शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 24-09-2021 to 20-09-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना.

24-09-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा ) गट- सामान्य राज्य सेवा गट- मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत.

22-09-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

7 महाराष्ट्र पथक, राछासे, नाशिक या कार्यालयीन इमारत बांधकाम खर्चाचे अंदाजपत्रक नकाशास सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

22-09-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 24 सप्टेंबर, 2021 ते 29 सप्टेंबर, 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी लॉन टेनिस स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

22-09-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 24 सप्टेंबर, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी बॅडमिंटन स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

21-09-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

21-09-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरु होणाऱ्या (Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS)) या प्रकल्पासाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत.

21-09-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत संस्थांना क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 24 सप्टेंबर, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी बॅडमिंटन स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 23 सप्टेंबर, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत मरकडेश्वर हॉकी स्टेडीयम, शाहाबाद मरकंडा, जि.कुरूक्षेत्र, हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा हॉकी स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment