09-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय मुख्य इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) या संस्थेचे कार्यालय स्थलांतरीत करण्याबाबत...

07-09-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-8 - राज्यसेवा (मुख्य) परिक्षा-2020 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या मंत्रालयीन कक्ष अधिकारी, गट संवर्गातील उमेदवारांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कालावधी करीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत त्यांच्या वेतनाबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

शासनाच्या विविध विभागांच्या योजनांसाठी प्रसिध्दी तसेच जाहिरात विषयक कार्ये पार पाडण्यासाठी जाहिरात संस्थाच्या सूचीस मुदतवाढ देण्याबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या कार्यालयांतील 51 अस्थायी पदे नियोजन विभाग (खुद्द) येथील 6 अस्थायी पदे अशा एकूण 57 अस्थायी पदांना दिनांक 1/09/2022 ते दिनांक 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळातील जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील इजिमा 52 ते किरकिरेवाडी मरकटवाडी अवर्गीकृत रस्ता रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये ग्रामीण मार्ग म्हणून समाविष्ट करणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

भूमी अभिलेख कक्षातील 32 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

07-09-2022

पीडीएफ फाईल

10

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेसाठी सेवानिवृत्त उप अभियंता यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत.......

07-09-2022

पीडीएफ फाईल

11

आदिवासी विकास विभाग

सन 2019-20 करीता आदिम जमाती विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतुन आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधणेकरिता लक्षांक देणेबाबत.....

07-09-2022

पीडीएफ फाईल

12

आदिवासी विकास विभाग

राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे केंद्र/राज्य शासनाच्या नागरी सेवा व इतर नोक-यांतील प्रमाण वाढविण्यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

13

आदिवासी विकास विभाग

भूमिहिन दारिद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत खरेदी करावयाच्या जमिनींच्या किंमतीबाबत मार्गदर्शक तत्वे विहित करणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

14

नगर विकास विभाग

अकोला महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

15

मृद व जलसंधारण विभाग

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-2013 मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना.

07-09-2022

पीडीएफ फाईल

16

मृद व जलसंधारण विभाग

श्रीमती मृणाल रविंद्र उंडे, अधीक्षक अभियंता यांच्या प्रतिनियुक्तीबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

17

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.विल्हातगाव ता.तलासरी जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

18

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लेखाशिर्ष 22151881 खाली अनुदान वितरीत करणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

19

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकारी वर्गास लेखाशिर्ष 22151843 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.रजवेल ता.खेड जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.पन्हाळेकाजी ता.दापोली जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.कुरंग ता.लांजा जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. कवठा रेल्वे ता.देवळी जि. वर्धा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. चांदागड ता. कुरखेडा जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. नरोटी चक ता. आरमोरी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. पाथरगोटा ता. आरमोरी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बिहिटेकला ता. कोरची जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बेजुरपल्ली ता. सिरोंचा जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बोडधा चक ता. आरमोरी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. माडे आमगाव ता. चामोर्शी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. येरंडी ता. कुरखेडा जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. लखमापुर बोरी ता. चमोर्शी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. शंकरनगर ता. आरामोरी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. माडेतुकुम ता. व जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. सेवारी ता. एटापल्ली जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कारीवली नळ पाणी पुरवठा योजना ता.भिवंडी जि.ठाणे या योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.ऐनवली ता.खेड जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.आतगाव ता.दापोली जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-09-2022

पीडीएफ फाईल

39

गृह विभाग

कारागृह विभागातील कारागृह उपमहानिरीक्षक या संवर्गातील अधिकारी यांच्या विनंती बदल्या, सन-2022.

07-09-2022

पीडीएफ फाईल

40

गृह विभाग

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (NPR) अद्यावतीकरण निधी वितरीत करण्याबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

41

गृह विभाग

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्गाकरीता रु.244.93 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.

07-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment