महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 08/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन २०२2-3 मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना-कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या रु. 666.67 कोटी रक्कमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

08-09-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषि विभागातील विविध योजनांमधील अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू.16.88 कोटी इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत...

08-09-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार (गारपीट) सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू.9.35 कोटी इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत...

08-09-2022

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2022 साठी राज्य हिस्साची रू.19.65 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

6

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2020 मध्ये राज्य हिस्साची रू.4.75 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत...

08-09-2022

पीडीएफ फाईल

7

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू. 42,36,461/- इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू. 42,36,461/- इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषि विभागातील कृषि आयुक्तालयांतर्गत अस्थायी पदे दिनांक 01/09/2022 ते दिनांक 28/02/2023 पर्यंत चालू ठेवणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2022-23 मध्ये विशेष घटक योजनेखाली खते, बी-बीयाणे .साठी अर्थसहाय्य या योजनेतील 289 अस्थायी पदे पुढे सुरु ठेवण्यास मान्यतेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील एक अस्थायी पद पुढे चालू ठेवण्यासाठी मान्यता देण्याबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

11

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद , दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी..

08-09-2022

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय बीड ,दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी ...

08-09-2022

पीडीएफ फाईल

13

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा ,दिनांक 1 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी ...

08-09-2022

पीडीएफ फाईल

14

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय अधिनियम 2008 अंतर्गत राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामन्यायालयांसाठी अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत .

08-09-2022

पीडीएफ फाईल

15

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -जिल्हा व सत्र न्यायालय जालना , दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी..

08-09-2022

पीडीएफ फाईल

16

विधी व न्याय विभाग

न्यायिक अधिका-यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी..

08-09-2022

पीडीएफ फाईल

17

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय लातूर ,दिनांक 01 सप्टेंबर,2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी

08-09-2022

पीडीएफ फाईल

18

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर ,दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी .

08-09-2022

पीडीएफ फाईल

19

नियोजन विभाग

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मधील मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 9 वी व 10 वी च्या इयत्तांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या निर्वाह भत्याच्या दरात सुधारणा करणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

20

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकरीता आयपास (iPAS) या संगणकीय प्रणालीच्या अंमलबजावणीकरीता गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची पुर्नरचना करण्याबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

21

महसूल व वन विभाग

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील मौजे सांडस व मौजे गाडीबोरी (ता. हिंगोली) तसेच मौजे गारोळ्याचीवाडी (ता.कळमनुरी) या पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

वनविभागाचे संगणकीकरण या योजनेंतर्गत सन 2022-23 करिता निधी वितरित करणेबाबत. (2406 8669)

08-09-2022

पीडीएफ फाईल

23

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5276 अस्थायी पदांना दि.1 सप्टेंबर, 2022 ते दि.28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

24

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा शिक्षक प्रशिक्षण निधी वितरण.

08-09-2022

पीडीएफ फाईल

25

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबींरांचे आयोजन निधी वितरण.

08-09-2022

पीडीएफ फाईल

26

नगर विकास विभाग

अग्निशमन आपत्कालिन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. रत्नागिरी नगरपरिषद, जि.रत्नागिरी

08-09-2022

पीडीएफ फाईल

27

नगर विकास विभाग

अग्निशमन आपत्कालिन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. देहू नगरपंचायत, जि. पुणे.

08-09-2022

पीडीएफ फाईल

28

नगर विकास विभाग

अग्निशमन आपत्कालिन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. वडगांव नगरपंचायत, जि. पुणे.

08-09-2022

पीडीएफ फाईल

29

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटा लवाद, पुणे यांच्या कार्यालयातील व त्याअंतर्गत विभाग उपविभाग कार्यालयातील मंजूर नियत अस्थायी पदांना दि. 01/09/2022 ते 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

30

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अधिनस्त भिरा जलविद्युत उपविभाग, रवाळजे (विद्युत) या उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

31

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटा लवाद, पुणे यांच्या कार्यालयातील व त्याअंतर्गत विभाग उपविभाग कार्यालयातील मंजूर नियत अस्थायी पदांना दि. 01/09/2022 ते 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

32

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अधिनस्त भिरा जलविद्युत उपविभाग, रवाळजे (विद्युत) या उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.शेलपाडा ता.विक्रमगड जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.वेहळे ता.कल्याण जि.ठाणे नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.वडवली ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.चारणवाडी वरणवाडी ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.तलोठे ता.डहाणु जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. आंबेझरी (खु) ता. झरी जामणी जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

39

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. आंबेझरी (खु) ता. झरी जामणी जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

08-09-2022

पीडीएफ फाईल

40

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.अंबिवली ता.डहाणु जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

41

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ.डोंगरखर्डा (ता. कळंब जि. यवतमाळ) नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

08-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment