महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.17/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दि. 22 ऑगस्ट, 2021 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्याबाबत...

17-08-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

शेतकरी मासिकाच्या छपाईसाठी ई-निविदा प्रक्रिया तसेच दर निश्चित करण्यास मान्यता देणेबाबत..

17-08-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. अजिंक्यतारा सहकारी सुतगिरणी मर्या., शाहूनगर - वळसे, जि. सातारा.

17-08-2021

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय विज्ञान संस्था, नागपूर या संस्थेच्या नियामक मंडाळावर राज्य शासनाद्वारे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत.

17-08-2021

पीडीएफ फाईल

5

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद या कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करणेबाबत.

17-08-2021

पीडीएफ फाईल

6

अल्पसंख्याक विकास विभाग

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांना आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत...

17-08-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत (सन 2016)

17-08-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दि.01.04.2007 ते दि.31.12.2014 या कालावधीची दि.28.07.2015 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूची मधील सुधारणा.

17-08-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दि.01.04.1996 ते दि.31.3.2003 या कालावधीची दि.24.08.2006 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम ज्येष्ठतासूची मधील सुधारणा. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दि.01.04.1996 ते दि.31.3.2003 या कालावधीची दि.24.08.2006 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम ज्येष्ठतासूची मधील सुधारणा.

17-08-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दि.01.04.2003 ते दि.31.3.2007 या कालावधीची दि.18.06.2010 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम ज्येष्ठतासूची मधील सुधारणा.

17-08-2021

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दि.01.04.1974 ते दि.31.3.1996 या कालावधीची दि.01.08.2001 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम ज्येष्ठतासूची मधील सुधारणा.

17-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment