महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.23/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

कृषि प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वैधानिक लेखापरिक्षणासाठी नेमलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

हंगाम 2021-2022 हंगाम 2022-2023 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत कडधान्ये तेलबिया यांच्या हमीभावाने केल्या जाणाऱ्या खरेदीसाठी अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित करण्याबाबत...

23-09-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

राष्ट्रीय कृषि ग्रामीण विकास बँकेकडून (नाबार्ड) आरआयडीएफ -27 अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या 13 गोदाम बांधकामांना रु.82.6468 कोटी कर्ज मंजूरीबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई निवारण) अधिनियम, 2013 मधील तरतूदीनुसार राज्यात कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांविरुध्द लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशींचे संनियंत्रण करण्याकरिता संनियंत्रण समिती सदर तक्रारींच्या चौकशीकरिता अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

5

उद्योग, उर्जा कामगार विभाग

औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालयातील 52 अस्थायी पदे दि.01.09.2021 पासून दि.28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा कामगार विभाग

बांधकाम कामगारांची ग्रामीण शहरी भागात सहजतेने, तत्परतेने गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करणेबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग, धुळे कार्यालय नाशिक येथे स्थलांतरित करणेबाबत

23-09-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

दक्षता गुणनियंत्रण मंडळे दक्षता पथक मंडळाच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

सहायक वनसंरक्षक (गट-) (कनिष्ठ श्रेणी) विनंती बदल्या.

23-09-2021

पीडीएफ फाईल

10

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण विनियोग व्यवस्थापन (PFMS) करीता Single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

11

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अधिनस्त भिरा जलविद्युत उपविभाग, रवाळजे (विद्युत) या उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

12

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

13

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना मंजूर करण्याबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

14

गृह विभाग

महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा (डायल 112) करिता आवश्यक मनुष्यबळ पोलीस आयुक्त,नवी मुंबई व नागपूर यांचे आस्थापनेवर पदे स्थानांतरणाने उपलब्ध करून देणेबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

15

गृह विभाग

अपर पोलीस महासंचालक व संचालक, दळणवळण व परिवहन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राज्य पोलीस बिनतारी विभाग व पोलीस मोटार परिवहन विभाग या दोन्ही विभागाचे प्रशासकीय कामकाज तसेच वित्तीय बाबीकरिता विभाग प्रमुख म्हणून घोषित करणेबाबत.

23-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment