प्रशासन विभागाशी संबंधीत शासन निर्णय / परिपत्रके इतर मागासवर्गीय

 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,

 

`

) प्रशासन विभागाशी संबंधीत शासन निर्णय / परिपत्रके

.क्र.

विषय

शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक क्रमांक दिनांक

मूळ प्रत pdf

मूळ शासन निर्णयाची टंकलिखित प्रत pdf

.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ मर्या. स्थापना करणेबाबत

क्र. इमाव १०९६ / प्र.क्र.३९५ / विघयो- , दि.२५ सप्टेंबर, १९९८

२५.०९.१९९८

२५.०९.१९९८

.

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई या महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नेमणुकीबाबत.

क्र.संकिर्ण-२०१७ / प्र.क्र. / महामंडळे, दि.११ जुलै, २०१७

११.०७.२०१७

११.०७.२०१७

.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्तिय विकास महामंडळातील संचालक मंडळातील शासकीय सदस्यांबाबत.

क्र.इमाव-२०१७ / प्र.क्र.५२ / महामंडळे, दि.२९ सप्टेंबर, २०१७

२९.०९.२०१७

--

.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची ( Subsidiary ) स्थापना करण्याबाबत.

कुविमं-२००६ / प्र.क्र.२८९ / विघयो-, दि. २६ मार्च, २०१०

२६.०३.२०१०

२६.०३.२०१०

.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीचे संचालक मंडळाच्या रचनेबाबत.

शुध्दीपत्रक-इमाव-२०१७ / प्र.क्र.२२ ( भाग- ) / महामंडळे,दि. ०६.०३.२०१९.

०६.०३.२०१९

--

 

`

) प्रकल्प विभागाशी संबंधीत शासन निर्णय / परिपत्रके

.क्र.

विषय

शासन निर्णय / परिपत्रके क्रमांक दिनांक

मूळ प्रत pdf

मूळ शासन निर्णयाची टंकलिखित प्रत pdf

.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळातर्फे कार्यान्वित होणाऱ्या योजनांस मंजूरी देण्याबाबत.

इमाव-२००० / ३४८ / प्र.क्र.३० / इमाव-, दि.०८ फेब्रुवारी,२०००

०८.०२.२०००

०८.०२.२०००

.

लाभार्थी निवड समिती गठीत करणेबाबत

परिपत्रक : इमाव - २०१९ / प्र.क्र.४० / महामंडळे, दि.०६.०७.२०१९

०६.०७.२०१९

--

.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय मागासवर्ग
वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या महामंडळाच्या योजना राबविण्याबाबत.

वनाम-२०१९ / प्र.क्र.४५ / महामंडळे, दि.१३ सप्टेंबर, २०१९

१३.०९.२०१९

--

.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु.२५,०००/ वरुन रु.,००,०००/- पर्यंत वाढविण्याबाबत.

मंत्रिमं - २०१९ / प्र.क्र.१० / महामंडळे, दि. २८ जानेवारी, २०१९

२८.०१.२०१९

--

.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु.१०.०० लाखापर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ (मर्या.) मार्फत राबविण्याबाबत

इमाव - २०१९ / प्र.क्र.११ / महामंडळे, दि. २८ जानेवारी, २०१९

२८.०१.२०१९

--

.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष गट कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ ( मर्या.) मार्फत राबविण्याबाबत

इमाव - २०१९ / प्र.क्र.१२ / महामंडळे, दि.२८ जानेवारी, २०१९

२८.०१.२०१९

--

`

) लेखा विभागाशी संबंधीत शासन निर्णय / परिपत्रके

.क्र.

विषय

शासन निर्णय / परिपत्रके क्रमांक दिनांक

मूळ प्रत pdf

मूळ शासन निर्णयाची टंकलिखित प्रत pdf

.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,मुंबई अधिकृत भाग भांडवलाची मर्यादा रु.५०.०० कोटी वरुन रु.२५०.०० कोटी करण्याबाबत.

क्र.इमाव - २०१२ / प्र.क्र.२८१ / महामंडळे, दि.२१ नोव्हेंबर, २०१२

२१.११.२०१२

२१.११.२०१२

No comments:

Post a Comment