महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 12/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लि., इचलकरंजी, जि. कोल्हापूर.

12-11-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- पार्वती सहकारी सूतगिरणी मर्या., कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.

12-11-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. कृष्णा वेरळा मागासर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या., पलूस, जि. सांगली.

12-11-2021

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. सागरेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या, कडेगांव, ता. कडेगांव, जि. सांगली.

12-11-2021

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सानुग्रह अनुदान - दिवंगत श्रीम. सिंधु अर्जुन चव्हाण, चतुर्थ श्रेणी कर्मचारी

12-11-2021

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

ई-कुबेर (e-Kuber) प्रणालीमार्फत त्रयस्थ अदाता (Third Party) यांच्या बँक खात्यात थेट रकमा जमा करणेबाबत......

12-11-2021

पीडीएफ फाईल

7

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

पेट्रोलियम उत्पादनाची अनधिकृत विक्री रद्द करणेबाबत.

12-11-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत

12-11-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-2022 - राज्य जैवविविधता मंडळाचे बळकटीकरण (2406 8696) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

12-11-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना (2406-8711) या योजनेतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

12-11-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करिता निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास (2406-2295) या राज्य योजनेअंतर्गत मौ. सोनसळ येथील श्री.चौरंगीनाथ या निसर्ग पर्यटन स्थळावर कार्यरत असलेल्या 6 अस्थायी पदांच्या वेतन व इतर खर्च भागविण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

12-11-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (State Educational Technology Forum) स्थापन करणेबाबत.

12-11-2021

पीडीएफ फाईल

13

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2202आय755)

12-11-2021

पीडीएफ फाईल

14

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणाऱ्या कामाच्या ठिकाणी प्रदर्शनी फलक लावणेबाबत.

12-11-2021

पीडीएफ फाईल

15

गृह विभाग

मा. लोक आयुक्त यांचे समोरील न्याय प्रकरणातील कामकाजासाठी विशेष सरकारी अभियोक्ता यांची व्यावसायिक फी अदा करण्याबाबत...

12-11-2021

पीडीएफ फाईल

16

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.47.24 कोटी निधी वितरित करणेबाबत.

11-11-2021

पीडीएफ फाईल

17

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता नवीन 467 पदांच्या निर्मितीस मंजूरी प्रदान करणे तसेच, प्रकल्पाकरिता एकूण 504 पदांचा आकृतीबंध मंजूर करणेबाबत.

11-11-2021

पीडीएफ फाईल

18

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन २021-22 मध्ये मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता रु.786.00 लाख निधी वितरीत करण्याबाबत....

11-11-2021

पीडीएफ फाईल

19

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (खुद्द) साठी बाह्य यंत्रणेमार्फत आवश्यकतेनुसार शिपायांच्या सेवा पुरविण्यासाठी दरकरारास मुदतवाढ देण्याबाबत

11-11-2021

पीडीएफ फाईल

20

सामान्य प्रशासन विभाग

बदलीस मुदतवाढ - श्री.श्री.चं.आंडगे, अवर सचिव

11-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment