महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.29/07/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील शासकीय मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन केंद्रातून उत्पादित होणाऱ्या मत्स्यबीजांचे विक्रीचे दर सुधारित करणेबाबत.

29-07-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत - शेतकरी महिला सहकारी सूतगिरणी मर्या., सांगोले, जि. सोलापूर.

29-07-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत - शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या., सांगोले, जि. सोलापूर.

29-07-2021

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

कोविड १९ च्या महामारीमुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..

29-07-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

29-07-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना..

29-07-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून विद्यमान पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेच्या नावात/ ट्रस्टच्या नावात बदल, संस्थेच्या पत्त्यात बदल करण्यास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शासन मान्यता देणेबाबत.

29-07-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उपलब्ध करुन देण्याबाबत..

29-07-2021

पीडीएफ फाईल

9

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

विद्युत दरात देण्यात येणाऱ्या सवलतीपोटी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सन 2021-22 मे.लोटस इंडस्ट्रीज, सांताक्रुझ, मुंबई.

29-07-2021

पीडीएफ फाईल

10

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- सोयगाव, जि.औरंगाबाद येथे दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) यांच्याकरिता 1 निवासस्थान बांधण्याबाबत

29-07-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment