महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.03/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि.पुणे या संस्थेस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 24-अ नुसार राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित करणेबाबत.

03-08-2021

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

सहायक/विक्रीकर निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक (पुरुष व महिला) (बिनहत्यारी) (मुख्य) परीक्षा-१९९९ मंत्रालयीन विभागात सहायक (आताचे पदनाम सहायक कक्ष अधिकारी) पदासाठी उमेदवाराची शिफारस.

03-08-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

प्रत्यावर्तनानंतरची पदस्थापना - डॉ.ना.कों.भोसले, उप सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग.

03-08-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेच्या अधिनस्त सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृहातील पदांचे सुधारीत आकृती बंधानुसार स्थायी पदांत रुपांतर करणेबाबत.

03-08-2021

पीडीएफ फाईल

5

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

कोविड-19 उपाययोजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 98,92,96,958/-

03-08-2021

पीडीएफ फाईल

6

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालये यांना लागणाऱ्या औषधी व सर्जिकल साहित्य, रसायने व उपकरणे इत्यादी बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

03-08-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत (सन 2015)

03-08-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 2210 जी 289 (TSP) या लेखाशिर्षाखालील निधी वितरीत करणेबाबत

03-08-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत (सन 2014 2015)

03-08-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांसाठी सामाजिक विशेष घटकाकरीता (SCSP) मागील प्रलंबित अनुदान सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून केंद्र हिश्श्यापोटी लेखाशिर्ष 2210G618 अंतर्गत रु.876.00 लक्ष व राज्य हिश्श्यापोटी लेखाशिर्ष 2210G627 अंतर्गत रु. 1170.81 लक्ष इतका निधी वितरीत करण्याबाबत.

03-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment