महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 10/01/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडमार्फत खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा करण्याकरिता येणाऱ्या अनुषंगिक खर्चासाठी अर्थसहाय्य (2425 2417) (Unconditional )

10-01-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

श्री. पां.ग.मडके, लिपिक-टंकलेखक यांच्या दिनांक 01-01-2012 व दिनांक 01-01-2013 रोजीच्या ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता दिनांकात सुधारणा करण्याबाबत

10-01-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

श्री. वि.पु.शिंदे, लिपिक-टंकलेखक यांच्या दिनांक 01-01-2012 रोजीच्या ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता दिनांकात सुधारणा करण्याबाबत

10-01-2022

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत...दिवंगत डॉ. राजेंद्रप्रसाद जगन्नाथ आकनुरवार, वैद्यकीय अधिकारी, गट अ.

10-01-2022

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) या पदावरुन कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती व पदस्थापना.

10-01-2022

पीडीएफ फाईल

6

महसूल व वन विभाग

कोयना जलविद्युत प्रकल्प स्तर 1 2 अंतर्गत मौजे पाली नं. 2, ता. जि. सातारा या पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधा कामांना निधी उपलब्ध करुन देणेबाबत...

10-01-2022

पीडीएफ फाईल

7

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

शारीरिकदृष्ट्या अपंगांना शिष्यवृत्त्या व उद्योगातील प्रशिक्षण या योनजेकरिता निधी वितरण. लेखाशिर्ष 22352733

10-01-2022

पीडीएफ फाईल

8

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

10-01-2022

पीडीएफ फाईल

9

मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता भाग भांडवली अंशदानाचे वितरण. (सन 2021-22)

10-01-2022

पीडीएफ फाईल

10

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग) मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

10-01-2022

पीडीएफ फाईल

11

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

10-01-2022

पीडीएफ फाईल

12

जलसंपदा विभाग

ग्रामपंचायत तामसी नळ पाणी पुरवठा योजना ता. जि. वाशिम. करीता अडोळ ल.पा. प्रकल्पाच्या जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) मंजूर करणेबाबत.

10-01-2022

पीडीएफ फाईल

13

जलसंपदा विभाग

BSF (Border Security Force) सीमा सुरक्षा बल, वरसगांव, जि. पुणे. जवानांनसाठी खडकवासला संयुक्त प्रकल्पाच्या वरसगांव जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा हक्क(Bulk Water Entitlement) मंजूर करणेबाबत.

10-01-2022

पीडीएफ फाईल

14

जलसंपदा विभाग

ग्रामपंचायत निढळ ता. खटाव, जि. सातारा. करिता दरुज ल.पा. प्रकल्पाच्या जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) मंजूर करणेबाबत.

10-01-2022

पीडीएफ फाईल

15

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागांतर्गत सिंचन व्यवस्थापनाविषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविणेबाबत.

10-01-2022

पीडीएफ फाईल

16

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र हिश्श्याच्या निधीबाबत

10-01-2022

पीडीएफ फाईल

17

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-II अंतर्गत, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत गाव निवडीचे निकष व सर्वसाधारण कार्यालयीन पध्दतीबाबत मार्गदर्शक सूचना...

10-01-2022

पीडीएफ फाईल

18

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर, 2021 च्या वेतनासाठी रु.200.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत...

10-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment