जी.आर. दि.15-03-2007 to 14-02-2007

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

5261

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत चालविल्या जाणा-या उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 3.6.2000 च्या शासन निर्णयातील वेतनश्रेणी लागू करणे- आर्थिक तरतूद उपलब्ध करुंन देण्याबाबत

15-03-2007

पीडीएफ फाईल

5262

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

रात्रशाळां शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने समिती गठीत करणे

15-03-2007

पीडीएफ फाईल

5263

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2006-07 या आर्थिक वर्षात आदिवास क्षेत्रातील निकष पात्रा 6 विनाअनुदानित माध्यमिक शाळांंना अनुदान मंजूर करण्याबाबात

09-03-2007

पीडीएफ फाईल

5264

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कर्मचा-यांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याबाबत

05-03-2007

पीडीएफ फाईल

5265

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षक पदांचा आढावा व सन 2003-04या वर्षामधील वाढीव शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्याबाबत

26-02-2007

पीडीएफ फाईल

5266

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षक पदांचा आढावा व सन 2004-05 या वर्षामधील वाढीव शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्याबाबत

26-02-2007

पीडीएफ फाईल

5267

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2006-07 या आर्थिक वर्षात अशासकीय अनुदानित माध्यमिक शाळांंना वेतनेतर अनुदान देण्यासाठी निधी मुक्त करण्याबाबत.

21-02-2007

पीडीएफ फाईल

5268

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2005-06 या आर्थिक वर्षात आदिवासी क्षेत्रातील निकषपात्र 3 विनाअनुदानित माध्यमिक शाळांंना अनुदान मंजूर करण्याबाबत

21-02-2007

पीडीएफ फाईल

5269

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2006-07 या शैक्षणिक वर्षात आदिवासी क्षेत्रातील 16 वर्ग तुकडया अनुदानावर आणण्यासाठी तरतूद उपलब्ध करुंन देणेबाबत.

15-02-2007

पीडीएफ फाईल

5270

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळां खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती दरात व संचात वाढ करण्याबाबत

14-02-2007

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment