महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.27/07/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

तळोजा औद्योगिक वसाहतीतील रासायनीक कारखान्यामधील आगीच्या दुर्घटनेमध्ये अग्निशमन व बचाव कार्य करीत असताना वीरमरण आलेल्या मऔवि महामंडळाच्या अग्निशमन विभागातील जवानांना शहीद दर्जा व शहीदांना अनुज्ञेय असणाऱ्या सवलती प्रदान करणेबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

12

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सर ज.जी.समूह रुग्णालये, मुंबई आवारातील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

13

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद या संस्थेच्या आवारातील संरक्षण भिंतीच्या बांधकाम करण्यासाठीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

14

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथील ड्रेनेज लाईनचे बांधकाम करणेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

15

नियोजन विभाग

ताजबाग जिल्हा नागपूर विकास आराखडा सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता निधी वितरणाबाबत

27-07-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकिय अधिकारी गट-अ यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये लेखाशिर्ष 22100217 अंतर्गत 21-पुरवठा व सामग्री या बाबींखाली प्रादेशिक मनोरुग्णालया करिता लोखंडी कॉटसची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई निधी वितरीत करण्यास मंजुरी देणेबाबत. (सन 2021-22)

27-07-2021

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) करिता Single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

वनजमिन-ठाणे- वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत कार्यकारी अभियंता (अभियांत्रिकी विभाग), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई यांना राष्ट्रीय महामार्ग क्र.4 (मुंबई ते पुणे) ते कटाई जंक्शन दरम्यान जोडरस्ता बांधण्याकरीता मौजे-देसाई, ता. व जि. ठाणे येथील 0.8325 हेक्टर कांदळवनक्षेत्र वळतेकरणाबाबत.

27-07-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment