#आजचे ऐतिहासिक दिनविशेष=शिवरायांनी पनवेल प्रांत जिंकून घेतला.

#आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१ऑगस्ट१६७८

शिवरायांनी पनवेल प्रांत जिंकून घेतला.

छत्रपती शिवाजीराजांनी राजांनी कल्याण, भिवंडी, पनवेल जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत समुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाने तरती केली, तसेच वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१ऑगस्ट१७६०

मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचली.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा....

अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे तख्त पालटून टाकले. सुमारे ५०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे नाव काढले, त्या मर्द मरहट्ट्याला मानाचा मुजरा.

म्हणूनच म्हंटले जाते...

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१ऑगस्ट१९२०

#लोकमान्यटिळकपुण्यतिथी

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी

२३ जुलै १८५६ रोजी झाला.

टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते.

टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली.

लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली.

टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी,

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली.

इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली.

तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले.

जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली.

असं हे बहुमूल्य रत्न.

मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले.

त्यांना शतशः प्रणाम.

#जय_हिंद !

#जय_महाराष्ट्र !

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१आॅगस्ट१९२०

मराठी साहीत्य क्षेत्रात सर्वोच्च योगदान असलेले आणि मराठी साहीत्य तसेच छत्रपती शिवरायांचे चरीत्र पोवाड्यातून सातासमुद्रापार पोचवणारे "लोकशाहीर आण्णा भाऊ साठे"

यांची आज जयंती.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

🌻छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा 🌻:

#शिवविचार_प्रतिष्ठान

#शिवरायांचेअपरिचितमावळे_

#मावळेस्वराज्याचेवैभवमहाराष्ट्राचे👑🧡

चला इतिहास वाचूया

हिरोजी इंदुलकर

जन्म: अद्यात

मृत्यू:. अद्यात

" शिवबा, विदेशी सत्तांना पायबंद घालणयासाठी समुद्रात भक्कम आधार असणे गरजेचे आहे.." आऊसाहेब मंचकावरून उठत शिवबानं म्हणाल्या आणि महाराजांच्या मनात सिंधुदुर्ग विषयी योजना सुरू झाली..

"मोरोपंत , सागरी भागात किल्ला बंदयाचा असेल तर एक उत्तम बेट असणे गरजेचे आहे.. तुम्हाला त्या दृष्टीने कोणते बेट योग्य वाटते?" महाराज करारी नजर मोरोपंत वर टेकून म्हणाले

" महाराज मला वाटते सिद्दी ,डच, फिरंगी यांच्या अक्रमानाकडे पाहता सिंधुदुर्ग योग्य आहे असे मला वाटते" मोरोपंत आपला उपरण सावरत बोलले.

आणि महाराजांच्या मनात एका क्षणात नाव कोरल गेलं ते म्हणजे हिरोजी इंदुलकर...

     " कोण आहे रे तिकडे?" महाराजांच्या हाके सरशी खलबतं खाण्याच्या दालनाबाहेर असलेला हुजर्या आत आला

     " मुजरा महाराज"

   "विसाजी, इंदुलकर यांन निरोप धाडा महाराजांनी तात्काळ गडावर बोलावले आहे" मुजरा करून हुजाऱ्या निघून गेला आणि थोडा वेळात इंदुलकर गडावर हाजिर झाले.

   " मुजरा राजं"

 " हिरोजी, या बसा" बाजूच्या जागेकडे हात करत महाराज म्हणाले

 " काय मनसुबा होता राजं की लगोलग बोलावणं धाडलं?"

 " हिरोजी, आपले स्थापत्य शाष्ट्र अद्भुत आहे, यावर आम्हास काहीही शंका नाही .  सागरी सत्तांना पायबंद घालण्यासाठी एका भक्कम सागरी किल्ला बांधण्याची आमची मनीषा आहे. म्हणूनच आम्ही आपणास हा किल्ला बांधण्याची विनंती वजा अज्ञा करत आहोत" हिरोजी कडे वळत महाराज बोलले

 " राजं तुम्ही म्हणता तसचं होणार बघा.. असा किल्ला घडीवतो की विदेशी सत्तना भगव्या चा धाकच बसला पाहिजे ..."

 " शाब्बास हिरोजी" आम्हास आपणाकडून हीच अपेक्षा होती" महाराज आनंदाने उठून म्हणाले

 " हिरोजी खजिन्यातून लागेल तेवढी रक्कम घ्या आणि कुरटे बेटावर एक उत्तुंग आरमार उभ करा"

 " जी राज" मुजरा करून हिरोजी निघून गेले आणि महाराज आऊसाहेबांच्या महाला कडे जाण्यासाठी निघाले..

    उत्कृष्ट अभियंता, उत्तुंग भौगोलिक शाष्ट्रज्ञ म्हणून कीर्ती असणारे हिरोजी इंदुलकर सिंधुदुर्ग बांधकामासाठी कुरटे बेटावर निघाले..  ४८ एककर क्या परिसरात असणाऱ्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाया रोवल्या गेला.. हिरोजी तात्काळ बेटावर आले पाहणी करून त्यांनी शिवरायांना राजगडी निरोप धाडला

    " राज जागा लई मोक्याची हाय बघा सत्तस्नी लई वाचक बसल बघा सव्रज्याचं" हिरोजी इंदलकर यांचं पत्र वाचून राजे खुश झाले.

    " राज मुहूर्त लवकर साधायचा हाय बघा तवा आपण त्वरेने बेटावर यावं" खलीता बंद करून राजे बिछान्यावर पहुडले.. सिंधुदुर्ग विषयी ना ना विचार करता करता राजे निद्रेच्या कुशीत सामावले..

    २५ नोव्हेंबर १६६४, मालवण जवळील कुरटे बेट. स्वतः महाराजांची स्वारी या बेटावर आली होती. खुद्द शिवाजी महाराज तळकोकणातल्या या निर्जन बेटावर का आलेत याची उत्सुकता सगळ्या गावकऱ्यांना लागली होती.अरबी सागरात स्वराज्याचा धाक निर्माण करणाऱ्या सिंधूदुर्गाच भूमीपूजन सुरु होत.

     आज जिथ मोरयाचा धोंडा म्हणून ओळखलं जात तिथे एका खडकावर गणेशमूर्ती आणि त्याच्या दोन्ही कडे सूर्यचंद्र कोरून त्याची शिवरायांच्या हस्ते पूजा करण्यात आली. किल्ल्याची जागा पाहता क्षणीच राजांना आवडली होती. स्वराज्याचे बांधकामप्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी आखलेल्या नकाशा प्रमाणे किल्ला उभारत होता. हजारो पाथरवट खपत होते.

    " आय गड्यांनो, राजांच्या मनातला गड उभारायचा हाय बघा आपण समद्यासणी तवा जरा बी कामचुकार पणा चालायचं नाही.. समद्यानी काम चोख करायचं बघा" हिरोजी हातातील नकाशा गुंडाळत बोलत होते आणि दुसरीकडे पाठरवतांचे दगडावर घाव पडत होते..

    शिवरायांच्या स्वप्नातला अजिंक्य जलदुर्ग उभारण्यासाठी कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी हिरोजी घेत होते.तीस फुट उंच आणि बारा फुट रुंद अशी  दोन मैल पसरलेली तटबंदी उभारण्यात आली. त्याच्या पायाला शिसे ओतण्यात आले होते. ठिकठिकाणी बावीस बुरुज उभारले होते. विशेष म्हणजे या तटावर संरक्षणासाठी असणारया रखवालदारांसाठी शौचकुप्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. नागमोडीवळणाच्या खिंडीतून दुर्गाचा मुख्य दरवाजा लपवण्यात आला होता. चोहोबाजूंनी अथांग पसरलेल्या अरबी सागराच्या मधोमध असूनही किल्ल्यामध्ये तीन गोड्या पाण्याच्या विहिरी उभारल्या होत्या.

    दुसरीकडे महाराज औरंगजेबाच्या कैदेत सापडले होते सरकारी खजिन्यातून येणारा निधी पण बंद झाला होता सर्वत्र काळोखाचे ढग जमले होते, दासदिशा काळोखात दुबळ्या झाल्या होत्या.

" सरदार गडासाठी लागणारा निधी बी येईना झाला, राजं बी कैदेत अडकल्या , काय करावं काय कळेना बघा" महादू हिरोजीना म्हणाला

   " महादू काय बी झाल तरी गडच काम काय थांबायचं नाय बघ.. मी करतो काहीतरी" काहीश्या चिंतेत हिरोजी म्हणाले

    अश्या परिस्थिती मध्ये इंदुलकर यांनी स्वताच्या खासगी संपत्ती मधून पैसा उभा केला आणि गडाच बांधकाम अविरत चालू ठेवलं.. एका अद्वितीय विचारसरणीचा उभा आदर्श होता तो..

    तीन वर्षांनी म्हणजेच १६६७ च्या हनुमान जयंतीच्या दिवशी किल्ला बांधून पूर्ण झाला. वास्तुशांतीच्या मुहूर्ताला महाराज सिंधुदुर्गावर आले. मोठा सोहळा साजरा करण्यात आला. किल्ला बघून शिवराय वदले,

चौऱ्याऐंशी बंदरात ऐसी जागा नाही सिंधूदुर्गामुळे आता स्वराज्याकडे डोळे वर करून पहायची हिंमत इंग्रज पोर्तुगीजांपासून सिद्धी आदिलशहापर्यंत कोणाचीच होणार नाही हिरोजी"

शिवराय हिरोजी इंदुलकरांकडे वळले,

हिरोजी तुम्हाला काय हवे.

     हिरोजी याक्षणाची वाटच बघत होते. त्यांनी एक तबक मागवले. त्यात चुनखडी आणि जस्त यांचे मिश्रण ठेवले होते. हिरोजीनी राजांना विनंती केली,

     “महाराज, या किल्ल्यावर आपण सदैव असाव अशी सगळ्यांची इच्छा हाय बघा. दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.

     महाराज आवक झाले. त्यांनी हिरोजींची इच्छा मोडली नाही. शिवरायांच्या उजव्या पंजाचा आणि डाव्या पायाचा ठसा घेण्यात आला.

आजही त्याचे दर्शन सिंधुदुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला घेता येते.

किल्ला उभारणाऱ्या प्रत्येक पाथरवटास बक्षिसे देण्यात आली. त्यांच्या नायकाला वस्त्र, सोन्याचा कडा देण्यात आला.

     पुढे स्वराज्याची राजधानी रायगड देखील याच उत्कृष्ट अभियंता ने साकारला..   आत्ताच्या प्रगत तंत्रज्ञान का लाजवेल असा रायगडाचा महिमा आहे.

     रायगडात प्रवेश करणं शत्रूला अशक्य होतं. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच शत्रूला रायगडावर प्रवेश मिळणं अशक्य!

     शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपविली होती. गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले.त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी राजे बेहद्द खुश झाले .. हिरोजी कडे वळत राजे म्हणाले

     " हिरोजी, सांगा काय हवे आपणास आम्ही भेहाड खुश आहोत"

     यावर हिरोजी हात जोडत म्हणले," राज अम्हस्नी एका पयारीचा दगड हवा बघा जवा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात येतल तेव्हा आपल्या चारणाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच इच्छा हाय बघा या गरीबाची" हिरोजिंचे बोल ऐकून राजांच्या डोळ्यातून प्रेमभावना अश्रुंच्या रूपातून बाहेर आली...

     रणवाद्यांचा बेताल कल्लोळ , शिंगतुताऱ्यांचा आणि शंखांचा अचानक आक्रोश , रुदवीणांच्या तारा तुटाव्यात असा विजांचा सणाणत सणाणत उठणारा चित्कार पावसाच्या भयंकर वर्षावात डोळे उघडता येत नाहीत पण उघडले तर अवतीभवतीचा तो महाप्रलय कल्लोळ भयभयाट करीत आपल्याला गदागदा हलवत असतो. तो प्रलयंकाल , महारुद , क्षुब्ध सहस्त्रशीर्ष , दुगेर्श शिवशंकर आणि सर्व संहारक चंडमुंडभंडासुरमदिर्नी , उदंडदंड महिषासुरमदिर्नी महाकालिका दुर्गाभवानी भयंकर रौद तांडव एकाचवेळी करीत आहेत असा भास व्हायला लागतो. कभिन्न अंधार वाढतच जातो. रायगड हे सारं तांडव आपल्या खांद्यावर आणि मस्तकावर झेलीत उभा असतो. अन् त्याही भयानक क्षणी आपल्याला वाटायला लागतं आणि नकळत हिरोजिंच्या या उत्तुंग , उदात्त, काळावरही मात करून पाय घट्ट रोवून बसणाऱ्या शिल्पकले समोर माथा गर्वाने झुकतो..

     पण अश्या ह्या स्थापत्य धुरंधर हिरोजी इंदुलकर यांच्या जन्म मृत्यू समाधी यांच्या नोंदी इतिहासात सापडत नाहीत याची खंत वाटते...

" तुमच्या ज्ञानाने साकारला

देव्हारा या महाराष्ट्राचा

तुमच्या स्थापत्याने रचला

इतिहास इंदुलकर घराण्याचा!"

माहिती स्रोत।      :- #Team_शिवविचार_प्रतिष्ठान

माहिती संकलन :- रेवती जोशी

मैत्री काय आहे राव..

पोटच्या पोराचं लग्न टाकून

कोंढाण्या वरून थेट स्वर्ग जिंकणारी..

मैत्री शिवराय - तानाजीची

शरीराच्या चिंध्या झाल्यावर पण

या मातीसाठी तळमळणारी...

मैत्री शंभूराजे - कवी कलशांची.!

जीवापाड प्रेम आणि जीवघेनी

दुष्मनी करणारी..

मैत्री संताजी - धनाजींची

फासाचा दोर पहिला माझ्या

गळ्यात घाला म्हणून भांडणारी.!

मैत्री भगतसिंग राजगुरू, सुखदेवची

कसली नाती होती ओ ती ?

शेवटचा श्वास घेतानाही हातातला

हात घट्ट धरण्याचं घेतल हे वचन..

ही खरी मैत्री ही खरी नाती..सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा🚩

🚩

#आजचेऐतिहासिकदिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१ऑगस्ट१६७८

 छत्रपती शिवरायांनी पनवेल प्रांत जिंकून घेतला.

     महाराज, या किल्ल्यावर आपण सदैव असाव अशी सगळ्यांची इच्छा हाय बघा. दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.

No comments:

Post a Comment