महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 28/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार विभागाअंतर्गत विविध बांधकामे करण्यासाठी नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

2

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

श्री. पी. बी. केजकर (सेवानिवृत्त) यांना सहायक नियंत्रक पदावरील नियमित पदोन्नतीचा दिनांक देणेबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

3

सार्वजनिक आरोग्य विभाग

सामान्य राज्य सेवा गट-ब या संवर्गामधील कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, गट-ब मधील रिक्त पदांवर श्रेणी अवनत करून बदलीने पदस्थापना देणेबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रतिनियुक्तीने नियुक्ती - श्री. कैलास बिराजदार, उप अभियंता (यांत्रिकी) सार्वजनिक बांधकाम विभाग.

28-04-2022

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) - सार्वजनिक बांधकाम विभाग.

28-04-2022

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदस्थापना - उप अभियंता (स्थापत्य)

28-04-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदस्थापना - उप अभियंता (स्थापत्य)

28-04-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

28-04-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

28-04-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

28-04-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदस्थापना - उप अभियंता (स्थापत्य)

28-04-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

28-04-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

28-04-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

विभागीय उप आयुक्त (भूसंपादन ) औरंगाबाद यांच्या समन्वया खालील चौकशी समितीबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातंर्गत नारवेल बेनवले खारभूमी योजना, ता. पेण खारभूमी योजनेच्या नूतनीकरणाच्या संरेखावर (Alignment) अस्तित्वात असलेल्या घरांचे स्वेच्छा पुनर्वसन करणेबाबत.....

28-04-2022

पीडीएफ फाईल

16

ग्राम विकास विभाग

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना कालबद्ध पदोन्नती योजना / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सातव्या वेतन आयोगामधील तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभाबाबत वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयांतील तरतूदींनुसार आणि पात्रतेनुसार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

17

ग्राम विकास विभाग

मौजे रोपळे (कव्हे), ता. माढा, जिल्हा सोलापूर येथे लोकनेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री यांचे स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 17 ऑक्टोबर,२०१६ च्या शासन निर्णयामधील नियम क्र.३ मधील टिप क्र.२ वगळणेबाबत

28-04-2022

पीडीएफ फाईल

19

नगर विकास विभाग

नगर रचनाकार (पदवीधारक) (गट-अ/राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना सहायक संचालक, नगर रचना (पदवीधारक) (गट-अ/राजपत्रित) पदावर निव्वळ तात्पुरत्या देण्यात आलेली पदोन्नती रद्द करणेबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

20

जलसंपदा विभाग

उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) या पदावर पदविकाधारक कनिष्ठ अभियंता (शाखा अभियंता) यांना तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत. (सन 2021-22 ची निवडसूची)

28-04-2022

पीडीएफ फाईल

21

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील सर्व गट-अ आणि गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याकरीता Organaisation Unit निहाय प्राथमिक परिरक्षक, अतिरिक्त परिरक्षक व पार व्यवस्थापक यांची नियुक्ती करण्याबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

22

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल प्रतिवेदन/ पुनर्विलोकनाबाबत

28-04-2022

पीडीएफ फाईल

23

गृह विभाग

जंजिरा किल्ला, ता.मुरुड, जि.रायगड येथे जेट्टी व ब्रेकवॉटरचे बांधकाम करणे या रु. १११.४१ कोटी इतक्या रक्कमेच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

28-04-2022

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे व नागपूर येथील 2 कंपन्याच्या कार्यालयाकरिता प्रत्येकी 01 सहायक लेखा अधिकारी पद निर्माण करण्यास मान्यता देणेबाबत

28-04-2022

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक,ना.ह.सं. विभाग, नागपूर हे पद पुनरुज्जीवित करण्यास मान्यता देणेबाबत..

28-04-2022

पीडीएफ फाईल

26

महिला व बाल विकास विभाग

अधिक्षक, शासकीय निरीक्षणगृह/बालगृह (मुलींचे कनिष्ठ/वरीष्ठ) सुवर्णा नगर, बुलडाणा यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत

28-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment