महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.28/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांना 04- निवृत्तीवेतन विषयक खर्च अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत.

28-09-2021

पीडीएफ फाईल

2

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

शिवभोजन थाळीचा दर पूर्ववत प्रति थाळी रु. 10/- एवढा करणेबाबत...

28-09-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, गट- (कनिष्ठ) या संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

28-09-2021

पीडीएफ फाईल

4

उच्च तंत्र शिक्षण विभाग

नियतकालीक बदल्या सन-2021- प्रबंधक/सहायक संचालक (अतां), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक प्रशासकीय सेवा, गट-.

28-09-2021

पीडीएफ फाईल

5

उद्योग, उर्जा कामगार विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 वर्षात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस अनुदान या योजनेंतर्गत वीज उपकेंद्रांच्या उभारणीकरिता निधी वितरण. (लेखाशिर्ष-2801 5089)

28-09-2021

पीडीएफ फाईल

6

विधी न्याय विभाग

सुधारीत प्रशासकीय मान्यता- हिंगोली येथे नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबत

28-09-2021

पीडीएफ फाईल

7

विधी न्याय विभाग

सोलापूर यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

28-09-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरु होणाऱ्या (Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS)) या प्रकल्पासाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता राज्य हिस्सा वितरीत करणेबाबत.

28-09-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शालेय शिक्षण क्रीडा विभागात -गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत PWC च्या सल्लागारांचे सेवा शुल्क अदा करण्याबाबत.

28-09-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 2 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

28-09-2021

पीडीएफ फाईल

11

गृह विभाग

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देणेबाबत.

28-09-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment